Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सकाळ वृत्तपत्राचे अनेक आभार..

व
विसोबा खेचर
Sat, 07/18/2009 - 04:29
🗣 79 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
24940 वाचन

💬 प्रतिसाद (79)
न
नितिन थत्ते Sat, 07/18/2009 - 04:42 नवीन
मिपाचे, तात्यांचे आणि मिपाकरांचे अभिनंदन आणि सकाळचे आभार. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 07/18/2009 - 04:42 नवीन
अभिनंदन!! समस्त मिपाकरांचे आणि मालकांचे. :) त्यातला एखादा पॅरा इथे देऊ शकाल का? इ-सकाळच्या आवृत्तीत हा लेख वाचायला मिळेल का? =D> =D> <:P =D> =D> - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/18/2009 - 04:47 नवीन
त्रिवार अभिनंदन... :) त्या लेखाची लिंक मिळेल काय ? मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Sat, 07/18/2009 - 04:51 नवीन
आपल्या मिपाचे आणि मिपाकरांचे आणि तात्यांचे! प्राजु आणि मदनबाण म्हणतात त्याप्रमाणे कुठे वाचता येईल ते सांगा नां...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टारझन Sat, 07/18/2009 - 05:24 नवीन
अभिनंदन हो तात्या , माझं नाव आलंय का हो त्या लेखात ? प्लिज प्लिज लिंक द्या ना (आणंदित) टारझन
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Sat, 07/18/2009 - 06:03 नवीन
>>>माझं नाव आलंय का हो त्या लेखात ? =)) =)) =)) तुझ्या मित्राचे बरेच लेख म्हणे छापील स्वरुपात आलेले आहेत.. =)) (ह. घे रे .. नाहीतर उगाच मि बकरा व्हायचो) --टुकुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
छ
छोटा डॉन Sat, 07/18/2009 - 08:23 नवीन
अभिनंदन असेच म्हणतो, आनंद वाटला. ई-आवृत्ती अख्खी चाळुन पाहिली, बहुतेक छापील आवृत्तीत बातमी असावी. असो. एकदा पाहुन घ्या बरं कोणाकोणाची नावे आहेत ? ;) आमचे नसल्यास आम्ही कंपुबाजी म्हणुन बोंब मारायला रिकामे ;) ------ वरिष्ठ स्वयंघोषीत निवासी संपादक, सकाळ दुपार संध्याकाळ छोटा डॉन आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
N
Nile Sat, 07/18/2009 - 09:34 नवीन
असेच म्हणतो. नक्की काय माहीती आली? आमचं नाव नसेल आलं तरी आमच्या ख.व. उचपाचक मंडळाचं तरी नाव आहे का? ;) -Intern, ख.व. उचकपाचक मंडळ, मिपानगरी, ड्रुपलशहर, वर्ल्ड्वेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ट
टुकुल Sat, 07/18/2009 - 05:25 नवीन
मिपाचे हाबिनंदन !! इ-सकाळ बघुन आलो पण लिंक काही मिळाली नाही.. कुणाला मिळाली तर द्या.. --मिपाकर, टुकुल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/18/2009 - 05:57 नवीन
मेधा कुलकर्णी यांचे आभार आणि मिसळपावचे सर्वेसर्वा तात्या यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!! बातमीची झलक कुठे वाचायला मिळेल. (संपादक म्हणून माझं नाव आलंय का तेही बघायचे होते ?) :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 07/18/2009 - 06:15 नवीन
नावात काय आहे? मिपाचे नाव आले म्हणजे आता सर्व मिपाकर प्रसिध्द नक्कीच होणार. परत एकदा मिपा,मिपाकर व मिपा म्यानेजर तात्यांचे अभिनंदन. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सचीन जी Sat, 07/18/2009 - 06:59 नवीन
अहो, सोलापुरच्या सकाळमधे काहीच नाही! तरीहि अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 07/18/2009 - 07:01 नवीन
तात्या, बातमी आवर्जून सांगितल्याबद्दल तुझे आभार रे! :) (आनंदित)चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 07/19/2009 - 08:13 नवीन
हेच बोल्तो :) --अवलिया ============================= क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अनामिक Sat, 07/18/2009 - 07:22 नवीन
अरे वा! तात्याचे आणि मिपाकरांचे अभिनंदन! -अनामिक
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sat, 07/18/2009 - 07:24 नवीन
झकास... ह्याच बातमीवर, एक फक्कड 'मिसळ-पाव' होऊन जाऊदे! तात्या.. तुमचे आणि आपण सर्व 'मिपा'करांचे अभिनंदन!! ई-सकाळ मध्ये ह बातमी शोधली.. नाही मिळाली. बातमीचा दुवा ईथे प्रसिध्द केलात तर आनंद होईल. - कोकणी फणस
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sat, 07/18/2009 - 08:01 नवीन
सकाळचे आभार आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन. - नीलकांत
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 07/18/2009 - 08:04 नवीन
अरे वा वा आनंद झाला वाचुन. अभिनंदन तात्या.
  • Log in or register to post comments
स
सोनम Sat, 07/18/2009 - 08:15 नवीन
सकाळचे आणि तात्याचे, मिपाकराचे अभिनंदन :) :) :) ह्या लेखाची लिंक कुठे मिळेल हो. :? :? "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 07/18/2009 - 08:27 नवीन
तात्यानु पुणे सकाळ मध्ये काय दिसले नाही हो :( जमल्यास तो कवडसा स्कॅन करुन टाकाल काय ? २४ x ७ मिपाकट्टा पडीक ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ठ
ठकू Sat, 07/18/2009 - 09:01 नवीन
अभिनंदन तात्या, मी लिंक शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही मिळाली. :S -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 07/18/2009 - 09:04 नवीन
सकाळ पेपर www.esakal.com वर आहे. पण मिपाचा लेख कुठे सापडत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 07/18/2009 - 09:21 नवीन
लेख वाचला. आनंद झाला. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 07/18/2009 - 09:51 नवीन
छानच बातमी... लेख वाचला. आनंद झाला. तात्या, नीलकांत, संपादक मंडळाचे अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!! लेख इथे डकवल्याबद्दल कोतवालसाहेब धन्यु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ल
लिखाळ Mon, 07/20/2009 - 17:37 नवीन
सहमत. बातमी वाचून आनंद झाला. तात्या आणि निलकांतचे अभिनंदन. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बेसनलाडू Tue, 07/21/2009 - 00:02 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
न
निखिल देशपांडे Sat, 07/18/2009 - 09:48 नवीन
अभिनंदन तात्या... लेख वाचला मस्तच माहीती दिली आहे मि पा ची. ==निखिल
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Sat, 07/18/2009 - 10:00 नवीन
झक्कास :)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 07/18/2009 - 10:12 नवीन
तात्या आणि नीलकांतचे अभिनंदन. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
द
दिपक Sat, 07/18/2009 - 10:22 नवीन
जय हो मिपाकरहो :)
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Sat, 07/18/2009 - 10:42 नवीन
तात्यानू, लेख वाचला. खूप छान वाटले. तुमच्या बरोबरच नीलकांत आणि संपादक मंडळाचे अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!! - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 07/18/2009 - 10:53 नवीन
सर्वांचे अभिनंदन -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 07/18/2009 - 10:58 नवीन
अभिनंदन तात्या, स्वाती
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sat, 07/18/2009 - 11:06 नवीन
सर्वप्रथम तात्यांचे अभिनंदन..त्यांचा मिपा सुरू करण्यामागचा उद्देश समजला.. मिपाचे, मिपाकरांचेही अभिनंदन आणि सकाळचे विषेश आभार... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sun, 07/19/2009 - 18:27 नवीन
असेच म्हणते. सर्वाचे अभिनंदन. लेख इथे टाकल्याबद्दल धन्यवाद. मुंबईच्या आवृत्तीत आली आहे का बातमी? पुण्याच्या सकाळमध्ये दिसली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
आ
आनंदयात्री Sat, 07/18/2009 - 11:08 नवीन
अभिनंदन :) - (मिपाचा आद्य कट्टेकरी) आंद्या मिपाकर
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Sat, 07/18/2009 - 11:16 नवीन
तात्या... नीलकांत.. संपादक मंडळ... समस्त मिपाकर या सगळ्यांचे हाबीणंदण... तात्या... मिसळीची पार्टी ह्यायला पायजे... - वाटाड्या...
  • Log in or register to post comments
स
सँडी Sat, 07/18/2009 - 11:46 नवीन
मिपाचे, तात्यांचे आणि मिपाकरांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
प्राची Sat, 07/18/2009 - 12:29 नवीन
तात्या,मिपाकर सर्वांचे अभिनंदन !!! :) :) :)
  • Log in or register to post comments
M
mamuvinod Sat, 07/18/2009 - 13:01 नवीन
छान छान वाटले तात्या अभिनंदन आता तरी सकाळ पेपरला आजच्यापुरते चागला म्हणा मिपाकरानो
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 07/18/2009 - 13:10 नवीन
लेख वाचून बरे वाटले. तात्या, नीलकांत आणि सर्व मिपाकरांचे अभिनंदन! अरेच्चा, वानगीदाखल म्हणून दिलेल्या पाहुण्या संपादकीयांत आमच्या संपादकीयाचे नाव आले आहे की! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 07/18/2009 - 13:12 नवीन
>>आता तरी सकाळ पेपरला आजच्यापुरते चागला म्हणा मिपाकरानो मागील वेळी क्लिंटनच्या लेखावरून जे रामायण झाले ते बहुधा गैरसमजावर आधारित होते. 'पवारांच्या ताटाखालचे मांजर' विषयी म्हणत असाल तर चालू द्या. :) नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 07/18/2009 - 13:23 नवीन
कशी छान झकास बातमी. तात्यांच आणि सगळ्या मिपाकरांच अभिनंदन.
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Sat, 07/18/2009 - 14:13 नवीन
आबिनन्दन. त्ये आचन्रसुर्य का काय म्हंतात तशी मिपाची किरत र्‍हावो. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 07/18/2009 - 14:32 नवीन
तात्या, मिसळपावाचे तंत्रसंचालक, आणि संपादकमंडळ, सर्वांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 07/18/2009 - 15:12 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 07/18/2009 - 15:14 नवीन
सकाळ व मेधा कुलकर्णी यांचे मनापासुन आभार. मुंबई आवृत्तीत हे दिसतय. मिपा या कुटुंबातील सदस्यांना याचा मनापासुन आनंद झाला असेल. (आनंदित) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 07/18/2009 - 15:14 नवीन
बेष्ट!
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Sat, 07/18/2009 - 15:53 नवीन
मिपाचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो. अभिनंदन!! =D> =D> =D> =D> =D> :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 07/18/2009 - 16:00 नवीन
तात्या, नीलकांत आणि समस्त मिपा परीवाराचे मनःपुर्वक अभिनंदन! ही बातमी वाचून खूप आनंद झाला!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा