Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

! पांडुरंग !

च — चन्द्रशेखर गोखले, Mon, 06/29/2009 - 03:58

प्रतिक्रिया द्या
3842 वाचन

💬 प्रतिसाद (17)
स
सहज Mon, 06/29/2009 - 04:04 नवीन
पांडुरंग, पांडुरंग
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 06/29/2009 - 04:06 नवीन
अप्रतिम प्रासादिक रचना! सगुण निर्गुण दोहोंचे मिलन मन वा "नमन" पांडुरंग काय माझे नाव काय माझे गाव मला फक्त ठाव पांडुरंग ! वारक-यांच्या मनःस्थितीचे अत्यंत समर्पक वर्णन! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 06/29/2009 - 04:16 नवीन
सुंदर, प्रासादिक रचना..! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 06/29/2009 - 05:26 नवीन
सहजसुंदर रचना! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
प
पक्या Mon, 06/29/2009 - 07:58 नवीन
>>सुंदर, प्रासादिक रचना..! हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 06/29/2009 - 08:04 नवीन
घरबसल्या वारीचा आनंद.
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 06/29/2009 - 08:30 नवीन
आनंद सोहळा क्षण हा विरळा सौभाग्याचा मेळा पांडुरंग ! अप्रतिम.. "बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठ्ल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की, जय"... :)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/29/2009 - 09:16 नवीन
सुरेख ! विठुरंगी रंगलो, अवघे विठुची जाहलो ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 06/29/2009 - 16:19 नवीन
सु रे ख !!! --अवलिया
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/29/2009 - 16:39 नवीन
काय माझे नाव काय माझे गाव मला फक्त ठाव पांडुरंग ! व्वा. सुरेख. :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 06/30/2009 - 08:34 नवीन
असेच म्हणतो. खूप छान रचना :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/29/2009 - 18:04 नवीन
आवडली रचना !
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 06/29/2009 - 18:23 नवीन
वा! सुंदर रचना... -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Mon, 06/29/2009 - 21:27 नवीन
मनापासून दिलेल्या प्रतिसादा बद्दल आभार !
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 06/30/2009 - 18:08 नवीन
अतिशय सुंदर!!! खूप खूप आवडला अभंग. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Wed, 07/01/2009 - 09:45 नवीन
अतिशय सुंदर. अप्रतिम अभंग.
  • Log in or register to post comments
स
सोनम Wed, 07/01/2009 - 17:51 नवीन
रचना अप्रतिम आहे. :) Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा