Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अपचन

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Fri, 06/26/2009 - 12:00  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
6828 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Fri, 06/26/2009 - 12:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अनंता Sat, 06/27/2009 - 06:36 नवीन
अनंताशी सहमत! लेख अतिशय सुमार आहे. असले सुमार लेखन मिपावर येणे ज्यादिवशी बंद होइल तो सुदिन..! खरा डॉनसाहेब, पराचे लेखन व त्यावरील माझी प्रतिक्रिया दोन्ही उपरोधात्मक आहे. कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा!! एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अनंता Fri, 06/26/2009 - 12:29 नवीन
नेहमीप्रमाणेच सुमार लेखन!! प्रोत्साहनपर प्रतिक्रिया देणार्‍याची खिल्ली उडवण्याचा केविलवाणा प्रयत्न!! एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
  • Log in or register to post comments
ख
खरा डॉन Fri, 06/26/2009 - 17:41 नवीन
अनंताशी सहमत! लेख अतिशय सुमार आहे. असले सुमार लेखन मिपावर येणे ज्यादिवशी बंद होइल तो सुदिन..! खरा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
व
विजुभाऊ Fri, 06/26/2009 - 12:24 नवीन
परा शेठ्............भेळ या शब्दा ऐवजी मिसळपाव शब्द वापरुन बघ. आणखी धम्माल येते वाचायला. ( तुला पराशेठ ऐवजी पराभाऊ म्हणताना का कोणजाणे हरल्यासारखे वाटते)
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 06/26/2009 - 12:36 नवीन
हॅहॅ हॅ ! =)) =)) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 06/26/2009 - 12:38 नवीन
इनो घेत जा म्हणावं अधूनमधून. बरं असतं ते. जळजळ कमी होते, ती कमी झाल्यानं डोकेदुखी थांबते, पोटदुखी थांबते. अपचन दूर होतं. :)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 06/26/2009 - 13:10 नवीन
=)) Image removed. जळजळ झाल्यावर हे उत्तम खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 06/28/2009 - 08:15 नवीन
ओवा खावा !!! चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
विनायक प्रभू Fri, 06/26/2009 - 13:55 नवीन
क्रीम उत्तम उपाय
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 06/26/2009 - 13:57 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
न
नितिन थत्ते Fri, 06/26/2009 - 14:02 नवीन
सर, नानांच्या पोटात आतून दुखतंय. क्रॅक क्रीम कसं चालेल? खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Fri, 06/26/2009 - 14:54 नवीन
दुखल्याणंतर काय होते? कायमचा त्रास मीटला हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
विसोबा खेचर Fri, 06/26/2009 - 14:37 नवीन
लेखन खास नाही... पुढील प्रयत्नाकरता शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 06/26/2009 - 15:29 नवीन
लेखन खास नाही... पुढील प्रयत्नाकरता शुभेच्छा! तात्या. +१, सहमत आहे. आजकाल पुर्वीसारखे एवढे सविस्तर लिहणे होत नाही ... तुमचे वय झाले आणि आम्ही वयात आलो, पण मुद्दा सेमच ... (प्रतिक्रीया बिकांच्या खवतुनच साभार) º°¨¨°º© परा डॉन ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अवलिया Fri, 06/26/2009 - 14:41 नवीन
च्यायला कोण मी? एक सामान्य इसम. पण मी माझं मत मांडलं तर लोकान्च्या नाकाला एवढ्या मिरच्या झोंबायचं काय कारण? आता भेळवाला भेळेच्या नावावर जे काही करतो ते नाही आवडत मला! किंबहुना, त्याचा आणि भेळेचा काही संबंध आहे असंही नाही वाटत मला! मग ते मी लिहिलं तर काय रे बिघडलं इतकं?! साला, मी माझं मत चुपचाप नोंदवून मोकळा झालो होतो. पण पब्लिक च्यामारी माझ्या मताला एवढं सिरियसली घेऊन त्याला एवढी किंमत का देतं, याचाच मला अलिकडे ताप होतो. साला, कोण मी? अरे हा कालपरवाचा पोर परा ! त्यानं तर डायरेक्ट माझ्यावरच हल्ला चढवला. मला सांगा, आता यात माझा काय संबंध? चौपाटीने भेळवाल्याचा आणि त्याच्या स्तुतिपाठकांचा दंगा नाकारला आहे का? बडवला आहे का? असो, तूम्ही लोक समंजस म्हणून तुमच्याशी मनातलं बोललो झालं! साला, स्वत:च्या वेळेला खार लावून, एवढ्या मेहनतीने सगळीकडे प्रतिसाद लेखन केलं आणि पब्लिक साला त्याला बिनधास्त उचलली जीभ लावली टाळ्याला या न्यायाने इथेच येऊन त्याला नावं ठेवतात हे पाहून क्षणभर खेद होतो.. झक मारली आणि प्रतिसाद दिले! असो.. अवलिया.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/26/2009 - 14:54 नवीन
अरे नान्या, स्वत:चही काही लिही रे! त्या बिपिनला लिहिलेली खरड इतकी आवडली तुला?! अगदी सह्ही सह्ही कॉपी?! :) असो, आम्हीही एक गाडी काढली आहे. भेळेची नव्हे, मिसळीची! ज्यांना आवडेल ते खातील, नाय आवडणार ते गेले उडत..कुणालाच नाय आवडली तर ती आपोआपच बंद पडेल! दुनिया साली फाट्यावर...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 06/26/2009 - 14:58 नवीन
काय ? स्वत:चही काही लिही रे? माझ्या सारख्या आशयगर्भ प्रतिसाद लिहिणार्‍या महामहीम थोर लेखकाने कधी लेखन केलेच नाही! >>>त्या बिपिनला लिहिलेली खरड इतकी आवडली तुला?! खतरनाक आवडली ;) -- अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ल
लिखाळ Fri, 06/26/2009 - 17:45 नवीन
हा लेख नक्की कुणाला उद्देशून आहे? मिपासदस्य निरपेक्ष असे हे लिखाण आहे की नाही? -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 06/27/2009 - 07:23 नवीन
त्या भेळवाल्याची लोकप्रियता खटकली असावी किंवा त्या भेळवाल्यामुळे नानाकडे लोकाचे दुर्लक्ष झाल्यामुळे नानाच्या पोटात बिघडले असावे. बाकी इनो पोटदुकी किंवा पोट बिघडणे ह्यावर उत्तम उपाय आहे. मलातर भेळेपेक्षा त्याबरोबर मिळणारी मिरचीच जास्त आवडते. वेताळ
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Sat, 06/27/2009 - 13:17 नवीन
एकदम "यंगारभ "
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 07/26/2012 - 08:22 नवीन
सुधारणा नक्की कुणात झाली रे?
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 07/26/2012 - 08:26 नवीन
विजुभाऊ आवरा.. वेळ जात नाहीये का ? जुने धागे वर आणता हात ते
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा