Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाहुणे - चित्रपट परीक्षण

ब
बहुगुणी यांनी
Wed, 07/15/2009 - 06:10  ·  लेख
लेख

Book traversal links for पाहुणे - चित्रपट परीक्षण

  • ‹ पाहुणे (चित्रपट ओळख)
  • Up

प्रतिक्रिया द्या
5221 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

न
नीधप Wed, 07/15/2009 - 06:26 नवीन
मी पाह्यलाय हा चित्रपट. छान लिहिलंयत. एकेक सीन मस्त आहे. पण तारेकला पकडेपर्यंत एक आणि पकडल्यानंतर दुसरा असे दोन वेगळे चित्रपट असल्या सारखे वाटतात. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Wed, 07/15/2009 - 08:24 नवीन
रसग्रहण आवडले. काही प्रसंग डोळ्यापुढे उभे राहिले. "Great Power Comes With Great Responssibilities"
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 07/15/2009 - 08:32 नवीन
रसग्रहण मस्तच आहे. आवडले. आता सिनेमा बघायची गरज वाटत नाही आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 07/15/2009 - 08:56 नवीन
पहावा लागेल हा चित्रपट. परिचय चांगला. एक सूचना - छायाचित्रे मध्येच येतात. एक तर ती मजकुरात रॅप करावीत किंवा त्यांना ओळी देऊन लेखाच्या आरंभी, मध्ये किंवा शेवटी एकत्र द्यावीत. वाचनही सलग होते, छायाचित्र पाहणेही सलग होऊ शकते. काम थोडे वाढेल, पण परिणाम सुटसुटीत असेल.
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 07/15/2009 - 09:02 नवीन
छायाचित्रांबद्द्ल सहमत आहे. पण मागील वेळेस बर्‍याच जणांनी त्यांना छायाचित्र टाकाच असा आग्रह असल्याने त्यांनी ती टाकली असावीत असे वाटते. :) (आता सिनेमा मागवला आहे त्यामुळे पाहुन मगच वाचेन म्हणतो.) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
व
वेताळ Wed, 07/15/2009 - 09:16 नवीन
खुपच सुंदर जमले आहे. चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. वेताळ
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/15/2009 - 09:50 नवीन
सुरेख लिहिलं आहे परीक्षण! अतिशय आवडलं. हा चित्रपट मिळवून नक्की पाहीन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/15/2009 - 18:29 नवीन
चित्रपटाचे परिक्षण खूप आवडले. छान लिहिले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/15/2009 - 18:30 नवीन
चित्रपटाचे परिक्षण खूप आवडले. छान लिहिले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 07/15/2009 - 19:46 नवीन
चांगले परिक्षण. --अवलिया ============================= रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही किंवा एक खरड ते काम करते. ;)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 07/15/2009 - 20:49 नवीन
परीक्षण वाचून बघावासा वाटतो आहे चित्रपट.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 07/15/2009 - 23:14 नवीन
छान परिक्षण. सवड काढून नक्की बघेन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा