Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मृगजळ-२

प
प्राजु यांनी
Fri, 06/26/2009 - 17:13  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
4606 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

अ
अनामिक Fri, 06/26/2009 - 19:31 नवीन
पुढे काय होणार याची उत्सुकता वाढतच चालली आहे... -अनामिक
  • Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा Fri, 06/26/2009 - 19:36 नवीन
अपुर्ण चं टायमिंग एकदम अचूक... पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट पाहतोय..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 06/26/2009 - 19:47 नवीन
पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट पाहतोय.. --अवलिया
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 06/26/2009 - 19:47 नवीन
वाचतो आहे. पुढे?
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/26/2009 - 19:48 नवीन
(उत्सुक)चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 06/26/2009 - 19:48 नवीन
वाचतीये. पुढच्या भागाची वाट बघते आहे. रेवती
  • Log in or register to post comments
स
समिधा Fri, 06/26/2009 - 20:08 नवीन
लवकर टाक पुढचा भाग. आज दोन्ही भाग एकदम वाचले खुप छान लिहीले आहेस पुढे काय होणार याची उत्सुकता वाढतीच आहे. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 06/26/2009 - 20:21 नवीन
सुंदर लिहीतेयस प्राजू! येऊदे लवकर! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 06/26/2009 - 20:43 नवीन
अतिशय सुरेख हाताळणी .. टेंपो कायम आहे .. पुढचा भाग लगेच द्यावा
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Fri, 06/26/2009 - 21:06 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
प
पक्या Sat, 06/27/2009 - 04:27 नवीन
खूपच छान प्राजू ताई. उत्सुकता वाढली आहे पुढे काय होणार ह्याची. एक प्रश्न : माय ला एड्स झाला आहे तर आधी आबाला व्हायला हवा ना..कथेत तो धडधाकट कसा दिसत आहे?
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Sat, 06/27/2009 - 07:38 नवीन
पक्याशी सहमत मायला एडस झाला त्याचा खुलासा नाही झाला अजुन आणी आता तर ती पण निवर्तली मग ह्याचा खुलासा नाही ना!!! ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
प
प्राजु Tue, 06/30/2009 - 03:55 नवीन
आबा धडधाकट आहे म्हणजे त्याला एड्स झाला नाही असं नाही. आणि तो धडधाकट आहे असा उल्लेख कुठेही कथेत नाहीये. त्याचा हेकेखोर आणि तणतण करणार स्वभाव फक्त वर्णन केला आहे. :) दुसरी आणि प्रामाणिक गोष्ट अशी की, मी आबा धडधाकट कसा हा विचार नव्हता केला. आपण सांगितल्यानंतर पुन्हा एकदा कथा वाचली, तेव्हा लक्षात आलं की आबाच्या तब्बेतीबद्दल कुठेही मी उल्लेख केलेला नाहीये. त्याला झालेला एड्स हा अजून तो पार कोलमडून पडावा इतक्या स्टेज ला गेला नसावा आणि मायच्या नाजूक तब्बेती मुळे तिला लगेच मरण आले..असा विचार करायला जागा आहे. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
स
साक्षी Tue, 06/30/2009 - 11:34 नवीन
माय ला एड्स झाला आहे तर आधी आबाला व्हायला हवा ना.. >> मायला ज्याच्यापासून मुलगी झाली त्याला देखील एड्स झालेला असू शकतो. आणि त्याच्याकडून मायकडे आलेला असू शकतो. कथेत तो धडधाकट कसा दिसत आहे? >> ह्या रोगाची लक्षणे कधी खूप उशीरा दिसू लागतात तर कधी लवकर, त्यातही बर्‍याच वेळा बायकांची तब्येत ह्या रोगांत लवकर ढासळते. सध्याच ह्या विषयावरील 'भिन्न' हे पुस्तक वाचत असल्यामुळे ही माहिती कळली. बाकी गोष्ट खूपच छान आहे प्राजू! उत्सुकता वाढली आहे! ~साक्षी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
प
पक्या गुरुवार, 07/02/2009 - 04:30 नवीन
माझ्या मते एडस चा विषाणू शरीरात शिरल्यावर माणूस साधारण पणे ८-१० वर्षे नॉर्मल आयुष्य जगू शकतो. तरीही शेवटची स्टेज येईपर्यत अधे मधे तब्येतीच्या तक्रारी उद्भवत असतात. उदा. पटकन इन्फेक्शन होणे- सर्दी खोकला, प्रतिकार शक्ती कमी होणे, डायरिया ,न्युमोनिया होणे. आणि शेवटची स्टेज तर महाभयंकर असते प्रतिकार शक्ती च न उरल्याने विषाणूंकडुन शरिराची चाळणी झालेली असते. माणसाला मलमूत्र विसर्जनाचाही कंट्रोल रहात नाही. मी ज्या जोडप्यांच्या केसेस बद्द्ल वाचले आहे आणि २ केसेस स्वतःच्या डोळ्याने पाहिल्या आहेत त्यात आधी नवर्‍याचे निधन झाले आणि मग बायको चे . एका केस मध्ये बायकोचे निधन नवरा गेल्यावर ५ वर्षाने झाले. एडस च्या ऐवजी माय ला दुसरा कुठला तरी आजार आहे आणि औषध उपचाराविना ती गेली असे दाखवले असते तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साक्षी
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 06/27/2009 - 08:09 नवीन
हा भागही मस्त. कथा वेगवान होते आहे. रेंगाळत नाहीये. पुढचा भाग पटकन टाक. बहुतेक पुढचा भाग सगळा खुलासा करेल असे वाटतेय. राणीचं आता काय होणार? काळजी वाटतेय. एड्स बद्दल वर पक्या यांनी मांडलेली शंका मलाही आली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 06/27/2009 - 08:52 नवीन
अ प्र ती म ! पुढचा भाग येउ दे भर भरा. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 06/27/2009 - 09:23 नवीन
प्राजु, कथा रंगतदार होत चालली आहे लवकर पुढचा भाग लिहि. :)
  • Log in or register to post comments
म
मसक्कली Sat, 06/27/2009 - 09:56 नवीन
पुढचा भाग लगेच द्यावा........
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sat, 06/27/2009 - 14:47 नवीन
वेगवान कथा! वाचते आहे... लवकर टाक पुढचा भाग. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा