Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माती - १

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Sat, 06/27/2009 - 01:22  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
21000 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

अ
अनिरुध्द Sat, 06/27/2009 - 02:00 नवीन
येऊद्यात पुढचा भाग. आतुरतेने वाट पहातोय.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/06/2009 - 06:21 नवीन
पूढचा भाग कधी येणार ???????????????????????? वाट पाहुन पाहुन आमची माती झाली ... !!! :( --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुध्द
प
पर्नल नेने मराठे Sun, 09/06/2009 - 09:39 नवीन
माती - २ :W चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नंदन Sat, 06/27/2009 - 03:03 नवीन
भाग आवडला. ओघवती, चित्रदर्शी शैली हे शब्द फिके वाटावेत इतका प्रवाही. शीर्षक आणि वर्णनात टिपलेले बारकावेही मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 06/27/2009 - 04:37 नवीन
सहमत मस्तच लिहीताय!! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
र
रेवती Sat, 06/27/2009 - 03:23 नवीन
या क्रमश: नंतरचा भाग मात्र नको वाटतोय्.......जे काही आहे ते भितीदायक! :( आपली लेखनशैली प्रभावी असल्यामुळेच असं म्हणतीये. रेवती
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 06/27/2009 - 06:58 नवीन
या क्रमश: नंतरचा भाग मात्र नको वाटतोय्.......जे काही आहे ते भितीदायक! चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
सहज Sat, 06/27/2009 - 12:44 नवीन
नको लिहू रे :-( अरे निदान ह्या ललीत लेखनात लहान मुलांवर संकटे येणार आहेत असा वैधानिक इशारा द्या सुरवातीला. तुम्हा झंटलमन लोकांना इतके साधे समजत नाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
ध
धनंजय Mon, 06/29/2009 - 21:08 नवीन
वैधानिक इशारा हवा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
त
तेजराज किंकर गुरुवार, 05/02/2013 - 08:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
य
यशोधरा Sat, 06/27/2009 - 03:40 नवीन
रेवती, खरच गं... :(
  • Log in or register to post comments
स
समिधा Sat, 06/27/2009 - 04:18 नवीन
अगदी मनातली प्रतिक्रिया दिली आहेस तू रेवती. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ट
टारझन Sat, 06/27/2009 - 12:57 नवीन
लाहौल विलाकुवत ... लाहौल विलाकुवत .. मरहब्बा मरहब्बा .. जन्नत !!! अमा मिंया . ... सुब्बा सुब्बा पयखाने जानेके पयले आपला लेख पढे .. क्या लिखा मिया !! वा .. मजा आ गया भई... इतना मज्जा तो किसीके वलिमे मे फोकट का चिकन तोडने मे नै आता उस्ताद !! दुबै बोले तो .. वो बडे बडे गल्लीया .. वो बडे बडे हाटला ... सब कैसे सहि होना भिडू .. ह्ये च्युतिये उस्मान को अकल नही क्या रे !! कुछ सोचा ना समझा .. किसी पे भी भरोसा कर लिया .. साला दिमाग से भी पेहलवान निकला रे !! चलो मिया .. अगला पारट जल्ली से ल्येआओ .. (पयखाने जानेसे पयले बिपीनका लेख रटनेवाला) टारझनमियाँ अब्दुल करिमरोल
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/27/2009 - 04:43 नवीन
छान लिहिता हो बिपिनभावजी.. येऊ द्या अजून.. तात्या.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 06/27/2009 - 06:03 नवीन
लिहिलय भाउ
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 06/27/2009 - 06:21 नवीन
.............. काय लिहावं कळत नाहि आहे.. खूपच भारी! येऊ द्या पुढला भाग (सुखान्ताच्या आशेवर)ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 06/27/2009 - 07:47 नवीन
मनात भितीची पाल चुकचुकत आहे. लवकर पुढचा भाग लिही बिपीनदा.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 06/27/2009 - 08:14 नवीन
जबरद्स्त ! वाचत आहे पुढील भाग जरा लवकर लिहा सेठ... ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 06/27/2009 - 08:21 नवीन
स्पेशल बिका शैली. बिका पुढचा भाग पटकन येउदे , संध्याकाळपर्यंत. वाट पाहणारा º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 06/27/2009 - 08:28 नवीन
मातीचा भाग १ जबरीच झालाय. एकदम सारे डोळ्यासमोर उभे राहते. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 06/27/2009 - 14:45 नवीन
अगदी आपण घडणा-या प्रत्येक घटनेचे साक्षीदार आहोत, असं वाटावं इतकं जीवंत वर्णन केलंय! खूपच आवडली बिपिनदा तुमची शैली. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
घ
घाटावरचे भट Sat, 06/27/2009 - 08:36 नवीन
बेष्ट!!
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 06/27/2009 - 09:51 नवीन
त्या पोराला काही केलंत तर मुंबईला आल्यावर एअरपोर्टवर धरून फटकावीन.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Tue, 06/30/2009 - 04:29 नवीन
---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
श
श्रावण मोडक Sat, 06/27/2009 - 10:30 नवीन
सरस. बाकी आत्ताच लिहित नाही. कथेच्या अखेरीनंतर. पण अभिनंदन मात्र आगाऊच करून ठेवतो.
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 06/27/2009 - 12:16 नवीन
खूप मस्त लिहिलंय. लवकर लवकर टाका पुढचा भाग. वाचतोय. पण यापुढचा प्रतिसाद मात्र शेवटच्या भागानंतर. :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
अ
अनंता Sat, 06/27/2009 - 13:11 नवीन
ओघवती शैली अनं कथेवरील आपली पकड घट्ट जाणवतेय. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!! एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 06/27/2009 - 13:34 नवीन
छान लिहिलय बिका पण खरं सांगायचं तर, पुढचा भाग वाचावासा वाटतोय खरं पण वाचलं जाईल की नाही सांगता येत नाही! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
पोलिसकाका_जयहिन्द Sat, 06/27/2009 - 14:19 नवीन
पुढचा भाग लवकर टाका. "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 06/27/2009 - 14:25 नवीन
मस्तच.......... पुढच्या भागात उंटाची शर्यत असणार बहुतेक. वेताळ
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 06/27/2009 - 14:26 नवीन
आता पुढचा भाग लवकर लवकर येऊ दे..
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 06/27/2009 - 14:43 नवीन
अहो ते मिपाच्या आड्यन्सला रडवायला त्या पोरग्याला काय करु गिरु नका हां सांगून ठेवतोय! नस्ता हुंबपणा कराल तर गाठ माझ्याशी आहे! (रावसाहेब)चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 06/29/2009 - 15:52 नवीन
माझी प्रतिक्रिया चोऽऽरली!!!! असो, बिपीनदा, लय भारी गोष्ट. वाट पाहतोय. आणि त्या पोराला उंटा-गिंटाच्या गळ्याला बांधशिला तर बघाच...सांगुन ठिवतो.. हां! ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
स्वाती दिनेश Sat, 06/27/2009 - 14:52 नवीन
काय रे बाबा लिहिलं आहेस? खतरनाकच.. आता त्या चांदसाहेबाचं काय होणार पुढे ते लवकर लिही रे.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/27/2009 - 15:23 नवीन
लेखनाची ओघवत्या सुरेख शैलीबरोबर, सुरेख संवाद, आवडले. ''नदीवरल्या देवळातली घंटा वाजायला लागली होती. उस्मानने त्या दिशेने हात जोडले'' वाक्य साधे, पण अनेक अर्थ त्याला लगडले गेले आहेत. तसा विचारांचा गुंताही वाढला. वरच्या वाक्याने एक चित्र डोळ्यासमोर जसे उभे राहीले तसे गावाकडे कधी असेही होते, त्याची याद आली. मला वरील वाक्य खूपच आवडले. कथेत चांदचे काय होणार, उस्मानचे काय होणार, रशिदाचे काय होणार या विचाराने अस्वस्थता आली...पुढील भागाच्या प्रतिक्षेत. मिसळपावला असे दर्जेदार लेखन अधिक समृद्ध करते. व्वा ! बिपिनसेठ व्वा ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sat, 06/27/2009 - 15:38 नवीन
खत्तरन्नाक कथा आहे!! लवकर सांगा आता पुढे काय झालं ते.. तुमची लेखनशैली तर लाजवाबच :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 06/27/2009 - 15:59 नवीन
बेटा बिपीन, जो भी कर रहे हो सोच समझके करो. ईश्वर को याद करके करो. परत भारतात येणार आहेसच ..... सांभाळून रहा. --अवलिया
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Sat, 06/27/2009 - 16:35 नवीन
पहिले काही परिच्च्छेद चेतणागुणोक्ती अलंकाराचे उत्तम उदाहरण ठरावेत. प्रसन्न पहाटेचे केलेले वर्णन तर मला माझ्याच गावाला घेउन गेले. काय सांगु राव अस काही वाचायला मिळालं की दिवस सार्थकी लागतो. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Sat, 06/27/2009 - 17:36 नवीन
खतरनाक.. जबरदस्त.... सगळे शब्द थिटे पडतील अशी कथा.. पात्रांतले नि वर्णनातले बारकावे तर एकदम सही पकडलेयत.. विशेषतः ग्रामीण मुस्लीम भाषा...प्रत्यक्षात ऐकताना तशी बर्‍यापैकी कळते.. पण कथा लिहिताना नेमके शब्द आठवणं तितकंच अवघड....!!!! hats off to BiKa!!!! तो अस्पष्टसं पुटपुटला... "साब, मेरा बेटा... किधर लेके जा रहे हो... हम साथ मे रहने वाले है..." शेवटचं वाक्य वाचलं नि मन क्षणभर सुन्न झालं... पुढे काय होणार याची उत्सुकता आहेच.. पण शेवट्चं वाक्य इतक्या शक्याशक्यता पोटात घेऊन बसलंय.. की ते वाचवलं जाईल की नाही याची खात्री नाही... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 06/27/2009 - 21:29 नवीन
जोरकस ! खरेतर सुरुवातीचे ते हिंदीमिश्रित संवाद वाचताना कंटाळा आला (खरेतर अशी चपखल भाषा कथेत लिहिता येणे कौतूकास्पद आहे)आणि मी पान बदलले. पण तू लिहिलेली कथा आहे म्हणजे ती अव्वलच असणार असे म्हणून आणि प्रतिसाद वाढतच आहेत हे पाहून :) पुन्हा एकदा कथा वाचायला घेतली. (काही अर्ध हिंदी संवादांवरुन नुसतेच डोळे फिरवले) साधारण दुबईच्या नोकरीचा बेत चालू झाल्यापासून जो काही वेग आहे की बस्स ! पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे... जोरदार कथा ! लहान असताना कुठल्याशा मासिकात आखातामध्ये लहान मुलांना स्वार बनवून उंटांच्या स्पर्धा आणि इतर काही अत्याचारांबाबत वाचले होते. त्या आठवणीने अजूनही बेचैन व्हायला होते. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 06/27/2009 - 21:13 नवीन
व्वा! काय सुरेख लिहीता तुम्ही. मात्र त्या चांदसाहेबाच्या काळजीने आता काही सुचणार नाहीये.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sun, 06/28/2009 - 03:21 नवीन
अरे कुठून कुठे नेतोयस कथा? सुरूवातीचं गावाचं वगैरे वातावरण एकदम मस्त तयार करून आता चांदसाहेबबद्दल जिवाला घोर लावलास ना लेका. देव तुला सुबुद्धी देवो ! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 06/28/2009 - 08:52 नवीन
मस्त लिहिताय.. लवकर लिहा..
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Sun, 06/28/2009 - 12:09 नवीन
बिपिन खांसाहेब छान चालू आहे. आणखी एक मराठी मालिका उदयास येत आहे. आणखी थोडे पाणी घालता येईल. राग मानू नका - पासपोर्ट, निघणे, पोचणे - फार घाईघाईने उरकल्यासारखे वाटले. बाकी - येऊद्यात लौकर - असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 06/28/2009 - 12:45 नवीन
राग मानू नका - पासपोर्ट, निघणे, पोचणे - फार घाईघाईने उरकल्यासारखे वाटले.
मग "राग मानु नका - नको त्या ठिकाणी उगाच वेळ खाल्ला " अशी प्रतिक्रिया आली असती .. मग पासपोर्टंच का ? बाकी ठिकाणी पण थोडं इस्कटायला वाव होता .. असो !! -मुरलीधर दांडेकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिधर केळकर
प
प्राची Sun, 06/28/2009 - 12:34 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.. बिपीनदा,पुढचा भाग लवकर टाका.चांदसाहेबाच्या काळजीने जीव टांगणीला लागलाय.
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान Sun, 06/28/2009 - 14:16 नवीन
भारी लिहीले आहे, डोळ्यासमोर चित्र उभे राहते.
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 06/28/2009 - 15:49 नवीन
एकदम जबरदस्त लिहिलय. पुढचा भाग लवकर टाका बिपिन भौ !!!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 06/29/2009 - 15:30 नवीन
कथा कमीत कमी ३ एक वेळा वाचुन काढली व त्याचा "माती" ह्या शिर्षकाशी मेळ बसवण्याचा प्रयत्न केला, तसे १-२ अंदाज लागत आहे पुढे काय घडणार याचे , आम्ही बिकांना चांगलेच ओळखत असल्याने ते चुकणार अशी गॅरेंटी आहे. पुढची उत्सुकता अर्थातच आहे ... बाकी ह्या भागाबद्दल म्हणावे तर ओघवती शैली व साधी व रसाळ शब्दनिवड असल्याने "रसभंग" झाला नाही. इनफॅक्ट ते हिंदी मिश्रीत मराठी असे बागवानी बोलणे जास्त जवळचे वाटले. "नईम"चे कॅराक्टर ह्या भागात न खुलल्याने पुढच्या भागात त्याला व्यवस्थित न्याय मिळेल व त्याच ओघाने कथा पुढे जाईल अशी एक शंका वाटते. राहता राहिला विषय तो "लहान मुलावरच्या संकटाचा", तर त्याला तुर्तास आमच्या नो कमेंट्स. वरवर हे जरी भयानक असले तरी वस्तुस्थितीशी किती वेळ पाठ फिरवणार. शिवाय बिपीनदा नुसतीची भयानक अवस्था सांगुन थांबणार नाहीत तर त्यातुन काहितरी अजुन "खास" असे वेगळे सांगणार ही खात्री आहे. ह्याच ओघाने आखाती देशातला व्यापार आणि बाहेरुन आलेल्या स्वस्तातल्या मजुरांची परवड अशी काहितरी चर्चा होईल असे वाटते. असो. पुढच्या भागाची वाट पहात आहे, शुभेच्छा ...!!! ------ छोटा डॉन-अल-शेख एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 06/29/2009 - 19:43 नवीन
पुढील भागाची वाट पहातोय साहेब! हा भाग मस्त जमलाय! अवांतरः वि.प्र. नी टाकलेल्या त्या मुलीच्या धाग्यावर वाट्टेल तश्या प्रतिक्रीया देणारे हेच का ते मिपा कर असा प्रश्न पडला. तिकडे वास्तविकता शिकवणारे इथे मिळमिळीत प्रतीसाद का बरे देत आहेत? असो!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा