Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लय आणि ताल शरिरातून व्यक्त करणे

ध
धनंजय यांनी
Tue, 06/30/2009 - 07:36  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
7940 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

श
श्रावण मोडक Tue, 06/30/2009 - 09:22 नवीन
ही चीज घाईत वाचण्याची नाही. सवडीने वाचून प्रतिसाद नोंदवतो. पण चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 06/30/2009 - 10:46 नवीन
सवडीने वाचून प्रतिसाद नोंदवतो. पण चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. हेच म्हणतो.. विषय बरच मोठा आहे. सवडीने लिहितो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
प्रकाश घाटपांडे Tue, 06/30/2009 - 10:46 नवीन
परेडच्या वेळी हॅहॅहॅ केल कि आमचा कवटी मास्तर (प्रशिक्षणार्थी सहकार्‍यांनी पाडलेले नांव) आम्हाला रगडून काढीन अशी धमकी कायम देत असे. वायरलेसवाले स्वतःला जास्ती शाने समजतात काय? तेज चल ला ताल व धीरे चल ला लय चुकली की आमच्या शिक्षणाचा उद्धार करण्याची संधी मास्तर सोडत नसे. ग्राउंडच्या टोकापर्यंत तेज चल करुन शेवटच्या क्षणी पिछे मूड खाली ,एक, दो ,तीन, चार... असे असंख्य वेळी करुन आमचा रगडा तो करीत असे. शिरोमणी परेड (सेरिमोनिय परेड) च्या वेळी धीरे चल च्या वेळी बँड वरील म्युजिक आणी विंग्रजी पिक्चर च्या बॉल डान्स च्या वेळी असलेल्या म्युजिक यात कमालीचे साम्य आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
द
दिगम्भा Tue, 06/30/2009 - 12:44 नवीन
फ्रेड अ‍ॅस्टेअर ची अप्रतिम लयकारी येथे दाखविल्याबद्दल धन्यवाद. खरं तर मला स्वतः थोडेसे भारतीय / शास्त्रीय संगीत सोडल्यास इतर कोणत्याही संगीतात गती नाही. पण मला तुमचा वसुधैव कुटुंबकम् हा हिंदू दृष्टिकोन आवडतो व कौतुकास्पद वाटतो. (त्याविरुद्धच्या मुस्लिम दृष्टिकोनाबद्दल लिहायला हात शिवशिवतायत पण जाऊदे - तुमच्या लेखाखाली ते शोभणार नाही) - दिगम्भा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 06/30/2009 - 12:49 नवीन
(त्याविरुद्धच्या मुस्लिम दृष्टिकोनाबद्दल लिहायला हात शिवशिवतायत पण जाऊदे - तुमच्या लेखाखाली ते शोभणार नाही) स्वतंत्र लेख लिहावा ही विनंती, वाचायला आवडेल! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगम्भा
क
कपिल काळे Tue, 06/30/2009 - 14:15 नवीन
मुखपृष्ठावरील शीर्षक वाचून हा लेख सामंतकाकांचा असेल असे वाटले होते. पण तो निघाला धनंजयचा. वेगळ्या विषयावरचे छान लेखन!!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 06/30/2009 - 15:04 नवीन
प्रतिक्रिया देत नाही, कारण लेख उत्तम यापलीकडे काहीही प्रतिक्रिया उमटली नाही. त्याचे एक कारण आहे. ताल, ठेका यात मी मुळातच अज्ञानी. काही वर्षांपूर्वी सातपुड्याच्या पहिल्या पुड्याच्या (महाराष्ट्रात) पायथ्याशी गेलो होतो. होळी होती. रात्री नृत्य स्पर्धा होती. ढोलांची स्पर्धा होती. तेव्हा ताल, ठेका असाच मनात घुसला होता. त्यावेळी तिथल्या काही वयोवृद्धांशी चर्चा केली होती. चर्चा म्हणजे त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न. या तालाची, ठेक्याची प्रेरणा काय? माझा प्रश्न त्यांना उमजला नाही. त्यांच्या भाषेत तो मांडण्याची माझी पात्रताच नव्हती. कारण, त्या नाचात असलेला ठेका, स्पंदनं यांनीच मोहवला गेलो होतो. त्यानंतर तो प्रयत्न पुन्हा केलाच नाही. पण धनंजय, तुझ्या या लेखाने पुन्हा तो विषय जागा केला. आता निघालो आहे तिकडेच. यावेळी पाहू काही उत्तर मिळते का? उत्तर म्हणण्यापेक्षा माझ्या आकलनात काही भर पडते का पाहू.
  • Log in or register to post comments
अ
अन्वय Tue, 06/30/2009 - 21:16 नवीन
लय आणि ताल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तात्या, हे बरोबर आहे का? समजवा आम्हाला बुवा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 06/30/2009 - 21:19 नवीन
तात्या, हे बरोबर आहे का? बरोबर..! ताल हे लयीचं मीटर आहे. ठराविक मात्रांमध्ये, वजनामध्ये लयीला जो बांधतो तो ताल! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्वय
स
सहज Wed, 07/01/2009 - 04:13 नवीन
लेख नक्की काय सांगतो कळले नाही (सर्व धर्म सारखे सोडून) पण वेगवेगळ्या फिती बघायला मजा आली. तासनतास एक से बढकर एक नृत्य करु शकणार्‍या कलाकारांबद्दल आदर आहेच. >मग पावलांना ती चुकते म्हणून मुकाट बाहेर पडतो हे गाणे पाहून/ऐकून सरावाने नृत्य जमावे :-)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/01/2009 - 06:56 नवीन
धन्यासेठच्या व्यासंगाला, त्याच्यातल्या त्या अभ्यासकाला आपला बॉ नमस्कार आहे. नृत्याच्या चित्रफिती पाहिल्या, त्यातील बारकावेही पाहिले. पण समजून घ्यायला जडच जात आहे, तरी पुन्हा-पुन्हा वाचून विषय समजून घेत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा