मला ह्या तुमच्या प्रो. देसाईंना भेटण्याची अतीव इच्छा निर्माण झाली आहे. तुम्ही दोघेही एकमेकांशी इतक्या सुंदर मराठीत बोलता, की कधीकधी तुम्ही खरेच आहात ह्यावर विश्वासच बसत नाही. भारतात जाऊन सुंदर आणि शुद्ध मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी स्वीकारावी, ही विनंती.
-- मिसळभोक्ता
प्रतिक्रिया