Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुर्गा भागवतांचे 'वॉल्डनकाठी विचारविहार' ह्या पुस्तकाविषयी चौकशी

र
राकेश वेंदे
Fri, 07/17/2009 - 08:50
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3088 वाचन

💬 प्रतिसाद (8)
न
नंदन Fri, 07/17/2009 - 09:00 नवीन
'वॉल्डनकाठी विचारविहार' हे पुस्तक का? पुण्यात रसिकमध्ये मिळावे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
र
राकेश वेंदे Fri, 07/17/2009 - 09:12 नवीन
मि पुण्यालाच राहतो, रसिक मध्ये ते पुस्तक नाही आहे. पुस्तकाचे योग्य नाव 'वॉल्डनकाठी विचारविहार' आहे हे सांगितल्याबद्द्ल हि धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
न
नीलकांत Fri, 07/17/2009 - 09:19 नवीन
साधना मध्ये चौकशी करा. शनिवारपेठ पोलीस चौकी समोर शनिवार पेठ पुणे. - नीलकांत
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 07/17/2009 - 09:50 नवीन
पुणे मराठी ग्रंथालयातून आणून मी हे पुस्तक वाचायचा प्रयत्न केला होता :) (पुणे मराठी ग्रं. पत्र्या मारूतीजवळ आहे.) पुस्तकातले विचार मननीय ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 07/17/2009 - 09:57 नवीन
राकेश,नंदन व लिखाळ ह्या पुस्तकाबद्दल अजुन माहिती वाचायला आवडेल. कोणत्या विषयावर आहे वगैरे.. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
र
राकेश वेंदे Fri, 07/17/2009 - 10:11 नवीन
हेन्री डेविड थोरो ह्यांच्या ‘वॉल्डन; लाइफ इन वूड्स’ ह्या कांदबरीचा मराठी अनुवाद आहे. ह्या विषयी अधिक माहिती येथे वाचू शकतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
म
मनिष Fri, 07/17/2009 - 15:03 नवीन
ओरिजिनल वॉल्डन माझ्याकडे आहे, नितांतसुंदर पुस्तक आहे. ते लॅंड्मार्कमधे २ महिने आधी बघितल्याचे स्मरते. गेल्या दिवाळी अंकात (कुठल्या ते आठवत नाही, बहुदा मौज) अनिल अवचट ह्यांनी ह्या पुस्तकावर लिहिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राकेश वेंदे
न
नंदन Fri, 07/17/2009 - 10:06 नवीन
थोरो हा एकोणिसाव्या शतकातला विचारवंत. वयाच्या तिशीत, शहरापासून दूर वॉल्डन नावाच्या तळ्याकाठी काही वर्षे जाऊन राहिला होता. तिथल्या रहिवासाचे, चिंतनाचे त्याचे 'वॉल्डन' हे पुस्तक दुर्गाबाईंनी मराठीत आणलं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा