कलादालन

some photos from last year monsoon....

Primary tabs

Image removed.Image removed.From lavasa" alt="" /> Image removed.Image removed.From lavasa" alt="" /> Image removed.Image removed.From Kenjalgad to Raireshwar" alt="" /> Image removed.Image removed.From Kenjalgad to Raireshwar" alt="" /> Image removed.Image removed.From Kenjalgad to Raireshwar" alt="" /> Image removed.Image removed.From mahabaleshwar to kaas" alt="" />
सहज

तिसरा फोटो भारीच. इतरही छान.

मदनबाण

सर्वच फोटो छान आहेत पण ३रा व ४था फोटु जास्त आवडला...

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

राघव

अस्सेच म्हणतो!
३ व ४ जीवघेणे हायेत!
येऊ द्येत अजून!!
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

पाषाणभेद

विंग्रजी नाव वाचता येत न्हाय.
कमीतकमी खालील परमान लिहा, आन मराठी टापपींग शिकुन घ्या.
some photos from last year monsoon = Maagil varsha madhil Monsun chi Chaayaachitre

बाकी फोटू मस्त. कॅमेरा कुठला?

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

पाषाणभेद

आव जुना झाला म्हून काय झाल? लय भारी फोटू येत्यात त्यातून.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विकास

फोटो एकदम मस्त आहेत...!

>>>Maagil varsha madhil Monsun chi Chaayaachitre<<<

मॉनसूनच्या (Monsoon) ऐवजी पावसाळा (भौगोलीक पारीभाषिक शब्द - मौसमी पावसाळ्यातील) असा चांगला होईल ;)

सूहास (verified= न पडताळणी केलेला)

कोळसा केलात तुम्ही आमचा....
शनीवारी मळवली ला जाणारच...

सुहास