Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यशस्वी ??

अ — अनंता, Fri, 07/03/2009 - 10:42

प्रतिक्रिया द्या
1506 वाचन

💬 प्रतिसाद (6)
व
विजुभाऊ Fri, 07/03/2009 - 10:51 नवीन
साधी सोपी कविता. त्यातले साधेपण छान वाटले. एक शंका: ही कविता तुमची स्वतःचीच आहे ना?
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 07/03/2009 - 11:32 नवीन
लेकराला कधी म्हणत असाल 'आपण हे उद्या करू' गडबडीत तेव्हा पहातही नसाल त्याच्या डोळ्यातले अश्रू आता संपर्क राहिला नसेल मित्र - मित्र दुरावलेला कारण तुम्हाला वेळ नसेल साधं 'क्षेम' पुसायला . . हे अगदी खरं आहे.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 07/03/2009 - 14:14 नवीन
अंतर्मुख झालो. छान. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 07/03/2009 - 16:36 नवीन
पहिल्या तीन कडव्यांतल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर "नाही", नंतरच्या तीन कडव्यांतल्या वास्तवाशी १००% सहमत आणि शेवटच्या कडव्यासाठी "तथास्तु"! अगदी प्रत्येक व्यक्तीच्या मनातली कविता! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Fri, 07/03/2009 - 17:20 नवीन
काव्य सुन्दर जमून आलय.. अगदी आईच्या हातच्या वरण-भातासारखे.. साधे-सरळ, पण चवदार! येऊदेत अजून!
  • Log in or register to post comments
प
पोलिसकाका_जयहिन्द Sat, 07/04/2009 - 23:14 नवीन
आयुष्य म्हणजे शर्यत नव्हे अंधारात दीपस्तंभ व्हावे गीत संपून जाण्याआधी त्यातले संगीत ऐकायला हवे! केवळ अप्रतिम..... "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा