Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आणि बांध फुटला

व
विनायक प्रभू
Wed, 07/01/2009 - 05:50
🗣 22 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4447 वाचन

💬 प्रतिसाद (22)
अ
अवलिया Wed, 07/01/2009 - 06:05 नवीन
:) --अवलिया
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 07/01/2009 - 06:13 नवीन
आणि हो, तुम्ही पक्के येडचाप आहात हे विसरु नका ! :) (येड्या मास्तरचा महायेडा मित्र ) अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सहज Wed, 07/01/2009 - 06:18 नवीन
मास्तर व अवलिया एकमेकांना मिठी मारुन रडत आहे असे दृश्य डोळ्यासमोर तरळुन गेले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 07/01/2009 - 06:20 नवीन
मनापासुन दोस्ती करा ... सहज आणि अवलिया किंवा सहज आणि मास्तर पण गळ्यात गळे घालुन रडतील... :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ट
टारझन Wed, 07/01/2009 - 06:25 नवीन
:)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 07/01/2009 - 06:26 नवीन
मास्तर परत एकदा मस्तच लिहले आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 07/01/2009 - 07:05 नवीन
" आणि बोळा निघला !! " ... लवकरंच एक अत्तिशय हिण आणि हिणकस विडंबण पाडण्यात येणार आहे :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 07/01/2009 - 08:26 नवीन
मास्तर, आवडला लेख. एक मनात आलेला विचार, इतकी वर्षे भारताबाहेर राहिलोय, पण भारतात गेल्यावर (स्वतःचे घर असूनही) हाटेलात राहणारा माणूस कधीच दिसला नाही. कसे काय लोक असे करू शकतात कळले नाही अजूनही. असो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 07/01/2009 - 09:42 नवीन
मि प्रत्यक्ष पाहीला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ल
लंबूटांग Wed, 07/01/2009 - 13:56 नवीन
मलाही अजूनपर्यंत कळलेले नाही. काही कारणे जी मी ऐकली त्यांच्याकडून
  1. एवढ्याशा घरात खूप गर्दी होते (घे की मग मोठे घर, आता छापतोयस ना इतके $$$)
  2. सारखे लोक येतात भेटायला, मग स्वतःसाठी वेळच नाही मिळत आणि घरच्यांना पण किती त्रास (च्यायला मग आलास कशाला इथे, तिथे होता ना हवा तेवढा वेळ)
  3. मुंबईजवळ असले की 'travelling' ला 'easy' पडते ना, केवढी ती गर्दी. भितीच वाटते. (हो बरे आहे तुझ्यासारखी लोके बाहेर जातायत, तेवढाच हातभार गर्दी कमी करण्याला)
सध्या तरी इतकीच आठवतायत. पण मला तरी कळत नाही की लहानपणापासून इतकी वर्षे तिथे त्याच वातावरणात राहताना न झालेला त्रास बाहेर गेल्यापासून २-४ वर्षातच अचानक कसा होऊ लागतो. आणि आई बाबांबरोबर राहताना थोडा सो कॉल्ड त्रास सहन केला तर कुठे बिघडले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विनायक प्रभू Wed, 07/01/2009 - 09:10 नवीन
So unclean you know. NO sanitation of toilet everyday you know. So hOt you know. अशी मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढणारी लिस्ट
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Wed, 07/01/2009 - 10:06 नवीन
बर्‍याच दिवसांनी माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या मर्त्य मानवाला कळेल असे काहीतरी साधे सोपे मास्तरांनी लिहिले आहे. आवडले/कळाले :). बाकी परदेशातून येऊन होटेलात राहणारी लोक अजुन सुदैवाने माझ्यातरी प्रत्यक्ष पाहण्यात आली नाहीयेत. पाहिलेय ते "तू तिथे मी" सारख्या चित्रपटांतच. असो. पैसा/ऐषा-आराम माणसात कली शिरवतात हे खरे. ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 07/01/2009 - 12:49 नवीन
मी पाहिलेत होटेलचा मा़ज करणारी माणसे. एकाने विचारलं सुद्धा १BHK मधे कोंडल्यासारख नाही का वाटत म्हणून. तरी बरं इथे त्याच सुरुवातीला studio(1 room kitchen त्यात folding bed) च होतं.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 07/01/2009 - 12:55 नवीन
आज भर हापिसात रडिवलासा देवा ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 07/01/2009 - 16:17 नवीन
हॅट्स ऑफ टू यू ! दुसरे शब्द नाहीयेत.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 07/02/2009 - 14:16 नवीन
हेच म्हणतो... ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
ल
लिखाळ Wed, 07/01/2009 - 16:24 नवीन
छान समुपदेशन. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मृदुला Wed, 07/01/2009 - 21:44 नवीन
सल्ला आवडला. स्पर्शातून प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आपल्याकडेही मूळ धरेल पुन्हा.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी गुरुवार, 07/02/2009 - 03:34 नवीन
मी अजुनपण माहेरी आले की आईच्या कुशीत झोपते. बाबांना नमस्कार करताना डोक्यावरुन फिरलेला हात आज खूप आठवला. मीतर मुलांना सवयच लावली आहे झोपायच्या आधी आई-बाबांच्या कुशीत शिरून पापी द्यायची.. पोर कितीही मोठी झाली तरी हि सवय मोडू देणार नाही मी.
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 07/02/2009 - 04:08 नवीन
जे बोलता येत नाही पटकन ते कधी कधी स्पर्शा द्वारे न बोलता व्यक्त केलं जातं. फारच छान लेख. पटला .
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 07/02/2009 - 04:49 नवीन
१००% सहमत! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
फ
फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 07/02/2009 - 14:14 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा