Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Summer Job-२

स
स्वाती२ यांनी
Wed, 06/24/2009 - 21:48  ·  लेख
लेख

Book traversal links for Summer Job-२

  • ‹ Summer Job
  • Up
  • Summer Job - last part ›

प्रतिक्रिया द्या
3209 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

भ
भाग्यश्री Wed, 06/24/2009 - 23:16 नवीन
ह्म्म .. इंटरेस्टींग आहे हे.. वाचत आहे.. लवकर येऊदेत भाग पुढचे! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 06/25/2009 - 03:51 नवीन
हेच. वाचत आहे.. लवकर येऊदेत भाग पुढचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
प
पक्या गुरुवार, 06/25/2009 - 08:38 नवीन
फारच छान. वेगळ्या विषयावरचे लिखाण वाचायला मजा येतेय. पुढचा भाग लवकर येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी गुरुवार, 06/25/2009 - 09:25 नवीन
छान लेख...आवडला. वेगळा विषय , सोपी मांडणी. पुढचा भाग ही लकवर येऊ द्यात. ईश्वरी
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल गुरुवार, 06/25/2009 - 10:02 नवीन
आज माझ्या अपार्टमेंट मध्ये Summer Party होती Swimming Pool जवळ , त्यात १४-१५ वयाची तीन मुलं लाईव बँड वाजवत होती. सगळ्यांना इतकं कौतुक वाटत होतं त्यांचं.. एक मुलगा ड्रम्स वाजवत होता, दुसरा आणि तिसरा गिटार वाजवता वाजवता गाणं ही म्हणत होते, खुपच छान वाटत होतं. संपुर्ण २ तास बँड चालु होता. तेव्हा मला तुमच्या या लेखा ची आठवण झाली होती. दिपाली :)
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर गुरुवार, 06/25/2009 - 10:04 नवीन
निम्म्या शब्दांचे संदर्भ/अर्थ कळत नाहियेत फूड पँट्री म्हणजे काय? वाय्-प्रेस म्हणजे काय? CORE40 म्हणजे काय? कृ, जरा विस्ताराने समजावा म्हणजे मुळ लेखाचा अर्थ चांगला कळेल. (अडाणी आणि साता समुद्रापार न राहणारा) विंजिनेर
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 06/25/2009 - 12:59 नवीन
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. दिपाली, माझ्या मुलाच्या मित्राचाही बँड आहे पण माझा मुलगा फ्रेंच हार्न वाजवत असल्याने तिथे चान्स नव्हता. विंजिनेर, सुचनेबद्द्ल आभार. मी टीप जोडलेय खुलाशाची.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 06/25/2009 - 13:13 नवीन
तै. चांगलीच सुधारणा झाली आहे.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/25/2009 - 14:23 नवीन
सगळीकडे परिस्थिती बेकार आहे तर... लेख छान... सुहास
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/25/2009 - 16:51 नवीन
तुमच्या मुलाचं आणि तुमचं अभिनंदन! स्वतःच्या पायावर कसं उभं रहायचं ह्याचं हे मूलभूत शिक्षण असतं. पैशाचं महत्त्व आणि त्याच्या मर्यादा, गरजू लोकांना मदत करणे, डोनेशनचं महत्त्व अशा अनेक व्यवहारी गोष्टी शिकण्याची ही संधी असते. हा अमेरिकन समाजाचा एक अतिशय चांगला भाग आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत वीकांताला अगदी ७-८ वर्षांची मुलं-मुली आपल्या घराबाहेर लेमोनेड (आपले लिंबाचे सरबत) घेऊन विकायला बसतात. पळायला जाणारे, सायकलिंग करणारे लोक उत्साहाने तिथे थांबून त्यांची तहान भागवतात. मुलांनाही थोडे पैसे मिळतात त्यातून ते खाऊ, खेळणी घेतात. ह्यात त्यांना पैसे घरुन मिळत नाहीत किंवा ते गरीब असतात असे नाहीये तर स्वावलंबन म्हणजे काय ह्याचा तो वस्तुपाठ असतो आणि काम करण्यात कमीपणा नाहीये हाही धडा मिळतो. शालेय शिक्षणाबरोबर हेही शिक्षण महत्त्वाचे. चतुरंग
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा