कलादालन एक सकाळ आळसावलेली ..... By विशाल कुलकर्णी · Wed, 07/08/2009 - 11:56 ">Wed, 07/08/2009 - 11:56 Primary tabs बघा स्थळ : सगुणाबाग : निसर्ग निकेतन, नेरळ. Log in or register to post comments अश्विनि३३७९ 07/08/2009 - 12:31 हे शिर्षक का दिलं आहे हि सकाळ खूप प्रस न्न आहे. ३ व ४ फोटो मस्तच :) Log in or register to post comments विशाल कुलकर्णी 07/08/2009 - 15:07 कारण फोटो घेतले तेव्हा मी प्रचंड आळसावलेला होतो ;-) त्यामुळे व्यवस्थीत अँगल शोधण्याचा आळस केला. बादवे धन्स ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... Log in or register to post comments सहज 07/08/2009 - 15:48 पडदे नव्हते का खोलीला मालक, पांघरुण ओढून घेउन झोपायचे सोडून..... :-) झोप सोडून पहावे असे काही दिसले नाही राव फोटोत :-) Log in or register to post comments विशाल कुलकर्णी 07/08/2009 - 16:09 बरच काही होतं, पण मीच झोपेत असल्याने टिपु शकलो नाही सहजराव. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... Log in or register to post comments अमोल केळकर 07/08/2009 - 16:35 वा !! मस्त !! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा Log in or register to post comments
अश्विनि३३७९ 07/08/2009 - 12:31 हे शिर्षक का दिलं आहे हि सकाळ खूप प्रस न्न आहे. ३ व ४ फोटो मस्तच :) Log in or register to post comments
विशाल कुलकर्णी 07/08/2009 - 15:07 कारण फोटो घेतले तेव्हा मी प्रचंड आळसावलेला होतो ;-) त्यामुळे व्यवस्थीत अँगल शोधण्याचा आळस केला. बादवे धन्स ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... Log in or register to post comments
सहज 07/08/2009 - 15:48 पडदे नव्हते का खोलीला मालक, पांघरुण ओढून घेउन झोपायचे सोडून..... :-) झोप सोडून पहावे असे काही दिसले नाही राव फोटोत :-) Log in or register to post comments
विशाल कुलकर्णी 07/08/2009 - 16:09 बरच काही होतं, पण मीच झोपेत असल्याने टिपु शकलो नाही सहजराव. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... Log in or register to post comments
अमोल केळकर 07/08/2009 - 16:35 वा !! मस्त !! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा Log in or register to post comments
हे शिर्षक का दिलं आहे
हि सकाळ खूप प्रस न्न आहे.
३ व ४ फोटो मस्तच :)
कारण फोटो घेतले तेव्हा मी प्रचंड आळसावलेला होतो ;-) त्यामुळे व्यवस्थीत अँगल शोधण्याचा आळस केला. बादवे धन्स ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
पडदे नव्हते का खोलीला मालक, पांघरुण ओढून घेउन झोपायचे सोडून.....
:-)
झोप सोडून पहावे असे काही दिसले नाही राव फोटोत :-)
बरच काही होतं, पण मीच झोपेत असल्याने टिपु शकलो नाही सहजराव.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
वा !! मस्त !!
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा