Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मृगजळ - १

प
प्राजु यांनी
गुरुवार, 06/25/2009 - 17:37  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
5892 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/25/2009 - 19:50 नवीन
प्राजुकडून एकदम वेगळीच गोष्ट. पुढे काय आता? !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 06/25/2009 - 22:46 नवीन
प्राजुकडून एकदम अनपेक्षित पण सुखद धक्का :) पुढे काय आता? 'अपूर्ण'मधला 'अ' लवकर काढून टाक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
र
रेवती गुरुवार, 06/25/2009 - 20:01 नवीन
सुरुवात चांगली झालीये........क्रमश: ला सगळेजण नावं ठेवतात म्हणून 'अपूर्ण' ठेवलीये का गोष्टं? रेवती
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 06/25/2009 - 21:59 नवीन
आयला राव !! छ्या !! मुड मधे येताच क्रमशः !!! असो !! पुढिल भाग पटक्यास !!! सदर फ्यामिली (?) आणि जिवणशैलीचा जवळून अभ्यास असावा , इतकं सहज लिखाण उतरलंय !! प्राजु ताय ... कवितांबरोबर लेखांची पण फ्रिक्वेंसी वाढवा राव ... तुमचे हात तिकडेच चालतात जास्त .. ह्याचा आम्हास खेद वाटतो
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 06/25/2009 - 22:12 नवीन
अरे टार्‍या, क्रमशः नाही इथं.... "अपुर्ण" आहे. क्रमशः मधे पुढचा भाग येणार आहे असं सुचीत केल्या जातं.... अपुर्ण मधे तसं नसतं (हे आपलं माझं मत), पुढचा भाग टाकायचा की नाही हे लेखक/लेखिकेवर अवलंबून असतं.... ही ही हे! प्राजु तै... कथेची सुरवात लै झ्याक झालीय. लवकर लवकर टाक पुढचा भाग. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शितल Fri, 06/26/2009 - 09:48 नवीन
>>प्राजु तै... कथेची सुरवात लै झ्याक झालीय. लवकर लवकर टाक पुढचा भाग. सहमत. :) पुढच्या भागाची वाट पहात आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
द
दशानन Fri, 06/26/2009 - 06:02 नवीन
प्राजुकडून एकदम वेगळीच गोष्ट. पुढे काय आता? !!! हेच म्हणतो... आहे ! वाट पाहत आहे पुढील भागाची :) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 06/26/2009 - 06:33 नवीन
भेदक लेखन. खरे तर असे वाचवत नाही. पुढचा भाग लवकर येउ दे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 06/26/2009 - 07:17 नवीन
सहमत.. आणि ती भेदकता तितकीच प्रखरपणे आली आहे त्यामुळे अजुनच..! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
छ
छोटा डॉन Fri, 06/26/2009 - 07:29 नवीन
आत्तापर्यंत सुर व्य्वस्थित सापडला आहे. अजुन तरी एकुण आलेले कथानक आणि "मॄगजळ" हे शिर्षक ह्यांचा संबंध समजला नाही, पुढच्या भागत काय ते कळेल अशी एक अपेक्षा आहे, सबब पुढच्या भागाची वाट पहात आहे... कथा प्राजुताईच्या नेहमीच्या लेखनशैलीच्या अत्यंत वेगळी वाटत आहे, म्हणुन जास्त उत्कंठा आहे ... पुढचा भाग लवकर येऊद्यात, पुलेशु. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 06/26/2009 - 07:40 नवीन
उत्तम लेखन... ! पुढिल भागांच्या प्रतिक्षेत... प्रतिक्षा लवकर संपवा :) --अवलिया
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 06/26/2009 - 09:28 नवीन
वेगळीच गोष्ट.. लवकर पूर्ण कर ग, :) स्वाती
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 06/26/2009 - 10:11 नवीन
वाचतो आहे...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/26/2009 - 10:35 नवीन
अरे वा! कविता, गझला, कथा...! प्राजूचा सर्वच क्षेत्रात संचार पाहून आनंद वाटला. प्राजू, चांगलं लिहितेस. अशीच लिहिती रहा.. कथा वाचतो आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Fri, 06/26/2009 - 11:27 नवीन
वेगळीच कथा. लवकर टाक पुढचा भाग.. जास्त वाट बघायला लाऊ नकोस. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 06/26/2009 - 12:23 नवीन
प्राजुतै एकदम वेगळीच कथा आणी लिहिली पण आहेस एकदम वेगळ्या शैलीत. पुढचा भाग वाचायला उत्सुक. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/26/2009 - 13:25 नवीन
सुरुवात चांगली झालीये! वेगळी कथा वाचायची उत्सुकता आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 06/26/2009 - 16:08 नवीन
अशा प्रकारची पहिलीच कथा लिहिते आहे. साधारण ३ भागांत ही कथा होईल असे वाटते आहे. आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे लवकरच पुढचा भाग टाकेन. आपल्या सर्वांची खूप आभारी आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा