आजच्या शिक्षणसंस्था
💬 प्रतिसाद
(2)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/30/2009 - 06:23
नवीन
अहो मालक, शिक्षणसंस्थाच्या बद्दल कितीही बोलले तरी ते कमीच ठरेल. (अर्थात चांगल्या शिक्षण संस्था असतीलही पण आपल्याला त्याबद्दल माहीतीही नसेल. म्हणजे मला तरी )
शिक्षण संस्थाचे किती आणि काय अनुभव सांगू...तुम्ही अर्जावरुन इतके नाराज झालात. अहो, पात्रता धारक असूनही, अर्ज केलेले असुनही साधे मुलाखतीचे पत्र त्यांना पाठवले जात नाही. पाठवतात ते उशिरा पत्र मिळेल, अशा पद्धतीने पाठवतात. इतकेच नव्हे तर मुलाखतीचे स्थळ ऐनवेळी बदलल्या जाते. मुलाखती केवळ औपचारिकता असते, उमेदवार अगोदरच ठरलेला असतो. पण नोंदी व्यवस्थीत ठेवल्या जातात. वशिल्याचा उमेदवार घेतला जातो.
असो,...नुकत्याच एका खाजगी शिक्षणसंस्थेमधील महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मुलाखती कशा घेतल्या..कशी निवड झाली, सांगण्याचा मोह होतो..पण थांबतो ! :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
न
नरेन
Tue, 06/30/2009 - 11:24
नवीन
शिक्शण हाच धन्दा हेच ज्यान्चे ब्रीद वाक्य आहे त्यानि काय करावे?
- Log in or register to post comments