Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची

य — युयुत्सु, Tue, 07/07/2009 - 06:38

प्रतिक्रिया द्या
1863 वाचन

💬 प्रतिसाद (3)
व
विजुभाऊ Tue, 07/07/2009 - 07:15 नवीन
लै भारी किस्सा. पण तो " जे न देखे रवी" या सदरात आल्याने त्याचेही हाटेल आयुका झालंय.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 07/07/2009 - 07:23 नवीन
गोष्ट आवडली ब्वॉ! पण आम्हाला आमच्या बिट्टू भुभुची आठवण आली. घरात माझ्या कागदाच्या कपट्याला देखील कुणी हात लावलेला मला चालत नाही. कारण कशावरही काहीही लिहिलेले असु शकते. ज्योतिषाच्या कागदांचा पसारा घातला कि त्यावर पहुडण्याचे धाडस फक्त एकच जीव करु शकायचा तो म्हणजे आमचा बिट्टू भुभु. मग त्याच्याशी गोड बोलून त्याच्या अंगाखालचे ज्योतिष काढुन घ्यावे लागे. त्यादिवशी तो जाम एका मजकुरावर बसला होता. हा आमचा बिट्टू भुभु आणि हा तो मजकुर Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. आज बिट्टू भुभु अनंतात विलिन झाल्याने त्याच्या आठवणीच शिल्लक आहेत भुभुप्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Tue, 07/07/2009 - 09:13 नवीन
भेट दिली. आपण पण आमच्या चिंतनिकेतील The Anatomy of Hope हे टिपण अवश्य वाचावे पत्ता http://rajeev-upadhye.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा