यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालीका सज्ज
💬 प्रतिसाद
(9)
च
चिरोटा
गुरुवार, 06/25/2009 - 11:49
नवीन
नाही नाही म्हणत नवरी सज्ज झाली एकदाची वरुणराजाला हार घालायला.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
गुरुवार, 06/25/2009 - 11:53
नवीन
परमेश्वरा , पाऊस पाड रे बाबा आणि मुंबई महानगरपालिकेची अब्रू वाचव रे देवा ! :D
नाही तर सर्व व्यवस्थेवर पाणी पडेल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 06/25/2009 - 12:27
नवीन
बघुया... 8>
सुहास
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 06/25/2009 - 13:59
नवीन
सगळ ठिक आहे आता निदान पाऊस तरी सुरु होऊ दे.
वेताळ
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 06/25/2009 - 15:26
नवीन
>>सगळ ठिक आहे आता निदान पाऊस तरी सुरु होऊ दे.<<
अहो आपल्याकडे पाऊस पण "तुला देतो पैसा" म्हणल्याशिवाय सुरू होत नाही. ;)
- Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी
गुरुवार, 06/25/2009 - 15:17
नवीन
अत्यंत विनोदी माहिती दिली तुम्ही विकीसाहेब.
कारण दर वर्षी महापालिका हे असंच सांगते की आम्ही सज्ज आहोत म्हणून आणि पहिल्या पावसातंच सगळी वाट लागते उदा. पाणी साठणे ; रेल्वे बंद पडणे ; एखाद दोन धोकादायक ईमारती पडणे इ.इ.इ.
जाऊ दे . चालायचंच.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 08:40
नवीन
यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालीका सज्ज
हा हा हा! विनोद आवडला..!
विकिसाहेब, हास्यास्पद शीर्षकाबद्दल धन्यवाद!
आजच सकाळच्या बातम्यांनुसार मुंबैत पाऊस पडून लालबाग, हिंदमाता, नाना चौक परिसरात एकेक फूट पाणी साचले आहे! :)
तात्या.
- Log in or register to post comments
व
विकि
Fri, 06/26/2009 - 12:39
नवीन
आजच सकाळच्या बातम्यांनुसार मुंबैत पाऊस पडून लालबाग, हिंदमाता, नाना चौक परिसरात एकेक फूट पाणी साचले आहे!
मिळालेल्या माहीतीनुसार तुम्ही जे मुंबईतील भाग लिहीलेत ते खोलगट भाग आहेत आणि तेथे पाणी नेहमी तुंबतेच आणि पावसाच्या सुरुवातीला दोन तीन दिवस कचर्यामुळे पाणि तुंबण्याचे प्रकार घडतात नंतर गटारांद्वारे पाणि वाहून जाण्याचे काम सुरू होते(सधस्थितीत).जुन्या पालिकेला विसरून जा आता पालीका आधुनिक झाली आहे.
- Log in or register to post comments
व
विकि
Fri, 06/26/2009 - 12:28
नवीन
प्रतिसाद लिहीणार्या सर्व मान्यवरांचे व वाचकांचे जाहिर आभार.
- Log in or register to post comments