Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १४

प
प्रसन्न केसकर यांनी
Fri, 06/26/2009 - 10:20  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
3076 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

प
प्रकाश घाटपांडे Fri, 06/26/2009 - 12:05 नवीन
तरी म्हनल एखादी मोठी बातमी येते आन पुढे एकदम सामसुम का होते? पुन्याची डेवलपमेंट यकदम का थांबलीय? चालू द्यात! सद्या हे लिखाण एकदम जवळच वाटतय. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 06/26/2009 - 12:35 नवीन
बरं चाललंय. चालू द्या. प्रशिक्षणार्थीच असताना इतके पराक्रम करणारा हा पम्या पुढं काय होणार याची काळजी लागून राहिलीय आता. :)
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Fri, 06/26/2009 - 13:28 नवीन
आता ह्या प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी वाचायचं व्यसनच लागून गेलयं! ;;) काल हा प्रशिक्षणार्थी पत्रकार आठवड्याच्या सुट्टीवर होता का? ;) डायरीत डोकावता आलं नाही म्हणून म्हणतो.
  • Log in or register to post comments
N
Nile Sat, 06/27/2009 - 00:51 नवीन
तुमचा वेग खरंच जबरदस्त आहे! मानलं राव तुम्हाला. खरंच अशी एखादी डायरी सापडावी अन आपण ती आघाश्यासारखी वाचुन काढावी असा फील येतोय!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा