Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(गंड)

क — केशवसुमार, गुरुवार, 07/16/2009 - 21:12

प्रतिक्रिया द्या
3763 वाचन

💬 प्रतिसाद (15)
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/16/2009 - 22:26 नवीन
जोरदार पुनरागमन केसुशेठ.. हल्ली विडंबनाची कारंजी बंद पडली की काय असे वाटू लागले होते. * मला वाटले केसुशेठ लिहीत नाहीत याचे कारण काही दिवसांपूर्वीच्या मुखपृष्ठावरील चपला घालून निघून गेले की काय. चला आता केसु आहेत हे बघून काळजी मिटली. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 07/17/2009 - 00:07 नवीन
वेलकम् ब्याक्! (स्वागतिक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 07/17/2009 - 01:08 नवीन
लई दिसांनी खासच 'गंड'वले आहेत की! ;) (गंडलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/17/2009 - 02:15 नवीन
कैकदा निवृत्त मी झालो तरी ही शमत नाही हा विडंबन कंड आहे हा.हा.हा... सह्ह्ह्ह्ही. :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 07/17/2009 - 02:35 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 07/17/2009 - 03:55 नवीन
वा ! मस्त !! --अवलिया ============================= क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 07/17/2009 - 06:04 नवीन
मुक्तछंदालाच आम्ही काव्य म्हणतो वृत्त अन बाराखडी हे बंड आहे
लै भारी... वेलकम ब्याक! ('जुन्या अने जाणित्या' लोकांच्या पुनरागमनाने आनंदित) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 07/17/2009 - 12:33 नवीन
स्वागत.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 07/17/2009 - 13:17 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मना पासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 07/17/2009 - 14:33 नवीन
केसुशेठ, लै भारी विडंबन... अतिशय उच्च. मुळ कवितादेखील जबर्‍याच. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 07/17/2009 - 14:43 नवीन
कैकदा निवृत्त मी झालो तरी ही शमत नाही हा विडंबन कंड आहे .. मस्तं.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/17/2009 - 14:50 नवीन
झकास्...झकास....झकास्...झकास....झकास्...झकास....झकास्...झकास....झकास्...झकास....झकास्...झकास.... सुहास
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 07/18/2009 - 07:28 नवीन
बाल्या अन गुर्जीच्या कविता एकदम झक्कास.... 'र' पुढे 'ट' ठेवुनी मी रोज लिहितो पाडला नाही कधी मी खंड आहे! आता पुढे खंड नको. वेताळ
  • Log in or register to post comments
ब
बट्ट्याबोळ Sat, 07/18/2009 - 16:16 नवीन
एक नं !!एक नं !!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 07/18/2009 - 17:37 नवीन
मुक्तछंदालाच आम्ही काव्य म्हणतो वृत्त अन बाराखडी हे बंड आहे मस्तच ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा