Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाहुणे (चित्रपट ओळख)

ब
बहुगुणी यांनी
गुरुवार, 07/02/2009 - 08:08  ·  लेख
लेख
  • पाहुणे - चित्रपट परीक्षण

Book traversal links for पाहुणे (चित्रपट ओळख)

  • पाहुणे - चित्रपट परीक्षण ›

प्रतिक्रिया द्या
5456 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

न
निखिल देशपांडे गुरुवार, 07/02/2009 - 08:24 नवीन
पुढचा भाग परिक्षण लवकर येवुद्या!!!! वाचुन न्युयोर्क चित्रपटाची आठवण झाली. ==निखिल
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 07/02/2009 - 11:45 नवीन
सिनेमा बरोबर ओळखला असे वाटते. खरं तर मी हा सिनेमा बघणार नव्हतो पण आता बहुगुणी साहेब त्यावर परिक्षण लिहिताहेत म्हणल्यावरे उत्सुकता ताणली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 07/02/2009 - 08:35 नवीन
काय भयानक अनुभव आला हो!! मंजुनाथला देव करो अशी वेळ कोणावर पन न येवो Cecilia Melendres बाई ने खरच खुप मदत केली तिच्या परीने HATS OF F ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 07/02/2009 - 09:08 नवीन
वाचतो आहे. परीक्षणाकडे डोळे लावून बसतो आता.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/02/2009 - 09:45 नवीन
परदेशात असताना अनेक लोकांनी, त्यांची काहीही जबाबदारी नसताना, अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी केलेली मदत आठवली. आणि आता सामोरे येतात असे काही संवाद. माझा मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार नोंदवायला मी पोलिस स्टेशनमधे गेले होते. समोर खुर्चीवर ठाणे अंमलदार बसली होती. मी: माझा फोन चोरीला गेला आहे, त्याची तक्रार नोंदवायची आहे. ठा.अं: मग? आम्ही काय करू? मी: (एक झटका बसल्यावर) तुम्ही तो शोधणार नाही याची १००% खात्री आहेच; पण त्याचं असं आहे की मी कर भरते. तेव्हा त्याची वसुली करण्यासाठी कारणं शोधते. म्हणून तक्रार नोंदवायला आले .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
य
योगी९०० गुरुवार, 07/02/2009 - 09:30 नवीन
Cecilia Melendres बाई ने खरच खुप मदत केली कारण त्यांनी (किंवा त्यांच्या युनिव्हर्सिटीने) मंजूनाथला पुरेशी माहिती नाही दिली. पण या पोस्ट-डॉक्टोरल फेलो मंजूनाथला एवढे कळले नाही का की single entry व्हिसा असल्याने त्याला अमेरिकेच्या ह्द्दी बाहेर जाता येणार नाही? आहो साधी शिक्षण न झालेली माणसेही जेव्हा परदेशात येतात तेव्हा त्यांना त्यांच्या व्हिसाबाबत पुर्ण कल्पना असते. देव करो अशी वेळ कोणावर पन न येवो. पुढचा भाग परिक्षण लवकर येवुद्या!!!! खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल गुरुवार, 07/02/2009 - 09:35 नवीन
काय अनुभव आलेत तुम्हाला आणि मंजु ला, बापरे, देव करो नी कोणालाही असा अनुभव नं येवो. बाकी अमेरिकेत मद्त करायला लगेच येतात ही लोकं... दिपाली :)
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ गुरुवार, 07/02/2009 - 11:13 नवीन
आयला वातावरण निर्मिती खतरनाक झालीय. त्या पार्श्वभुमीवर चित्रपटाचे परिक्षण वाचण्यास अतिशय उत्सुक आहे. लवकर येउ द्यात. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 07/02/2009 - 11:52 नवीन
अगदी असेच म्हणतो. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
स
स्वाती२ गुरुवार, 07/02/2009 - 13:03 नवीन
Immigration specialist ने काय उपकार नाही केले मदत करून. They messed up big time. मंजूच्या कामाच स्वरूप पाहता त्या लोकांनी इथे तो आल्यावर विसा multiple entry करून घ्यायला हवा होता. त्या बयेला भीती आता नोकरी जातेय का हे लोक दावा लावतायत म्हणून. तेव्हा बसली रात्रभर.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 07/03/2009 - 04:10 नवीन
हॉर्रीबल...! परिक्षणाच्या प्रतिक्षेत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा