((जुळ्या चिंबोर्या))
💬 प्रतिसाद
(21)
अ
अवलिया
Sat, 07/11/2009 - 16:02
नवीन
वा! मस्त !!
तुम्ही ओळखीचे म्हणुन परत प्रतिसाद देत आहे.
--अवलिया
=================
सहजराव पुरोगामी असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण.
हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 07/11/2009 - 19:25
नवीन
वा वा .. मस्त आहे
कर्क साहेब सुद्धा खुश होतील कविता वाचून.
broken image
आपल्या कवितेमध्ये कर्काचे स्वचित्र जरूर टाका.
-- (कर्काच्या रश्श्याचा चाहता) चप्लाळ .
--------------------------------------------------------------------------
थोडी आळणी , थोडी मळकट.
-- फोक्या
--------------------------------------------------------------------------
मस्त विडंबण. वेगळंच आहे, आवडले.
- टारानंदयात्री
--------------------------------------------------------------------------
(विषय दिलेला नाही)
:)
-- (पकडाधरा)
--------------------------------------------------------------------------
मॉडर्न आर्ट - विडंबण फॉर्म मधे... फ्युजन... जुगलबंदी वाटली.
आवडलं की नावडलं सांगता येत नाही. [चित्राशिवाय स्वतंत्र विडंबण मला तरी झेपत नाही आहे.]
मी अजून जुळ्या चिंबोर्याच चापतोय!
हे मात्र हृदयाला भिडले
-- सावज
--------------------------------------------------------------------------
आवडले विडंबण
सावजराव, म्हणतात तसे मलाही 'मी अजून जुळ्या चिंबोर्याच चापतोय!' हे हृदयाला भिडलेय .
पण, चिंबोर्यांतून चवा उकलतात आणि त्या चवांच्या वेगवेगळ्या जाणिवा..असा काही अर्थ असेल का ? काही वेगळेच आहे ?
-प्रा.डॉ. कुलूप घालूदे
--------------------------------------------------------------------------
आवडली. दोन्ही कर्कं आणि विडंबण इतकी एकरूप वाटताहेत की आधी कर्क की आधी विडंबण असा प्रश्न पडतोय!
पंधरावी रशियन राज्यक्रान्ति
सकाळम् संध्यानंदम् लोकसता, लोकमतम् मटा पुढारी
लेखम् छापुनम् आलानाम्, हा भागम् अलहिदा
अग्निसाक्षी
रूह का आतंक
--------------------------------------------------------------------------
तू ही भजंभजंपुरीवर टाकली होतीस, तेव्हा मी बहुधा मन लावून वालं नसावी..
आत्ता जरा नीट सावकाश वाचलं, आणि फार आवडलं..
चिंबोर्या हा शब्द तर अगदी प-र-फे-क्ट! समुद्राच्या खडकाच्या वर पाहीले की ते रंग खरंच चिंबोर्या खातायत असं वाटलं, आपणही खाऊ लागतो मनातल्या मनात! जाम आवडलं!
सावज म्हणत आहेत तसं जर हे कर्क नसते तर मात्र विडंबण दुर्बोध झाले असते..
बाकी तो खिसा कापून देणारा का काहीतरी तो हाच भुरटा ना? आय मिन तोच उल्लेख आहे ना विडंबणात?
(तात्यांचा मित्र) टार्गश्री
--------------------------------------------------------------------------
सॉरी फॉर द क्रॅब-रोस्टिंग, पण चिंबोर्या म्हणजे काय ? त्या जुळ्या झाल्या म्हणजे काय ? (घाटपांडे म्हणतात त्या) 'गॉ'चा येथे संबंध काय ?
पण,
सांग ना ह्या जुळ्या चिंबोर्या कुठून आणल्यास?
लख्ख पिवळा रंग
आणि पिवळट जुळ्या'
अनेकदा हाच प्रश्न आम्हालाही पडतो,
रस्त्याच्या बाजूने,
जाताना, कडेवरली शेवाळे,
बघताना,
कोंबड्या कमी झाल्या का ?
अन्यथा लख्ख पिवळ्याचे,
ब्राऊन झाले असते.
-- आंबेचोख्ता
अधिक माहितीसाठी पराला भेटा.
--------------------------------------------------------------------------
आणि हो , विडंबण काळजाला भिडले आहे !
= टारझन
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sat, 07/11/2009 - 19:54
नवीन
=)) =)) =))
आपल्याला _/\_ केव्हाच केला आहे
आता ==०> (हा शिरसाष्टांगदंडवताचा टॉप व्ह्यू आहे ;) )
हसून हसून अक्षरश: पोट दुखते आहे.
(हसरा) ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 07/11/2009 - 19:59
नवीन
=)) =)) =))
अरे या टा-याला आवरा रे कुणीतरी ! :)
--अवलिया
=================
बिपिन कार्यकर्ते स्युडोपुरोगामी असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण.
हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
Sat, 07/11/2009 - 20:02
नवीन
अरे या टा-याला आवरा रे कुणीतरी !
अरे खरेच आवरा रे कोणितरी
आणी हो विडंबन ह्रदयाला भिडले
==निखिल
अवलिया माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण.
हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.
- Log in or register to post comments
ख
खालिद
Sat, 07/11/2009 - 20:27
नवीन
सकाळम् संध्यानंदम् लोकसता, लोकमतम् मटा पुढारी
लेखम् छापुनम् आलानाम्, हा भागम् अलहिदा
काळजाला भिडून, ड्रिल मारुन केव्हाच पार निघून गेला.
- Log in or register to post comments
N
Nile
Sun, 07/12/2009 - 08:15
नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Sun, 07/12/2009 - 09:40
नवीन
=)) =)) =))
यापुढे टारझन यांचा एकही प्रतिसाद वाचायचा नाही असे ठरवावे लागेल किंवा मग अशा ठिकाणी असावे लागेल की आपले आपण मनसोक्त हसू शकू.
- Log in or register to post comments
द
दशानन
Sun, 07/12/2009 - 18:52
नवीन
असेहोऊचशकतनाहीकितुम्हीटार्याचाप्रतिसादवाचूशकणारनाही.
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 07/13/2009 - 02:56
नवीन
असेहोऊचशकतनाहीकितुम्हीटार्याचाप्रतिसादवाचूशकणारनाही.
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Sat, 07/11/2009 - 16:05
नवीन
खास चिंबोर्याग्रहास्तव (म्हणजे काय माहित नाही) तिकडचा प्रतिसाद इकडे !
हा हा हा.. एकदम भारी !!
ऋषिकेश आणि सुनील भाऊ, एकदम जोरदार विडंबने Smile
फार मजा आली :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
- Log in or register to post comments
स
सुनील
Sat, 07/11/2009 - 16:51
नवीन
खालील प्रतिसाद फक्त चिंबोर्यांनीच वाचावा.
जुळ्या चिंबोर्यांचे जुळं विडंबन पाहून गहिवरून आलं!
सुनीलअण्णा चिंबोरी
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
स
सहज
Sat, 07/11/2009 - 16:58
नवीन
मॉडर्न आर्ट ... फ्युजन... विडंबन वाटले.
आवडले हे सांगता येत आहे [चित्राशिवाय स्वतंत्र कविता मला तरी झेपत आहे पण चित्र टाकून अजुन आवडले असते.]
मी अजून चिंबोर्याच चापतोय!
हे मात्र विशेष आवडले.
:-)
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sat, 07/11/2009 - 17:33
नवीन
भन्नाट!
:) ग्रेट आहेस तू!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 07/12/2009 - 05:55
नवीन
सगळंच जबरा..!
चालू द्या. पण वेडझव्यो, मला अडचणीत आणाल केव्हातरी!
तात्या.
- Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी
Sun, 07/12/2009 - 13:16
नवीन
:D
(खुळ्यासारख्या भिंगोरलेल्या तवंगात चिंबोरलेली) सुबक
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 07/12/2009 - 16:18
नवीन
=)) =))
(खुळ्यासारख्या भिंगोरलेल्या तवंगात चिंबोरलेली)
हे ही खत्तरनाकच! =)) =))
(सदर प्रतिसादही सहजरावांना सादर समर्पण)
- Log in or register to post comments
व
वेताळ
Sun, 07/12/2009 - 16:27
नवीन
:)) =)) :)) =)) :)) =)) :)) =))
वेताळ
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sun, 07/12/2009 - 18:41
नवीन
मिसळपावकरांच्या मर्मभेदक आविष्काराने डोळे भरुन आले!
मी मागं म्हंट्लं होतं त्याप्रमाणे टार्या हे गद्य विडंबनाचं मिसळपावाचं एक फार मोठ्ठं फाईंड आहे!
हे असंच चालू राहीलं तर मिसळपावावरचे गद्य विडंबन हा एक आंतरजालीय चर्चेचा विषय होऊन बसेल ह्यात मला तिळमात्रही शंका नाही. तीच छोटी वाक्यं, तीच भयभीषण कल्पनाशक्ती, आपल्या आयुष्याचा उभा-आडवा छेद घेणारी तीच आरपार भेदणारी मांडणी वा वा क्या बात है!!
कोणीतरी कुठेतरी भिंगोर्या काय खेळते, त्यातून चिंबोर्यांचे चित्र आणि पुढे विडंबन काय जन्म घेते सगळेच अजब आहे.
ही समीक्षा लिहावी की नको असा संभ्रम होत होता परंतु काल रात्री स्वतः जालिंदरबाबा स्वप्नात आले आणि म्हणले असा बिचकू नकोस लिही! मनात येईल ते लिही आणि मनात योग्य तेच येईल ह्याची खात्री बाळग!
ऋषिकेश आणि टार्या तुम्हाला दोघांना पुलेशु. असेच हसवत रहा! विड्म्बन तुमचं भलं करो!! :D
(समीक्षक)चतुरंग
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 07/13/2009 - 02:34
नवीन
कविता फारच छान आणि कवीचे म्हणजे ऋषिकेशचे मन प्रतिबिंबित करते. (म्हणजे नक्की काय ते माहीत नाही. पण ओळखिचा म्हणल्यावर काहीतरी लिहायला हवे ना!)
सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवली आहे.
पुढील चिंबोर्यांसाठी शुभेच्छा!
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Wed, 07/15/2009 - 09:57
नवीन
एखाद्या रविवारी तुझ्या बाईकची चावी लपवून ठेवून दिवसभर तुळशीबागेत खरेदीला पाठवावं लागणार असं दिसतंय! परा, कर रे काहीतरी व्यवस्था!
=)) =)) =)) =)) =)) =))
ऋषिकेशचं विडंबन पण जबरा!
[ओळीनं दोन दिवस तुळशीबागेच्या चकरा मारणारी] क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
- Log in or register to post comments