Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(तो लिहितो तेव्हा...)

च — चतुरंग, Wed, 07/15/2009 - 18:34

प्रतिक्रिया द्या
4758 वाचन

💬 प्रतिसाद (18)
श
श्रावण मोडक Wed, 07/15/2009 - 18:54 नवीन
या एका 'तो'मधून किती बाण निघाले आहेत!!! वावा... चौफेर आहात अगदी. चांगले विडंबन, त्यातही झीनत, हेलन, बिंदूमध्ये 'चतुरंग' दिसले.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/16/2009 - 09:33 नवीन
रंगाशेठ, मस्त एकदम! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
क
केशवसुमार गुरुवार, 07/16/2009 - 22:02 नवीन
रंगाशेठ, एकदम जबर्‍या विडंबन.. (सहमत)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
प्राजु Wed, 07/15/2009 - 19:08 नवीन
झालं!! नारळ फुटला यांच्याही स्वागताचा!! :) छान विडंबन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... गुरुवार, 07/16/2009 - 04:31 नवीन
:D विडंबन आवडले! "Great Power Comes With Great Responssibilities"
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 07/16/2009 - 05:47 नवीन
वा ! मस्त मजा आली वाचून -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 07/16/2009 - 06:08 नवीन
चतुरंगाचा हा कितवा रंग? भलताचा चमकदार आहे ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 07/16/2009 - 06:43 नवीन
रंगाशेठ, चांगल्या कवितेचे तितकेच चांगले विडंबन. बर्‍याच दिवसांनी मजा आली. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 07/16/2009 - 09:48 नवीन
चतुरंगजी विडंबन लई आवडले.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 07/16/2009 - 12:01 नवीन
मजेदार :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे गुरुवार, 07/16/2009 - 12:10 नवीन
कोण आहे रे तो? एका तो मधून बरेच काही सूचित !! तो लिहितो तेव्हा सगळ्या जालाचा लगदा होतो हे तर भारीच !!
  • Log in or register to post comments
ट
टुकुल गुरुवार, 07/16/2009 - 21:27 नवीन
बाकी विचार करत आहे कि तुमच्या कविते मधे "तो" एवजी "ती" वापरुन एका कवियेत्रीला समर्पित करु, ज्यांच्या कविता कधीच मला आणी बर्‍याच लोकांना उमजल्याच नाही... :D
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर गुरुवार, 07/16/2009 - 21:40 नवीन
विडंबन मस्तच जमलंय. मिपावरच्या सूर्याने न पाहिलेलं साहित्य वाचून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/17/2009 - 03:00 नवीन
तो लिहितो तेव्हा मजला, जाणवते जंतर मंतर कवितेला भिडतो 'रंगा', कवितेच्या थोडे नंतर....! मस्त विडंबन. :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 07/17/2009 - 06:11 नवीन
मस्त.. मजा आली :) अवांतरः "नसतेस घरी तू जेव्हा" च्या चालिवर नीट म्हटता येतंय ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 07/17/2009 - 14:28 नवीन
धन्यवाद!:) चतुरंग
  • Log in or register to post comments
ठ
ठकू Fri, 07/17/2009 - 17:38 नवीन
कर्कशी सहमत. विडंबन आवडलं. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
  • Log in or register to post comments
ब
बट्ट्याबोळ Sat, 07/18/2009 - 16:22 नवीन
छान !! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा