Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आणखी शिकून काय करु?....

अ
अजय भागवत
Wed, 07/08/2009 - 20:01
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2129 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पाषाणभेद Fri, 07/10/2009 - 05:40 नवीन
मला जेव्हढे कळालेय, त्यातील बरेचसे माझ्या डोक्यातसुध्दा गेलेले नाही. बाकी ती गाय भलतीच करूणामयी दिसत्येय, नाही? किंवा ती गाय भलतीच करूणामयी दिसत्येय,असा काकू टाकू का, काका? ह्या धाग्याच्या प्रतीसाद वर काथ्याकूट झालाच पाहीजे असे नाही, पण सोयीचे वाटले म्हणून प्रतीसाद टाकला. (अजय भागवतजी ह.घेणे. मजा करा.) मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 07/10/2009 - 13:41 नवीन
:) छान आहे. माझ्या मिपावरच्या ओळखीच्या पानावर मी लिहिले आहे, ''लिहा-वाचायला शिकवले ही आई-बापाची कृपा. आता त्या कौशल्याचा पुरेपुर वापर करावा म्हणून जमीन, पाटी, कागद आणि संगणक या माध्यमांचा वापर. :)'' (गोएथंचे तत्व मी अमलात आणतो असे पाहून आनंद झाला :)) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Fri, 07/10/2009 - 15:12 नवीन
''लिहा-वाचायला शिकवले ही आई-बापाची कृपा. आता त्या कौशल्याचा पुरेपुर वापर करावा म्हणून जमीन, पाटी, कागद आणि संगणक या माध्यमांचा वापर. :)'' (गोएथंचे तत्व मी अमलात आणतो गोअथं हा तुमच्या जर्मनीतला- अगदी तुमच्या सध्याच्या गावाजवळंच जन्मला; म्हणूनही असेल हा योगायोग कदाचित. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
भ
भाग्यश्री Sat, 07/11/2009 - 05:37 नवीन
वा.. मस्त आहे .. आवडलं! बर्‍याचदा असेच होते की काय असे वाटले! :) http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा