Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी माझ्या वयाच्या सातव्याच वर्षी प्रेमात पडलो.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Mon, 06/29/2009 - 07:10  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
2296 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/29/2009 - 07:48 नवीन
>> मी माझ्या वयाच्या सातव्याच वर्षी प्रेमात पडलो. "व्यॅव.... " यापुढे मी नि:शब्द (खरंतर, निर्विचार) झाले. (म्हणून पुढे वाचलं) >> मी खरोखरंच माझ्या लेखनाच्या प्रेमात पडलो होतो. हेच ते ... हेच ते धोकादायक वळण... वेळेत टळलं असतं तर ...! मराठी शब्द पटकन आठवत नाही आहे, इंग्लीशमधे 'कंप्लेसंट' म्हणतात! प्रतिसादक (सभासद, साप्रमं)
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Mon, 06/29/2009 - 10:12 नवीन
नेहमीप्रमाणेच दर्जेदार लेखन. मिपावर प्रेमाचा लोंढा आणण्याचा एक ताकदवान प्रयत्न. नेहमीच सामंतकाकांच्या लेखनाला प्रतिसाद देणारा ( साप्रमं-सभासद)
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 06/29/2009 - 15:28 नवीन
सुहास
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 06/29/2009 - 16:11 नवीन
च्यामारी !! आरे लेका सही तरी णिट कर की रं !! नाव सूहास .. न सहि सुहास ? असो .. सामंत काका , पुन्हा पोपट केला राव .. आता आपल्या तारुण्यातल्या गमती जमती रोमांचक प्रसंग सांगितले असते तर किमान आम्हाला त्या काळात प्रेम कसं होतं त्ये तरी कळालं असतं :) टोट्टली हलके घ्या हो ;) - बालकृष्ण आसमंत खजिनदार, साप्रम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा