सुंदर विश्लेषण! मी एकदा बघितला आहे आणि ढोबळ गोष्टी कळाल्या होत्या पण येथे लिहीलेले एवढे बारकावे जाणवले नव्हते. धन्यवाद याची चांगली ओळख करून दिल्याबद्दल.
वा! मस्त परिक्षण बिकाशेट !!
सुरेख !!
एखाद्या व्यक्तीला आपण वर्षानुवर्षे ओळखत असतो. आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव पूर्ण माहित असतो (असं आपल्याला छातीठोकपणे वाटते) पण एखाद्या क्षणी ती व्यक्ती असं काही वागून बोलून जाते की आपला अंदाज साफ चुकतो.
क्या बात है !
अजून अशीही उदाहरणं दिसतात की माणूस एका विशिष्ट प्रकारे घडलेला असतो. पण एखादी घटना त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घडते आणि खोलवर परिणाम करते की तो माणूस अगदी बदलूनच जातो. त्याचे एकंदरीत व्यक्तिमत्व १८० डिग्रीमधे फिरते आणि तो अगदी पूर्णपणे बदलतो.
खरे आहे.
--अवलिया
महान आहे हा चित्रपट..
गेल्या वर्षी इथे फन रिपब्लिक मधे लागला होता तेव्हा मुद्दाम जाऊन पाह्यला होता. मोठ्या पडद्यावर बघण्याची मजा अप्रतिम.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
सुरेख लेख.आता तर तो चित्रपट बघायची पण आवश्यकता वाटत नाही.
ही कादंबरी असेल तर वाचायला खूप आवडेल.
(बगदादी सेवानिवृत्त होत आहेत .बघा भारतात फिल्म क्रीटीक म्हणून परत येता का?)
सध्या पूर्व जर्मनी मधे रहातो आहे . म्हणून प्रत्ययकारी परीक्षण.
जर्मनी चे एकीकरण ही पूर्व जर्मनी मधिल नागरिकांकरता वरदान आहे .
कालच एक "डायवर" रशियन राज्यकर्त्याना "फ" च्या बाराखडी मधिल शिव्या मोजता झाला होता.
प्रतिक्रिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी