डोंगर पोखरून उंदीर काढलात विप्र तुम्ही! छ्या, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. यापेक्षा अनेक ही &ही गोष्टी आहेत अवलियांमधे त्या सोडून तुम्ही या फडतूस चुकांचं महत्त्व वाढवत आहात.
मिपाच्या नदीचा नाला होत असलेला पाहून वाईट वाटतं. पण काय "आहे हे असं आहे, यायचं तर या नाहीतर फुटा" हे मिपाचं स्वागतवाक्य पाहून मी हल्ली कडेकडेने चालत जाऊन, अंगावर चिखल न उडण्याइतपतच खडे मारते.
डोंगर पोखरून उंदीर काढलात विप्र तुम्ही!
+१ सहमत
छ्या, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
+१ सहमत
यापेक्षा अनेक ही &ही गोष्टी आहेत अवलियांमधे त्या सोडून तुम्ही या फडतूस चुकांचं महत्त्व वाढवत आहात.
वा ! मस्त !!
+१ सहमत
यावर मी अदिती यांना विनंती करतो की, ही &ही अवलिया अशी लेखमालाच लिहावी. प्रतिसाद मिळवुन देण्याची जबाबदारी माझी :)
मिपाच्या नदीचा नाला होत असलेला पाहून वाईट वाटतं. पण काय "आहे हे असं आहे, यायचं तर या नाहीतर फुटा" हे मिपाचं स्वागतवाक्य पाहून मी हल्ली कडेकडेने चालत जाऊन, अंगावर चिखल न उडण्याइतपतच खडे मारते.
हॅ हॅ हॅ बाझवला तिच्यायला... हा खडा असेल तर दगड केवढा ! :)
असो, अवलिया असाच हलकट आहे. :)
--अवलिया
पण काय "आहे हे असं आहे, यायचं तर या नाहीतर फुटा" हे मिपाचं स्वागतवाक्य
हा हा हा! ते तर आहेच! :)
जे प्रेमाने येतील ते आपले! मिपा 'अस्सच आहे!', 'तस्सच आहे!' असं म्हणून नावं ठेवणारे गेले **** *** :)
आणि समजा उद्या कोणच नाय आलं तर मिपा आपोआपच बंद पडेल! फिकीर नाय..! :)
आपला,
(नदीनाल्यातला) तात्या.
जाता जाता: मला माहीत असलेला एक विक्रम
लग्न झाल्यावर ३८ महीन्यात ३ मुले व दोन गर्भपात.
अजून एक ऐतिहासीक विक्रम.
शाहजहान बादशाह ला अती प्रिय अशी ती मुमताज बेगम वारली तेंव्हा ती ३३ वर्षाची होती . ती तिच्या १९व्या बाळन्तपणात दगावली.
अशी ऐतिहासीक नोंद मोंगल दफ्तरी नोंद आहे.
आहे का चॅलेन्ज?
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
जाता जाता: मला माहीत असलेला एक विक्रम
लग्न झाल्यावर ३८ महीन्यात ३ मुले व दोन गर्भपात.
अजून एक ऐतिहासीक विक्रम.
शाहजहान बादशाह ला अती प्रिय अशी ती मुमताज बेगम वारली तेंव्हा ती ३३ वर्षाची होती . ती तिच्या १९व्या बाळन्तपणात दगावली.
अशी ऐतिहासीक नोंद मोंगल दफ्तरी नोंद आहे.
आहे का चॅलेन्ज?
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
आता आणखी एक नविन झगा विकत घेतला आहे तात्यानी असे कळाले.
मिपा प्रतिष्ठान.
ह्यात 'दिसला समुपदेशक की हाण कानफटात' असा मुख्य कार्यक्रम आहे असे कळाले.
मास्तर, जबरा रे! :)
बाकी आपलं म्हणशील ना मास्तर तर असं आहे की म्हटलं तर सगळे झगे आहेत, आणि म्हटलं तर बिनझग्याचा पार नागडा मनुक्ष आहे आपण!
म्हटलं तर अगदी साध्यासाध्या गोष्टींवरून स्वत:ची इभ्रत, खरी-खोटी प्रतिष्ठा जपतो, म्हटलं तर 'भें**, दुनिया गेली बाझवत!' असं म्हणून दुनियेला फाट्यावर मारून नंगानाच करायला मोकळा! :)
परत 'समाज सुधारकांच्या' पॉलिसी काढणे कोण करणार?
गुडद्यात ताकद लागते.आणि वेळ द्यावा लागतो.
आता विषय काढलाच आहेस तर सांगतो. कामाठीपुर्यातली रुपा. तिची ५०००० ची न्यू जनरक्षा पॉलिसी काढली होती. महिन्याचा हप्ता उचलला तर मला म्हणते कशी,
'ए तात्याभाय. दुनिया साला अपनेको पैसा देके जाता है, लेकीन तू तो साला ऐसा भडवा है जो अपनेसे पैसा लेता है!' :)
असं म्हणून मशेरीने काळेशार झालेले दात दाखवत खदाखदा हसली होती! आता मी एल आय सी चा एजंट म्हणजे एकाअर्थी एल आय सी चा भडवाच की! काय चुकलं बिचार्या रुपाचं?! :)
असो...
बाकी साला एक नंबरचा हरामखोर आणि डब्बलढोलकी, दुटप्पी माणूस आहे आपण!
आता मास्तर, तुझ्याबद्दल सांगायचं तर तुझ्यातला माणूस मला लई आवडतो. एकदम मस्त रे! पण तुझ्यातला समुपदेशक मात्र साला आपली जान खातो! उगाच कायच्याक्काय पपलूभंकस तिच्यायला! :)
बाकी, अवलिया आणि रामदासबद्दल बोलशील तर दोघंही साले एक नंबर हलकट आहेत!
बरं, ते सगळं जाव दे!
तुझ्या त्या नौपाड्यावरच्या खोलीवर पियाला कंदी बसायचं ते बोल! :)
तुझा,
(अनेक झगेवाला नंगाफकीर) तात्या.
आता मास्तर, तुझ्याबद्दल सांगायचं तर तुझ्यातला माणूस मला लई आवडतो. एकदम मस्त रे! पण तुझ्यातला समुपदेशक मात्र साला आपली जान खातो! उगाच कायच्याक्काय पपलूभंकस तिच्यायला!
+१ सहमत
बाकी, अवलिया आणि रामदासबद्दल बोलशील तर दोघंही साले एक नंबर हलकट आहेत!
अर्रर्रर्र ! बिचा-या रामदासशेटने काय घोडे मारले ?
-- अवलिया
अवलिया तुम चुक्याच.
मान्य :)
दिवसाला ठराविक आउटपुट मिळाला की तुम्ही जुहु चौपाटीवरची चिलिम ओढायला मोकळे.
सर्वांचे तसे नसते.
खरे आहे.
मी तुमच्या लेखाला 'हिटलरशाही' म्हणेन.
प्रत्येकाचे स्वतःचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात.
लेखातील प्रतिसादात आलेल्या नावावर काहीतरी अन्याय होतो आहे असे मला वाटते.अहो हे सर्व जण आपापले झगे संभाळुन मिपावर लेखन करतात.
खरे आहे. वेळात वेळ काढुन इतके सुंदर लेखन करतात ही मंडळी... मला त्यांचा खुप हेवा वाटतो. विशेषतः रामदास, परा, राजे, डान्याशेट, तात्या .. ह्यांच्याकडुन वाचकांची नस कशी ओळखावी हे शिकण्यासारखे आहे. :)
प्रकॄतीवर ताण पडेल असा दबाव टाकु नका हो.
मी आपल्याला हात जोडुन निषेधाच्या लेखाचा दुसरा भाग टाकु नये अशी विनंती करतो.
ठिक आहे. मी माझी जाहिर निषेध ही लेखमाला पुढे लिहिणार नाही. :)
ज्या व्यक्तिंची त्या लेखमालेत नावे गोवण्यात आली त्यांची जाहिर माफी!
त्यांना जेव्हा वेळ मिळेल तसे लेख पुर्ण करावेत, कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर माझ्याकडुन दबाव टाकणार नाही.
त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगीर आहे. पुन्हा एकदा माफी मागतो :)
जाता जाता: मला माहीत असलेला एक विक्रम
लग्न झाल्यावर ३८ महीन्यात ३ मुले व दोन गर्भपात.
तुमच्या समुपदेशनाचा वाटा किती?
-- अवलिया
मजेशीर धागा आहे एकदम.
मस्त टोलेबाजी चालु आहे, पण तुर्तास आम्ही "रात्री ११ वाजेपर्यंत भयंकर कामात बिझी आहोत" ...
त्यामुळे चालु द्यात म्हणतो ...
वेळ मिळाला की प्रतिसादांची १००० फटाकड्याची माळ लावतो ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
सूहास (verified= न पडताळणी केलेला)Wed, 06/24/2009 - 12:13नवीन
चालु द्या
धि॑गाणा.कॉम सॉरी काम आहे सगळा...
सुहास
आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे,
काळ्या - पांढर्या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर,
उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे,
कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे
मधे अडल्यास इश्वरास विनवायचे...
सौजन्य : प्राजुताई...
प्रतिक्रिया