आदरणीय विजीनेर साहेब रावसाहेबजी.
तुमची प्रतिक्रीया वाचली.
लेखातली भाषेची गम्मत तुम्हाला समजलेली दिसत नाही
एखादी प्रतिक्रीया नेगेटीव्ह आली की पुढच्या तशाच लिहायच्या अशी सध्याची फॅशन दिसते मिपावर.
असो. लेख म्हणून ते फार काही ग्रेट नाही . फक्त त्यातली भाषेचीगम्मत आपल्या आकलनापलीकडची असेल हे मी ध्यानात घेउ शकलो नाही
पण एकूणच तुमची प्रतिक्रीया ही मला मुद्दा न समजून घेताच धोपटण्याचा हा प्रकार वाटतो.
असो.
अवांतरः आपल्या सारख्या महान आदरणीय सातत्याने आषयगर्भ प्रतीसाद लिहिणार्या महामहीम थोर लेखकाने कधी मिपावर किंवा इतरत्र एखादा आषयघन लेखन काव्य वगैरे कधी प्रकाशीत केले आहे?
धन्यवाद...
अतिअवांतर : आता अवांतर प्रतिक्रिया नोंदवयाला हरकत नसावी....
आपल्या सारख्या महान आदरणीय सातत्याने आषयगर्भ प्रतीसाद लिहिणार्या महामहीम थोर लेखकाने
कस्चं कस्चं... मला माझं नावसुद्धा धड एका भाशेत (की भाषेत? ;) शब्द बरोबर आहे ना?) नीट लिहिता येत नाही. तेव्हा मी अडाणीच.
कधी मिपावर किंवा इतरत्र एखादा आषयघन लेखन काव्य वगैरे कधी प्रकाशीत केले आहे
हा काय जुलुमाचा राम राम आहे? एखादा लेख बकवास आहे म्ह्टले की टाक आषयघन लेखाचे सर्टिपिकीट.. असो. आपल्या प्रतिक्रिया अशाच दिलखुलास असतात
कुणाला पटल्या तर घ्याव्यात नाही तर द्याव्या सोडून.
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
सूहास (verified= न पडताळणी केलेला)गुरुवार, 06/25/2009 - 11:13नवीन
ए क अ क्ष र क ळ ल अ स ल त र श प थ
सुहास
आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे,
काळ्या - पांढर्या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर,
उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे,
कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे,
मधे अडल्यास इश्वरास विनवायचे..
सौजन्य : जागुताई...
बजेदार कल्पना :)
पण लहानसे स्फुट म्हणूनच ठीक..तुम्ही क्रमशः गोष्ट लिहिणार आहत काय !..
पाहू पुढच्या भागात छोटी मुलगी किती शिंकते ते :) (ह. घ्या.)
पडसे म्हणजे नक्की सर्दी की खोकला? मला पडसे म्हणजे खोकला असे वाटत होते. माझा काही गोंधळ होत असावा.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
हे काय भणायच्च भौ?
आज असा का लेख लिहिलाय? तुबाला इतकी सड्दी जालीए का?
अहो, बग विक्स अॅक्शन घ्या दा! (सुर्रर्रर्रर्रर्रर्र...... [गळकं नाक ओढल्याचा आवाज!] )
दे जाऊद्या, आता दुभ्ही ह्या भाषेत आख्खी लेखबाला टाकडाड का? बेलो!!!!! बी टोट्टल गड्डणाड आता :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
लिखाळशी सहमत आहे.
छोटेखानी लेख म्हणूनच ठीक आहे. क्रमशः करून आता अख्ख्या मिपाला सर्दीची लागण नका देऊ. :)
पहिला पॅरा वाचेपर्यंत गंमत वाटत होती पण शेवटपर्यंत वाचताना कंटाळा आला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया