Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिरवाई

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 07/16/2009 - 07:16

प्रतिक्रिया द्या
2210 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/16/2009 - 08:38 नवीन
हे रान हिरवे लाजले कोवळी जणु नववधु नवथर सभोवार सौंदर्य फाकले क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर या ओळी फार आवडल्या. चित्रदर्शी कविता - चित्रातल्यासारखीच! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/16/2009 - 08:44 नवीन
झाडांमधुनी नागमोडी वाट जशी कुणी नार अटकर व्वा. हे रान हिरवे लाजले कोवळी जणु नववधु नवथर झक्कास्स... मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 07/16/2009 - 17:28 नवीन
सुंदर कविता. खास त्या चित्राचीच कविता! दोन्हीही मनापासून आवडलं. :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/16/2009 - 17:36 नवीन
सुरेख! थांब ऐकु दे समीरा गीत हिरवाईचे निवांत क्षणभर थांब जरा बोल हळु ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर अप्रतिम! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द गुरुवार, 07/16/2009 - 18:17 नवीन
ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर बघ निशःब्द रानवेली यामधे असा नि:शब्द हवा होता. बाकी कविता झकासच. अजून येऊद्यात.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 07/17/2009 - 06:06 नवीन
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार! :-) अनिरुद्धजी अपेक्षित बदल केलाय, धन्यवाद! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा