धोंडोपंत कुठे गेले?
💬 प्रतिसाद
(11)
व
विसोबा खेचर
Tue, 06/30/2009 - 20:42
नवीन
आजच त्याचं माझं बोलणं झालं. इतके दिवस कामाच्या व्यापात बराच व्यस्त होता. तरी मी त्याला वेळात वेळ काढून मिपावर येण्याची आणि लिहिण्याची विनंती केली आहे...
आपला,
(धोंडोपंतांचा मित्र) तात्या.
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Wed, 07/01/2009 - 06:36
नवीन
धोन्ड्या जिमेल वर अस्तो :D
चुचु
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 07/01/2009 - 03:38
नवीन
त्यांच्याविना छंदशात्र विभाग रिकामा पडलाय!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
अ
अनंत छंदी
Wed, 07/01/2009 - 06:41
नवीन
धोंडोपंतांचे लिखाण असायचे वाचनीय
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 07/01/2009 - 06:51
नवीन
झक मारणार नाही आणि प्रतिसादही देणार नाही !!
डोक्याला शॉट साला .. एक लायनीचा धागा !!!
;) ;) ;)
- टारोपंत
- Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२
Wed, 07/01/2009 - 07:18
नवीन
सध्या आपले अगस्ती आपटे ( धोंडोपत आपटे ) जोतिष्यविषयक मार्गदर्शन शिबिरे चालवतात तेव्हा ते त्या कामात खुप व्यस्त आहेत ;)
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 07/01/2009 - 07:29
नवीन
शनी मंगळ युती सम्पली
आता बहुतेक उर्टच्या ढगाची प्लुटोबरोबरची युती केंव्हा होतेय याचा वेध घेतला जात असेल
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/01/2009 - 07:29
नवीन
अरे हळव्या जिवा, एका ओळीच्या धाग्याच्या लै कटाळा येतो रे ! आणि अशा धागा काढणा-या लोकाचा, राग बी लै येतो. :)
धोंडोपंताशी माझेही बोलणे झाले, मीही त्यांना मिपावर येण्याचा आग्रह धरला.पण तिकडे ज्योतिषसल्ल्यात ते फूल बीझी आहेत. त्यामुळे त्यांना जमत नाही असे ते म्हणाले. पण, त्यांनी इथे लिहावे असे मला मनापासून वाटते.
-दिलीप बिरुटे
(धोंडोपंताचा स्नेही)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/01/2009 - 08:27
नवीन
+१
सर, हल्ली खफ/खवची सोय मर्यादित लोकांपुरतीच आहे का?
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 07/01/2009 - 08:58
नवीन
हळवा जीव, आतापर्यंत तुला मिसळपाव वरच्या सभासदांची "अरसिकता" दिसलीच असेल , धोंडोपंत नसल्याने "अरसिकतेची" जी दरी (की भगदाड?) निर्माण झाली , त्याबद्दल एखासा स्पेशल धागा काढून सोडाच पण साध्या खरडीनेही कोणी विचारलं नाही ! अन्यथा अनेक मान्यवरांच्या अशा "अरसिक" प्रतिक्रिया आल्याच नसत्या !!
असो !!
(स्वच्छंदी) टारोबा लेक्चर
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 07/01/2009 - 07:29
नवीन
शनी मंगळ युती सम्पली
आता बहुतेक उर्टच्या ढगाची प्लुटोबरोबरची युती केंव्हा होतेय याचा वेध घेतला जात असेल
- Log in or register to post comments