Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तो आला!

क
क्रान्ति यांनी
Wed, 06/24/2009 - 15:12  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
3461 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

अ
अनामिक Wed, 06/24/2009 - 15:25 नवीन
काय सुंदर लिहिलं आहे क्रान्ति तुम्ही! अस्संच्या अस्सं हापिसातून उठाव आणि पावसात चिंब चिंब भिजावं वाटतंय!! खरंच लै लै लक्की आहात तुम्ही!!! -अनामिक
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 06/24/2009 - 17:04 नवीन
अफाट!!! सॉल्लिड!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 06/24/2009 - 17:29 नवीन
झकास !!! आपण कधी बाइकवर पावसात चिंब भिजल्यावर बाइकवरच बसून पाणिपुरी खाल्लीये का ? त्यात त्या पाणिपुरीची चव केवळ अप्रतिम लागते .. किवा एखादं भाजलेलं आणि लिंबुमिठ लावलेलं कणीस ? आहाहा !! पाउस जरी चिडचिड करवणारा वाटला तरी तो केवळ अप्रतिम हो :) (पावसात चटक-मटक खाणारा) टारझन खाउगुल्ला
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 06/24/2009 - 19:36 नवीन
काय मस्त अनुभव आहे :) >> या मोसमाचा पहिला वहिला बहुप्रतिक्षित सखा आलाय आणि आपण नाजुकपणा करायचा? य्ये हुई ना बात :) पु.लं. नी रवीन्द्रनाथांच्या ओळींचा अनुवाद केला होता तो आठवला -- "तो आकाशीचा बाप आपल्या सहस्त्र हातांनी तुम्हाला कुरवाळायला येतोय आणि तुम्ही करंट्यासारखे छत्री, रेनकोट वापरता?" (शब्दशः अशीच ओळ नसेलही पण अर्थ मात्र हा नक्की !)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 06/24/2009 - 20:28 नवीन
वा क्रांतीताई! तू म्हणजे कमालच केलीस! रेवती
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/24/2009 - 20:39 नवीन
जबरदस्त... छोटस्सं पण एकदम मस्त. भन्नाट!! एक सूचना: तुम्हाला कंटाळा आला तर इकडे पाठवून द्या त्याला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 06/25/2009 - 07:07 नवीन
भन्नाट.. जबरा क्रांती ताई ... मस्त लिहले आहे... ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 06/25/2009 - 07:33 नवीन
मस्त ग... पावसात भिजलेल्या अनेक ओल्याचिंब आठवणी जागवल्यास,:) स्वाती
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 06/25/2009 - 07:58 नवीन
क्रांती लेख मस्तच. मी पण आयुध बरोबर ठेवते हल्ली. आज रेनकोट घालूनच आले. नवरोबा पाउस पडत होता म्हणून बसनी जायसाठी सांगत होता पण मी हट्टी. मला पावसात गाई चालवायची म्हणून निघाले. थोडाच पाऊस पडला. हेल्मेटवर पडलेल्या थेंबामुळे हेल्मेट्ची काच उघडीच ठेवली. पाणी तोंडावर पडत होत. मध्येच चिखलामुळे गाडी जड होत होती तेंव्हा भिती वाटत होती पडेल की काय ? पण सुखरुप पोहोचले. मलाही तुझ्यासारखा गाडी चालवतानाचा जोरदार पाउस अनुभवायचा आहे.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 06/25/2009 - 08:57 नवीन
मला पावसात गाई चालवायची हे कस शक्य आहे बा!! ;) ;) स्वगत घाश्या जागुताई पावसात गाई कशी चालवणार रे! गाय तर स्वतःहुन चालते ना!!! ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
प
पक्या गुरुवार, 06/25/2009 - 09:10 नवीन
मस्त . छान लिहीले आहे क्रांती ताई.
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 06/25/2009 - 09:34 नवीन
कोतवालजी तिथे गाडी वाचा. चुकुन गाई झाले आहे.
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे गुरुवार, 06/25/2009 - 12:42 नवीन
क्रांती, सुरेख आणि उत्स्फूर्त लेख. दीर्घ प्रतीक्षा संपली आणि तो आला | काहिली उन्हाची चढली आणि तो आला || त्या विद्द्युल्लतेला सोबत घेऊन आला | ते ताशे तडतड, ढोल घेऊनी आला || धिंगाणा घालत, गंध मातीचा आला | मग का न निघावे, त्याला भेटायाला || आवेग असा मनी, उत्स्फूर्त गतीने आला | तो आला, आला, चिंब भिजवुनी गेला || अन् तसाच आला, लेखही भिजवायाला | भिजवून स्मृतींतच, धुंद करूनी गेला ||
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 06/25/2009 - 12:44 नवीन
मस्त :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा