Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्रभूषण "श्री.मंगेश पाडगावकर"

श
श्रीयुत संतोष जोशी
Mon, 07/13/2009 - 16:23
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3345 वाचन

💬 प्रतिसाद (7)
स
सुनील Mon, 07/13/2009 - 16:36 नवीन
कार्यक्रम उत्तमच शिवाय ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिपाकट्टादेखिल भरवता येईल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Tue, 07/14/2009 - 14:47 नवीन
वा वा हे तर एकदम भारी होईल. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
पाषाणभेद Mon, 07/13/2009 - 23:37 नवीन
मंगेश पाडगावकर यांचे काव्यवाचन म्हणजे एक जिवंत अनुभवअसतो. ते बोलतात ते सुद्धा एक काव्यच असते. रसीकांनी याचा जरुर लाभ घ्यावा. अवांतर: एका वेळी एकच कार्यक्रम करावा. भेसळ झाली तर आस्वाद घेता येत नाही. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 07/14/2009 - 23:42 नवीन
पण सखी च्या सख्यांनी यावे की न यावे ? आल्यास दंड होईल का? मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
व
विसोबा खेचर Tue, 07/14/2009 - 10:16 नवीन
नक्की येणार..! या निमित्ताने मिसळपाव परिवारातर्फे पाडगावकरांना एखादी छानशी भेटवस्तू किंवा शाल-श्रीफळ देण्यास मला आवडेल! :) त्यानंतर लहानशी मद्यपार्टी करू. पाडगावकरसाहेब त्याही पार्टीला अवश्य उपस्थित राहतील अशी त्यांना विनंती करू.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 07/14/2009 - 10:55 नवीन
फस्स्क्लास प्लॅन!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रकाश घाटपांडे Tue, 07/14/2009 - 12:00 नवीन
आम्ही पोलिस बिनतारी विभागाला सलाम ठोकला तेव्हा पाडगावकरांची सलाम आठवली. ऐका प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा