अधिवेशनाला हार्दिक शुभेच्छा! मुळं कुठेही रुजली तरी मराठी मातीवर अपार प्रेम करणा-या स्वयंसेवकांचं अभिनंदन आणि कौतुक! =D>
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
’जावं की नाही’ हा विचार अजूनही करत असाल तर आता विचार सोडा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची कृती करा !! भेटूया तर मग – २/३ जुलै, २००९!
पुणे ते अधिवेशन स्थळ आणि परत असा खर्च+मानधन देताय काय? लगेच येतो :D
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
बीएमएमचा हा सोहळा अनुभवण्यासारखा असतो - आतूनही आणि बाहेरूनही :-)
एकदा तो पार पडला की त्यात अनेक दिवस (१-२ वर्षे) कामे करणार्यांना एकीकडे सुटल्याची भावना होते तर दुसरीकडे एकदम मोकळ्या वेळाचे काय करायचे याचा विचार करत हुरहुर लागते.
मला खात्री आहे ह्या वेळचा सोहळापण एकदम मस्त आणि यशस्वी होईल. आम्हाला येयला जरी जमणार नसले तरी मनःपुर्वक शुभेच्छा! कार्यक्रम झाल्यावर वृत्तांत आणि फोटो अवश्य येथे दाखवा.
तुम्हा लोकांच्या कष्टांना दाद द्यायला खरंतर उपस्थित रहाणं हीच सगळ्यात मोठी पावती आहे पण काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळं जमणार नाहीये असं दिसतंय. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि सोहळा व्यवस्थित पार पडूदे अशा सदिच्छा! :)
(काही वेचक क्षणचित्रांचे 'तूनळीकरण' करण्यासंबंधी विचार करता येऊ शकेल का?)
(बृहन्महाराष्ट्रियन)चतुरंग
संदीप तुला व सर्वच स्वयंसेवकांना शुभेच्छा! म.मं.मध्ये काही वर्षे काम केले असल्याने यामध्ये आयोजन, ताण, कष्ट, रसिक प्रेक्षकांची मर्जी, तर कधीकधी कलाकारांचा मुडीपणा व हट्टीपणा सांभाळणे म्हणजे खरोखर तारेवरची कसरत असते याची कल्पना आहे. आणि हे तर अधिवेशन असल्याने कितीतरी पट अधिकच.
एका मैत्रिणीने तर सांगितले होते की एका कार्यक्रमात तिला कोणीतरी विचारले होते की त्यांना डायबेटीस आहे मग म.मं. त्यांच्या तिकीटाचे अर्धे पैसे परत देइल का? - कारण त्यांना श्रीखंड खाता येणार नाही. :)
एका मैत्रिणीने तर सांगितले होते की एका कार्यक्रमात तिला कोणीतरी विचारले होते की त्यांना डायबेटीस आहे मग म.मं. त्यांच्या तिकीटाचे अर्धे पैसे परत देइल का? - कारण त्यांना श्रीखंड खाता येणार नाही.
हा, हा, हा!!!
धिस इस रियली फनी!!!!!!
=))
आई -बाबा नेमके त्याच विकेंडला भारतात परतत आहेत त्यामुळे मनांत असूनही हजर नाही राहता येणार याचं वाइट वाट्तं आहे.
माझ्यातर्फे कन्व्हेंशन ला शुभेच्छा! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया