Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सिव्हिलियन - १

व
वाचक यांनी
Fri, 06/26/2009 - 17:34  ·  लेख
लेख
  • सिव्हिलियन - २/३

Book traversal links for सिव्हिलियन - १

  • सिव्हिलियन - २/३ ›

प्रतिक्रिया द्या
4726 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

र
रेवती Fri, 06/26/2009 - 17:43 नवीन
पुढे काय? सुरुवात चांगली झालीये. रेवती
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 06/26/2009 - 18:05 नवीन
रेवतीताईशी सहमत. वाचतो आहे, पहिला भाग आवडला, पुढचे लवकर येऊद्यात ... पुलेशु. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
श
श्रावण मोडक Fri, 06/26/2009 - 18:39 नवीन
उत्सुकता वाढते आहे. श्रेयसनी ऐवजी श्रेयसने असे करत चला. वाचताना रसभंग होतो.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 06/27/2009 - 06:22 नवीन
श्रेयसनी ऐवजी श्रेयसने असे करत चला. वाचताना रसभंग होतो.
अहो श्रेयसनी म्हन्ने हे बोली भाषेतील आस्तयं. श्रेयसने म्हन्ल कि झाली प्रमान भाषा. हा तृतीया विभक्तीतला नी आहे.. तसेच हा नी एकवचनी आहे. बहुवचनी नाही. तसेच हा नी उभयान्वयी अव्ययही नाही. उदा. तो आणि मी चे तो नी मी. आमी गावाकडून पुन्यात येताना सोबत नी घेउन आलो. तो नी बर्याच लोकान्ला खटकायला लागला.लोक आमाला घाटी म्हनायाला लाग्ले. आता आमच्या नावात च घाट घातलाय त्याला आमी काय कर्नार?आनी नी त काय वाईट आहे हो? अहो तो अवधुत दादाला बी लिटिल चॅम्प्स च गान लईच भारी झाल की नी द्यायला लागायचा. नाही त पोर बी पल्लवी च्या मुखातुन वर्डायची अवधुत दादा नी दे नी ! पन खात्यात नोकरी करताना मेंदु नीट चालण्या साठी तो 'नी' त(विंग्रजी knee) जाउ नये याची लईच काळजी घ्यायला लागायची. जास्त परेड करुन मेंदु नी त जातो बर्का असे शिणीयर मंडळी ट्रेनींग मदी सांगायची. तव्हा आमी हॅहॅहॅ करुन हसायचो. असो! सबब हा नी आमाला खटकला नाही. उलट जवळचा वाटला. लोकान्ला का खटकतो काय कळानी ब्वॉ! श्रावण दादा आमाला नी ट समजावुन घ्या . तुमचा रसभंग व्हनार नाई. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
स्वाती२ Fri, 06/26/2009 - 18:48 नवीन
पुढील भागाची वाट पाहातेय.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 06/27/2009 - 04:41 नवीन
मस्तच! अतिशय वेगळा विषय व उत्कंठावर्धक सुरवात! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 06/27/2009 - 14:41 नवीन
१००% सहमत. पुढच्या भागाची उत्कंठा वाढलीय. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
व
विसोबा खेचर Sat, 06/27/2009 - 05:31 नवीन
'वाचक' आता 'लेखक' झालेले पाहून संतोष जाहला! :) छान लिहिता, येऊ द्या अजून... तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 06/27/2009 - 09:17 नवीन
कथा आवडते आहे. काहीतरी वेगळेच वाचायला मिळणार आहे... उत्कंठा वाढली आहे. लवकरात लवकर कथा पूर्ण करा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 06/27/2009 - 10:44 नवीन
परंतु मिपावरील गंभीर व संसर्गजन्य अश्या क्रमशः रोगाने बाधित अशी सुंदर कथा. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 06/27/2009 - 14:30 नवीन
वेगळ्या विषयावरील कथा. हा भाग ठीक झालाय पण जरा तपशिलाकडे अधिक लक्ष द्या - स्थळः जम्मू खोरे - राष्ट्रीय रायफल्सचा बेस कॅम्प आणि नंतर पुढील वर्णन काश्मिर खोर्‍याचे, असे नको! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा