Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उंबरठा..

प — प्राजु, Mon, 07/20/2009 - 03:00

प्रतिक्रिया द्या
6175 वाचन

💬 प्रतिसाद (18)
द
दत्ता काळे Mon, 07/20/2009 - 07:39 नवीन
प्राजुताई, कविता फार छान झालीये. सगळीच कडवी छान झालीयेत, त्यामध्ये शेवटचे अतिशय आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 07/20/2009 - 07:55 नवीन
संसारी स्त्रीचे यथार्थ चित्रण ! उत्तम कविता :) --अवलिया ============================= क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 07/20/2009 - 19:58 नवीन
कविता छान आहे. आवडली. नाना, चंद्रशेखर गोखले, कवितेतून (तुम्हाला) संसारी 'स्त्री'चे वर्णन जाणवत असले, तरी स्पष्टपणे तसे कोठेही आलेले नाही. ते पुरुषाचेही मनोगत/व्यथा असू शकेल, या शक्यतेचाही जरूर विचार व्हावा. अशी कविता वाचून लगेचच 'स्त्री'चे चित्र/वर्णन आठवणे वगैरे प्रकारचे टाइपकास्टिंग सुद्धा स्त्रियांच्या प्रगतीच्या आड येते की काय, याचा विचार करावा. (विचारशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्राजु Mon, 07/20/2009 - 20:06 नवीन
नाना, चंद्रशेखर गोखले, कवितेतून (तुम्हाला) संसारी 'स्त्री'चे वर्णन जाणवत असले, तरी स्पष्टपणे तसे कोठेही आलेले नाही. ते पुरुषाचेही मनोगत/व्यथा असू शकेल, या शक्यतेचाही जरूर विचार व्हावा. अशी कविता वाचून लगेचच 'स्त्री'चे चित्र/वर्णन आठवणे वगैरे प्रकारचे टाइपकास्टिंग सुद्धा स्त्रियांच्या प्रगतीच्या आड येते की काय, याचा विचार करावा. कोणाकडून तरी मला असा प्रतिसाद यावा असं वाटत होतं. धन्यवाद बेला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
D
Dipa Patil Mon, 07/20/2009 - 08:56 नवीन
दिपा खुप छान कविता... प्राजुताई,माझ मनच तुमच्या कवितेतुन उलगडल.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 07/20/2009 - 15:19 नवीन
प्राजु तैची अजून एक सुंदर, वास्तवदर्शी कविता आवडली. शेवटचे कडवे तर सुरेखच! -अनामिक
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 07/20/2009 - 17:17 नवीन
छान कविता. खास करुन नाव तुझे नि गाव तुझे ओळख माझी विरून गेली कर्तव्याच्या मढ्याखाली स्वप्ने सारी पुरून गेली.. हे सुंदर. +++++++++++++++++++++++++++++ काय ? देवाला गंध, फुल वहाणे, देवळाला पैशाची वगैरे मदत करणे म्हणजे भ्रष्टाचार वाटतो तुम्हाला? वा ! आनंद वाटला आपल्याला भेटुन. ;)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 07/20/2009 - 17:50 नवीन
ह्म्म .. कविता चांगली आहे ! -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Mon, 07/20/2009 - 18:51 नवीन
भावस्पर्शी , वास्तवदर्शी कविता !! स्त्रीमनाच्या कुचंबणेचे यथार्थ वर्णन !! काय बोलु...?
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 07/20/2009 - 19:12 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Mon, 07/20/2009 - 19:13 नवीन
सुंदर कविता. तडजोड दोघांकडूनही अपेक्षीत आहे.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Mon, 07/20/2009 - 20:32 नवीन
नाव तुझे नि गाव तुझे ओळख माझी विरून गेली कर्तव्याच्या मढ्याखाली स्वप्ने सारी पुरून गेली.. कविता छानच आहे. पण एक बदल सुचवावासा वाटतो. मढ्या(प्रेता)खाली काही पुरत नाहीत. प्रतीक असले, तरी जरासे खटकतेय. मढ्याखाली स्वप्ने गाडली गेली किंवा `थडग्याखाली पुरली गेली' असा बदल करता येईल का प्राजु?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 07/20/2009 - 20:56 नवीन
चांगली कविता. आवडली ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/21/2009 - 02:49 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. बेला आणि कर्क, आपले विशेष आभार. आपल्यात झालेली चर्चा वाचून खरंच खूप बरं वाटलं. अभिजित, मढे या अर्थी वापरला आहे, की तिथे सजीवतेच्या सगळ्या कल्पना संपतात. प्रेत हा शब्द मला जो भाव अभिप्रेत आहे तो तितक्या राकट पणे किंवा स्पष्टपणे दाखवू शकला नसता.. म्हणून मढे! सुचवणी आवडली तुझी तरिही. धन्यवाद. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 07/21/2009 - 02:52 नवीन
छान कविता.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 07/21/2009 - 04:16 नवीन
कविता आवडली. बेला-कर्क यांची चर्चाही उत्तम.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/22/2009 - 09:24 नवीन
प्रजुताई, कविता आवडली. बेला-कर्क यांची चर्चाही उत्तम. (आस्वादक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
व
विसोबा खेचर Wed, 07/22/2009 - 11:34 नवीन
अर्थ नेमका संसाराचा कधी कुणास कळला आहे उंबरठ्यावरी तडजोडीच्या जीव सतत हा जळला आहे
हम्म! म्हणूनच तर आम्ही संसारात पडलो नाही.. असो, छान काव्य.. तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा