Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निशाणी..! :)

व
विसोबा खेचर
Mon, 07/13/2009 - 12:43
🗣 53 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
19228 वाचन

💬 प्रतिसाद (53)
व
विनायक प्रभू Mon, 07/13/2009 - 13:11 नवीन
करुन सांगतो. आता फ्टु टाकायचा मंजे जिकिरीचा 'काम' आहे की हो तात्या. संपादक मंडळी प्रतिसाद उडवुन लावतील.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 07/13/2009 - 13:26 नवीन
मास्तर, तूदेखील अंमळ वेडझवाच दिसतोस! :)
आता फ्टु टाकायचा मंजे जिकिरीचा 'काम' आहे की हो तात्या.
निशाण्या रोजच्या वापरातल्या वस्तु असल्यातरी सभ्यतेत बसणार्‍या हव्यात हे लक्षात ठेव बर्र का! नायतर निशाणी म्हणून भलतंच चित्र टाकशील आणि मोकळा होशील! तात्या. -- मराठी आंतरजालावर 'फाट्यावर मारणे' हा वाक्प्रचार सर्वप्रथम तात्याने वापरला आणि रेग्युलराईज केला! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ट
टारझन Mon, 07/13/2009 - 16:29 नवीन
प्रतिसाद संपादित करण्यात आला आहे , टारझन रावांना धमकी देण्यात येत आहे असल्या वस्तु निषाणी म्हणून निवडू णयेत !! -आणिबाणिचा प्रतिसादकर्ता (प्रतिसाद प्रसिद्धीपुर्व संपादीत) --मराठी अंतरजालावर हिणता आणि हिणकसता ह्या दोघांचा संगम प्रथम टारझनात पहायला मिळाला आणि मग तो रेग्युलराइझ केला ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
पाषाणभेद Mon, 07/13/2009 - 23:41 नवीन
निशाणी चा फटू नको पण नाव पण टाकायला मज्जाव आहे का? तसे नसेल तर टारझन यांची निशाणीचे नाव येवू द्या. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अवलिया Mon, 07/13/2009 - 13:16 नवीन
Image removed. --अवलिया ================= सहजराव पुरोगामी असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण. हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 07/13/2009 - 14:09 नवीन
आम्ही दोन वेगवेगळ्या मतदारसंघातुन उभे रहाणार असल्याने आमची अजुन एक निशाणी आहे. सा ब ण ! Image removed. --अवलिया ================= आनंदयात्री सनातनी असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण. हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विकास Mon, 07/13/2009 - 13:25 नवीन
निशाणी म्हणून ही चालेल का? :-) Image removed. बाकी एक मजेदार प्रसंग आठवला तो सांगतो: बेळगाव-कारवारची संयुक्त महाराष्ट्र सीमसमिती आजही लढा देत आहे ह्याची सर्वांना कल्पना आहेच. त्यांना निवडणूकीत विरोध करण्यासाठी म्हणून स्थानिक कन्नडिगांनी एक अनोखी कल्पना डोक्यात आणली. आणि एका (लोकसभा) उमेदवाराच्या विरुद्ध ३००/३५० अपक्ष उमेदवार उभे केले. हेतू हा की ह्यातून विरोध तर होईलच आणि मोठीच्या मोठी (वर्तमान पत्राची काही पाने) इतकी मतपत्रिका पाहून मतदारांना गोंध़ळून जायला होईल आणि तसेच निवडणूक आयोग (सरकारला) पण त्रास होईल - विरोधाला पब्लिसिटी मिळेल... ... इकडे ग्रेट डेमॉक्रसी असल्याने, सगळ्यांचे अर्ज जरी मान्य केले तरी आयोगाला निशाणी देणे हे अवघड काम होऊन बसले. मग वाट्टेल त्या निशाण्या त्यांनी लिंगभेदाचा विचार न करता दिल्या. सर्व आठवत नाहीत पण एका अपक्ष स्त्रीस निशाणी म्हणून वस्तरा आला! आता स्वतःचा अगदी थोडा का होईना प्रसार करायचा आणि माझी निशाणी वस्तरा असे बाईने सांगायचे म्हणजे झाले! परीणाम व्हायचा तोच झाला. अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी पर्यंत असल्या सर्व भडभुंज्यांनी अर्ज मागे घेतले!
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 07/13/2009 - 13:26 नवीन
Image removed. रुपाया ही आमची निशाणी आहे निवडुन आल्यावर खाणार मग आता पासुन तयारी पैसा फक्त पैसा आणी जमलीच तर ही एक घ्या Image removed. ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 07/13/2009 - 13:34 नवीन
पेटलेली पणती(वातीसकट)
  • Log in or register to post comments
आ
आण्णा चिंबोरी Tue, 07/14/2009 - 03:36 नवीन
प्रत्येकच टायमाला असा गलिच्छपणा केल्याशिवाय तुम्हाला होत नाही का हो? नशीब तो आमच्या नावाने उघडलेला धागा संपादकांनी उडवला ते! आमच्या नावाची बदनामी टळली. आण्णा चिंबोरी (क्रिप्टिक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
वाटाड्या... Mon, 07/13/2009 - 13:49 नवीन
टमरेल चालेल का? निशाणी म्हणुन...सब्यता का काय म्हणालात म्हणुन विचारलं ;) प्रचार करताना आम्ही टमरेल वाटणार... - वाटाड्या...
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 07/13/2009 - 13:56 नवीन
माझी निशाणी सगळ्यांना माहिती असलेलीच Image removed. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 07/13/2009 - 14:11 नवीन
Image removed. मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 07/13/2009 - 14:41 नवीन
ही घ्या आमची निशाणी! Image removed. भगवी आघाडी.....झिंदाबाद !!!! ---------------------------------------------------------------------------------------- :::: बघता काय, सामील व्हा! भगव्या आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा!!! ::::
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Mon, 07/13/2009 - 15:18 नवीन
तात्यासेठ अस्सलाम अलैकूम बोलेतो मेरेकू ये निशानी भोत अच्छी लगती है. मेरेकू येईच होना Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 07/13/2009 - 16:11 नवीन
Image removed. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ब
बेभान Mon, 07/13/2009 - 16:26 नवीन
Image removed. आता कसं वाटतंय...?
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 07/13/2009 - 16:30 नवीन
Image removed. (तुरंग)चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 07/13/2009 - 16:37 नवीन
ह्ये मात्र आवगड हाय! आडिचकीच्या चालीनं ग्येम वाजिवनार तुमी! मापबाप मद्दारहोऽऽ, पघा, ज्येंची निशानीच घोडा हाये, त्ये निवडून आल्यावर काय करनार? ........ आवो, कदी बुद्दीबळ पाह्यला न्हाय का? आडिच आडिच घरं पळून तुमची आमची कत्तल करनार!!!! :D -(इरोधी अपक्ष) ध मा ल. ---------------------------------------------------------------------------------------- ::::स्वाक्षरी? नको बॉ, गदारोळाचं कारणच नको ठेवायला :) ::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Mon, 07/13/2009 - 16:46 नवीन
तुम्हीच घोड्याच्या पायात गोळी माराय लागला तर कसं हुनार! तबेल्यात या येकदा! गळाभेट घ्यायची आहे!! :D (मोतद्दार)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 07/13/2009 - 16:55 नवीन
मिडियानं माज्या इधानाचा इपर्यास क्येला.. म्या आसं म्हनलंच नव्हतो. म्या म्हनलो, "तुमची आमची जी आजपत्तुर आधोगती झाली, तिची कत्तल करनार' म्हंजी, सर्कारवर दबाव आनुन आपल्या मद्दारसंगात अडल्याली कामं पुर्न करुन द्येनार! ह्या मिड्यावाल्यांनी बरुब्बर 'आधोगती'चा उल्लेक काडला बातमीतून! >>तबेल्यात या येकदा! गळाभेट घ्यायची आहे!! हॅ हॅ हॅ हॅ हॅ!!!! आजुन चार-पाच अपक्ष हैत, त्यांनाबी आनतो रांकेत. त्ये.....आगाडीच्या देनगीसाटीच्या सुटकेसा तबेल्यातुनच कलेक्ट करायच्या नव्हं? :D मायबाप मद्दारहोऽऽ आमचा चतुरंगआन्नांस्नी पुर्न पाटिंबा हाये! रंगाआन्नांच्या ह्या घोड्यासंगं, आमच्या भगव्या आगाडीचा झ्येंडा बरुबरीत चाल्लाय! युती हाय आमची! आपलाच, -(टोपीफिरवू राजकारणी) ध मा ल. ;) ---------------------------------------------------------------------------------------- ::::स्वाक्षरी? नकोच ते गदारोळाचे कारण!::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Mon, 07/13/2009 - 17:17 नवीन
बरोबर तोबरा देऊ एकेकाला! :D (हरभरेवाला)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 07/13/2009 - 17:28 नवीन
पक्के सदाशिवराव आहात हां! आम्हाला बरुब्बर मांडलिक करुन घ्येतलं की तुमी! :D ---------------------------------------------------------------------------------------- ::::स्वाक्षरी? नकोच ते गदारोळाला कारण! :::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
श्रीयुत संतोष जोशी Mon, 07/13/2009 - 16:41 नवीन
Image removed. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 07/13/2009 - 17:22 नवीन
Image removed. :) - नीलकांत
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 07/13/2009 - 21:33 नवीन
Image removed. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
म
मृदुला Mon, 07/13/2009 - 23:19 नवीन
Image removed. गप्पिष्ट डॉल्फिन्स. चतुरंग यांचे चिन्ह विशेष आवडले. :-)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 07/13/2009 - 23:27 नवीन
निशाणी १: Image removed. निशाणी २: Image removed. निशाणी ३: Image removed.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 07/14/2009 - 01:15 नवीन
तिसर्‍या निशाणीचा संदर्भ फारसा लागला नाही पण पहिल्या दोन फारच आवडल्या, ओळखता आल्या आणि एकदम फिट्ट. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Tue, 07/14/2009 - 01:34 नवीन
बढती घेतल्यावर ही निशाणी ठेवता येईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Tue, 07/14/2009 - 02:38 नवीन
हम्म! समजले. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रअका१२३ Tue, 07/14/2009 - 01:20 नवीन
Image removed. म्हंजी बगा.... सुटसुटीत.... स्वस्त..... सहसा फिटींगचा प्रश्न न येणारा, असा सार्वत्रिक.
  • Log in or register to post comments
व
वेलदोडा Tue, 07/14/2009 - 01:49 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आण्णा चिंबोरी Tue, 07/14/2009 - 02:48 नवीन
Image removed. आण्णानाना चिंबोरी
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/14/2009 - 06:28 नवीन
ही आमची निशाणी: Image removed.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 07/14/2009 - 06:47 नवीन
तुर्तास आमचा "बिनशर्त पाठिंबा" ... ह्या निवडणुकीत आम्ही आमची स्वतःची उमेदवारी जाहीर करणार नाही, योग्य पक्ष आणि उमेदवार बघुन त्याच्यासाठी आमचे कार्यकर्ते ( हो हो, बिकासुद्धा त्यात येतात ) त्यांच्यासाठी काम करतील ... ------ हायकमांड - छोटा डॉन तुर्तास इथे स्वाक्षरी नाही असे समजुन वाचावे, थोड्या वेळातच आमच्या पक्षाच्या "नव्या घोषणेची ( पक्षी : स्वाक्षरी ) " इथेच घोषणा होईल ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
घ
घाटावरचे भट Tue, 07/14/2009 - 13:09 नवीन
म्याडमणा आमचाही पाठिंबा. हायकमांडच्या आदेशानुसारच कार्यकर्ते काम करतील. - (गल्लीतला कार्यकर्ता) भटोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 07/14/2009 - 20:55 नवीन
बिनशर्त पाठिंबा म्याडमना... बिपिन कार्यकर्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
प
प्राजु Tue, 07/14/2009 - 20:59 नवीन
अगदी बिनशर्त! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
N
Nile Tue, 07/14/2009 - 06:46 नवीन
चला, तात्यांनी स्वतःच चपला घातल्यामुळे प्रश्नच मिटला! ;) निवडणुकीला उभे राहणे सोडाच, राजकारणी समजणे सुद्धा शक्य नसल्याने आमची निशाणी देत नाही आहोत. -सही- Image removed. साभार.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 07/14/2009 - 06:47 नवीन
Image removed. वेताळ
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 07/14/2009 - 06:59 नवीन
Image removed. निवडुन आल्यावर मतदार संघात भेंडी मसाला-भाकर केंद्रे उघडणार.!! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
व
विश्वेश Tue, 07/14/2009 - 07:23 नवीन
Image removed. २ वडे १ पावात, हे युतीचे प्रतिक आहेत
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 07/14/2009 - 07:30 नवीन
२ वडे १ पावात, हे युतीचे प्रतिक आहेत
आम्हाला वाटलं महागाईच प्रतिक आहे. (पडतंय यांचं उमेदवार ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वेश
व
विश्वेश Tue, 07/14/2009 - 07:31 नवीन
आता महागाईमुळे युति की युतिमुळे महागाई हे तुम्ही ठरवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
पर्नल नेने मराठे Tue, 07/14/2009 - 07:55 नवीन
२ पावात १ वडा ठि़क होता /:) चुचु(कोब्रा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वेश
द
दत्ता काळे Tue, 07/14/2009 - 07:50 नवीन
त्यामुळे मी मला आवडलेल्या निशाण्यांना मतदान करू इच्छीतो, मला आवडलेली निशाणे : १. चतुरंग - ( पहिले आणि दुसरे पाऊल सरळ, तिसरे मात्र विडंबित ) २. आदिती - (कंपूगिरीची टक्केवारी )
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Tue, 07/14/2009 - 07:53 नवीन
माझे वरील मत कृपया हलकेच घ्या. जम्माडी गंमत. . .
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Tue, 07/14/2009 - 16:25 नवीन
Image removed. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!
  • Log in or register to post comments
त
तर्री Tue, 07/14/2009 - 22:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा