Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रिय सौ. आईस..!

प — प्राजु, Tue, 07/07/2009 - 17:47

प्रतिक्रिया द्या
7346 वाचन

💬 प्रतिसाद (28)
च
चकली Tue, 07/07/2009 - 18:28 नवीन
छान कविता प्राजु ..मनातले विचार लिहलेस! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 07/07/2009 - 18:30 नवीन
आवडले. मनसोक्त ची व्याख्या नक्की काय असते?? खासच सवाल आहे हा!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 07/07/2009 - 18:45 नवीन
हम्म.. छान कविता. (आई चाल्ल्या वाटते परत) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 07/07/2009 - 18:48 नवीन
:) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/07/2009 - 18:54 नवीन
बाप्पा महोदयांशी सहमत... :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ध
धनंजय Tue, 07/07/2009 - 20:13 नवीन
अगदी मनापासून लिहिलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
अ
अनिल हटेला Wed, 07/08/2009 - 15:32 नवीन
मनापासुन लिहीलेली कविता आवडली...:-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
अ
अवलिया Tue, 07/07/2009 - 19:24 नवीन
मनातल्या भावनांचे प्रकटीकरण आवडले :) --अवलिया
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 07/07/2009 - 19:40 नवीन
कविता आवडली. घरापासून दूर रहाणार्‍यांच्या व्यथेचे हे सार्थ चित्रिकरण आहे... मनोसोक्तची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न बघताना एकदम "गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा" ह्या ओळी आठवल्या.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 07/07/2009 - 19:53 नवीन
ही सुंदर कविता अगदी मनापासुन लिहली असुन अगदी आतुन आली आहे आणि ती काळजाला हात घालते इतकेच आम्हाला ह्या कवितेतले समजले. फारच सुंदर, कविता आवडली ... >>मनसोक्त ची व्याख्या नक्की काय असते?? उत्तर देण्यासाठी मनापासुन आणि मनोसोक्त लिहावे लागेल. पण मनोसोक्त म्हणजे किती? म्हणुन तुर्तास "पास" ...!!! ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 07/07/2009 - 20:20 नवीन
शक्य असल्यास यावरचा आईंचा प्रतिसादही टाका! लेकीपासून दूर जाताना माईच्या काय भावना असतात तेही इथे टाकलेत तर मनोगत पूर्ण होईलसं वाटतं!! :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 07/08/2009 - 03:36 नवीन
पूर्वीचे मुमुक्षु सध्याचे राघव यांच्याशी सहमत. नक्की सांगा आईला, तिचे मनोगत लिहायला. भाग्यवान आहेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
च
चित्रा Tue, 07/07/2009 - 20:28 नवीन
खरे आहे. प्रेमाच्या माणसांना खूप दिवसांनी भेटल्यानंतर वेळ कितीही असला तरी पुरेसा वाटत नाही. हुरहूर राहतेच.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/07/2009 - 20:32 नवीन
सुरेख प्रकटन! निरोपाची वेळ अवघडच, नेहेमीच अपूर्ण वाटणारी भेट पुढल्या भेटीची आस लावून जाते! :) (अपूर्ण)चतुरंग
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Tue, 07/07/2009 - 20:45 नवीन
फार छान वाटलं , थोड्या-फार फरकाने सगळ्यांच्या भावना अश्याच असाव्यात बहुतेक... आणि पुन्हा पुन्हा असंच का वाटतं आहे की.. आपण दोघी मनसोक्त भेटलोच नाही.. आणि मनसोक्त बोललोही नाही..!!! मनसोक्त ची व्याख्या नक्की काय असते?? ह्या ओळी वाचुन काय वाटलं ते सांगायला शब्द च नाहीयेत. दिपाली :)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 07/07/2009 - 20:59 नवीन
भारी. - भटोबा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 07/07/2009 - 21:22 नवीन
सुंदर..! राघवरावांशी सहमत.. (मातृभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 07/07/2009 - 21:33 नवीन
लिहीले आहे....अगदी सर्व लग्न झालेल्या मुलींच्या मनातील या भावना आहेत... मी सुद्धा माझ्या आईला एक वर्षांनी भेटणार आहे....एका महिन्यानंतर माझी सुद्धा हीच अवस्था असेल...
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 07/07/2009 - 22:04 नवीन
सुंदर... मनातल्या भावना सहअ उतरल्या आहेत! -अनामिक
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 07/08/2009 - 01:01 नवीन
छान आहे कविता. आवडली. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Wed, 07/08/2009 - 09:22 नवीन
छान कविता! अगदी मनापासून लिहिली आहेस. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Wed, 07/08/2009 - 12:58 नवीन
ह्या वेळीस घरी येताना "तुझ्यासाठी काय आणू?" असं आईला विचारलं त्या दिवशी फोनवर. तर म्हणाली "गप्पा मारायला वेळ आण थोडा"... तेव्हा जे वाटलं तेच आत्ता वाटतंय!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 07/08/2009 - 13:39 नवीन
अप्रतीम अप्रतीम अप्रतीम.. खरच सुंदर मनोगत आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 07/08/2009 - 17:33 नवीन
मस्त कविता.. आवडली.. मनातून थेट कागदावर उतरलीए ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/08/2009 - 18:10 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 07/08/2009 - 19:28 नवीन
कविता छानच. अगदी मनापासून लिहिल्याचे जाणवते आहे. प्रकटन आवडले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/10/2009 - 06:52 नवीन
आवडली..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 07/11/2009 - 04:23 नवीन
खरंच मनसोक्तची व्याख्या करता येते? इतकी मनातून आलीय कविता की कायमसाठी मनात घर करून राहिलीय! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा