Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आठवणी.....

उ — उदय सप्रे, Fri, 07/03/2009 - 06:20

प्रतिक्रिया द्या
1824 वाचन

💬 प्रतिसाद (3)
द
दत्ता काळे Fri, 07/03/2009 - 10:03 नवीन
तशा मावल्या ना तुझ्या आवडी ही सदाच्याच अमुच्या झोळ्या.....फाटलेल्या ! कफल्लक कवीच्या न वाट्यास नट्टा, तरी शृंगार भरल्या.....गझल थाटलेल्या ! - हि दोन कडवी तर केवळ अप्रतिम, पण. . शेवटची दोन कडवी जरा विसंगत वाटतात.
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Fri, 07/03/2009 - 10:47 नवीन
काळे साहेब, तुमच्या प्रतिक्रियांबद्धल आभार्.काही स्पष्टीकरण : आधीच्या कडव्यात तुम्ही वाचले असेल तर.....: एखाद्या मुलीच्या वेणीचा शेपटा मुलाच्या मुठीवर आपटतो याचाच अर्थ तिचे केस इतके लांब होते. आता ती "मॉड" या सदरात मोडली आहे - कारण तिला सर्व काही श्रीमंती हवे होते , त्यामुळे केस काटलेल्या म्हणजे "बॉब" किंवा "बॉय" कट केलेले केस्.....त्याला अजूनही तिच्याविषयी प्रेम आहे , त्याच आठवणीत तो गुरफटला आहे ! म्हणून तो म्हणतो , मोगरा माळू दे , मी तुला आहेस त्या स्थितीत स्वीकारेन ! यानंतर शेवटचे कडवे : तो अजूनही सुंदर / तरूण आहे , पण तिच्या आठवणीत अविवाहीत आहे , भोवती खूप मुली येतात पण त्या सगळ्याच "बाटलेल्या"..... अजून काही शंका मनात असतील तर अवश्य विचारा.त्या निमित्ताने गझल चा कार्यकारण भाव लिहिता येतो. आपल्या कौतुकाबद्धल पुनश्च आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे
द
दत्ता काळे Fri, 07/03/2009 - 11:38 नवीन
शेवटचं कडवं मला वाचताना उद्वेगाने किंवा हताश झालेला तो , सगळ्याच मुलींच्या बाबतीत ( त्यात तीसुध्दा आली ) म्हणतो आहे असे वाटले. पण आता लक्षात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय सप्रे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा