Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खुळ्या भिंगोर्‍या

न — नीधप, Wed, 07/08/2009 - 16:37

प्रतिक्रिया द्या
3754 वाचन

💬 प्रतिसाद (18)
न
नीधप Wed, 07/08/2009 - 16:58 नवीन
.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 07/08/2009 - 17:01 नवीन
वा वा .. मस्त आहे :) गॉग साहेब सुद्धा खुश होतील कविता वाचून. Image removed. आपल्या कवितेमध्ये गॉगचे स्वचित्र जरूर टाका. -- (गव्हाच्या शेताचा चाहता)लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 07/08/2009 - 22:50 नवीन
थोडी कळली , थोडी नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 07/09/2009 - 05:07 नवीन
मस्त कविता. वेगळीच आहे, आवडली.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 07/09/2009 - 06:18 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/09/2009 - 06:55 नवीन
मॉडर्न आर्ट - कविता फॉर्म मधे... फ्युजन... जुगलबंदी वाटली. आवडली की नावडली सांगता येत नाही. [चित्राशिवाय स्वतंत्र कविता मला तरी झेपत नाही आहे.] मी अजून भिंगोर्‍याच खेळतेय! हे मात्र विशेष आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/09/2009 - 07:10 नवीन
सहजराव, म्हणतात तसे मलाही 'मी अजून भिंगोर्‍याच खेळतेय' हे आवडले. पण, भिंगोर्‍यातून रंग उकलतात आणि त्या रंगांच्या वेगवेगळ्या जाणिवा..असा काही अर्थ असेल का ? काही वेगळेच आहे ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
नीधप गुरुवार, 07/09/2009 - 07:49 नवीन
बिरूटे साहेब, मी खरंच भिंगोर्‍या खेळतेय त्यामुळे ह्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत नाही पोचले मी अजून. :) सहज, चित्र आहे डकवलेलं. ते दिसत नाहीये का? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 07/11/2009 - 04:52 नवीन
आवडली. दोन्ही चित्रं आणि कविता इतकी एकरूप वाटताहेत की आधी चित्रं की आधी कविता असा प्रश्न पडतोय! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 07/11/2009 - 05:33 नवीन
तू ही मायबोलीवर टाकली होतीस, तेव्हा मी बहुधा मन लावून वाचली नसावी.. आत्ता जरा नीट सावकाश वाचली, आणि फार आवडली.. भिंगोर्‍या हा शब्द तर अगदी प-र-फे-क्ट! व्हॅन गॉगच्या टोपीच्या वर पाहीले की ते रंग खरंच भिंगोर्‍या खेळतायत असं वाटलं, आपणही नाचू लागतो मनातल्या मनात! जाम आवडलं! सहज म्हणत आहेत तसं जर हे चित्र नसते तर मात्र कविता दुर्बोध झाली असती.. बाकी तो कान कापून देणारा का काहीतरी तो हाच चित्रकार ना? आय मिन तोच उल्लेख आहे ना कवितेत? http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Sat, 07/11/2009 - 05:51 नवीन
सॉरी फॉर द बबल-बर्स्टिंग, पण भिंगोर्‍या म्हणजे काय ? त्या खुळ्या झाल्या म्हणजे काय ? विन्सेंट गॉचा येथे संबंध काय ? पण, सांग ना कुठून आणलास लख्ख पिवळा रंग आणि पिवळट पाचोळा?' अनेकदा हाच प्रश्न आम्हालाही पडतो, रस्त्याच्या बाजूने, जाताना, कडेवरली शेवाळे, बघताना, आयर्न कमी झाले का ? अन्यथा लख्ख पिवळ्याचे, ब्राऊन झाले असते. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
न
नीधप Sun, 07/12/2009 - 05:18 नवीन
>>पण भिंगोर्‍या म्हणजे काय ? त्या खुळ्या झाल्या म्हणजे काय ? << आपापल्या अनुभवाची गोष्ट आहे. गॉगची चित्रे पहाताना मला असं वाटलं इतकंच. >>अनेकदा हाच प्रश्न आम्हालाही पडतो, रस्त्याच्या बाजूने, जाताना, कडेवरली शेवाळे, बघताना, आयर्न कमी झाले का ? अन्यथा लख्ख पिवळ्याचे, ब्राऊन झाले असते.<< ही पण आपापल्या अनुभवाची गोष्ट आहे. ज्यात तुम्ही रमता त्या गोष्टींमधे तुम्हाला काव्य दिसतं. मला गॉगच्या चित्रांवरून कविता सुचली तुम्हाला रस्त्याच्या कडेच्या शेवाळ्याशी निगडीत. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विनायक प्रभू Sun, 07/12/2009 - 06:02 नवीन
मि.भो भौ, तुम्ही ना पण कै च्या कै प्रश्न विचारता. वरला प्रतिसाद वाचायचा १+ म्हणायचे आणि गप्प बसायचे. कविता कशाशी खातात तुम्हाला कळते तरी का? मला पण नाही कळत. किती सुंदर कविता. मस्त. वेडपट वि.प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
द
दशानन Sun, 07/12/2009 - 18:03 नवीन
+१ वेडझवा (रा.ज.) रा = राज ज = जैन ____ बाकी राजे दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अवलिया Sun, 07/12/2009 - 20:21 नवीन
सहमत --अवलिया ================= परा सनातनी असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण. हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
ऋ
ऋषिकेश Sat, 07/11/2009 - 07:23 नवीन
कविता (आणि चित्रं) आवडली म्हणता येणार नाहि.. मात्र नावडली असेही नाहि. खरे तर कळली असेच म्हणता येणार नाहि :) वेगळा प्रयोग मात्र आवडला ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
न
नीधप Sun, 07/12/2009 - 05:18 नवीन
सगळ्यांचे आभार. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 07/14/2009 - 00:12 नवीन
चित्रकविता आवडली. **(पण "पिवळा-पिवळट"पुनरुक्ती तितकी रुचली नाही. स्वचित्रातली टोपी खूपच जर्द पिवळी आहे, म्हणून ही पुनरुक्ती स्वतःला पटवून घेत आहे.)**
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा