Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुरुक्षेत्र

व
विनायक प्रभू यांनी
Fri, 07/03/2009 - 09:11  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
3925 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Fri, 07/03/2009 - 09:33 नवीन
हॅ हॅ हॅ --अवलिया
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 07/03/2009 - 09:49 नवीन
लगे रहो मास्तर ! लहे रहो मास्तर !! आज सकाळी सकाळी धुवांधार बॅटिंग चालु आहे ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 07/03/2009 - 10:04 नवीन
=)) =)) =)) बाझवला तिच्याआयला!! मास्तर म्हणजे खरच अशक्य रसायन आहे होऽऽ!!!!! काय एकेक पंच काढलेत..वाचता वाचता आम्ही पार खटक्यावर बोट आन् काटाकिर्र होऊन गेलो राव. :) पण...मजाक मजाक मध्ये मास्तरनं बरंच काही गंभीर सांगुन टाकलं. जियो मास्तर! यु आर ग्रेट!!! -(पालथी समुपदेशनं करणार्‍या किस्नाचा पेंद्या) ध मा ल. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 07/03/2009 - 11:03 नवीन
मास्तर, हे बराय. आधी काहीही ही आणि हि लिहायचं आणि नंतर नशेत्/स्वप्नात म्हणायचं. पण आवडलं. =)) नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 07/03/2009 - 11:13 नवीन
पैलवान, मिपावर वाचले, सांगितले गेले त्याला मी फक्त शब्द दीलेत. आता नावे सांगितली की राडा होईल.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 07/03/2009 - 11:23 नवीन
होवुन जावु द्या... बोला नावे पटापटा --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Fri, 07/03/2009 - 11:41 नवीन
तुम्हीच. जुहु चौपाटीवर महाभारातावरचे स्मुपदेशन विसरलासा. आण्खी एक तै. आजकाल दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी न बोललेले बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 07/03/2009 - 11:56 नवीन
आर्रर्रर्र माझे नाव नका घेवु खरड टाकायला विसरलो बर का! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
घ
घाटावरचे भट Fri, 07/03/2009 - 11:20 नवीन
आयला, धमाल आहे.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 07/03/2009 - 12:04 नवीन
वा वा वा गुर्जी. अचुक बाण मारलेत हो ;) लै लै म्हणजे लैच आवडुन गेले आपल्याला दे धक्का लिखाण. असो... ते तुम्हाला असे स्वप्न पडले होते ह्याला पुरावा काय ? º°¨¨°º© परालिया ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 07/03/2009 - 12:17 नवीन
हेच म्हणतो. बारमधला एक फोटो तरी टाकायचा मास्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ध
धमाल मुलगा Fri, 07/03/2009 - 12:28 नवीन
वा र लो !!! =)) =)) =)) ओ साहेब, काय जीव घेता का आज? झक मारली आणि पाणी पिताना हा प्रतिसाद वाचला....तोंडात पाणी...नाकात पाणी...बाटलीत पाणी.....पार गुदमरलो ना ठसक्यानं! ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सँडी Fri, 07/03/2009 - 19:12 नवीन
जबरा!!! :? :D
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/04/2009 - 06:11 नवीन
मास्तर, थोडं कळलं थोडं नाय कळ्ळं :( पण लिव्हित राव्हा ! :) -दिलीप बिरुटे (आपला संसारात दबलेला अर्जून)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 07/04/2009 - 07:28 नवीन
बाकी तुम्ही लिहित रहा. वेताळ
  • Log in or register to post comments
अ
अनंता Sat, 07/04/2009 - 10:50 नवीन
बाबांनो भांडाल तर पुढचा जन्म खाडीची जमीन विकण्यात वाया जाईल. "त्या ब्रिटीशाला विचार" असं म्हणत मास्तर ब्रिटीशाला बोलावणार तेव्हढ्यात अर्जुन म्हणाला जाऊ द्या ना मास्तर. अशी बरीचशी उदा. पाहण्यात आहेत. टोला छानच. बाकी लेख अजून समजून घेतो आहे. एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा