Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टनेल व्हिजन V/S पेरिफेरल व्हिजन किंवा टनेल व्हिजन व पेरिफेरल व्हिजन चर्चा

प
पाषाणभेद
Fri, 06/26/2009 - 15:51
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2116 वाचन

💬 प्रतिसाद (4)
च
चिरोटा Fri, 06/26/2009 - 16:14 नवीन
बर्‍याच कथांमध्ये 'त्याने दूरवर नजर टाकली' पण 'तिने कटाक्ष टाकला' असे असते का? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 06/26/2009 - 16:19 नवीन
बघा. बोलताबोलता (वाचतावाचता) तुम्ही पण एक चांगलाच 'पुरावा ' शोधलाय, शॅरलॉक होम्स. वा. 'टनेल व्हिजन' व 'पेरिफेरल व्हिजन' 'ईफेक्ट' दुसर काय. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 06/26/2009 - 17:19 नवीन
<<<आता काहीजण म्हणतील की फुटकळ चर्चा आहे, हात धुवुन घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे वगैरे वगैरे.>>> आ॑घोळ करुन घेण्याचा म्हणायच का ??? असो.. स्त्री -पुरुष आणी त्या॑चे एकमेका॑शी स॑बध ह्या वर पन्नास पुस्तके वाचली आहेत... तरी ही अक्कल आली नाही...अजुन काय बोलतो..आता हेच बघ ना मी हे का लिहीतोय आणी तु हा धागा का ऊघडला तेच समजत नाही.. जर का आपल्याला स्त्री समजली तर काय मजा रहाणार आहे का ?? सुहास
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 06/27/2009 - 05:50 नवीन
टनेल विजन आणि परत पेरीफेरल विजन माझे वाढले कन्फ्युजन.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा