Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

त्रस्त काका शांत व्हा!

स
सहज
Mon, 07/20/2009 - 10:00
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3448 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अवलिया Mon, 07/20/2009 - 10:04 नवीन
हा हा हा चला या निमित्ताने सहजकाकांनी लेखणी हातात घेतली हे नसे थोडके ;) आता आम्ही पण एक धागा काढतो 'सहजकाका शांत व्हा !' ;) चालु द्या .... :) --अवलिया ============================= क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 07/20/2009 - 10:08 नवीन
आता आम्ही पण एक धागा काढतो 'सहजकाका शांत व्हा !' Wink हाहाहा! सहमत आहे! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
दशानन Mon, 07/20/2009 - 10:10 नवीन
+१ लिहा लिहा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 07/20/2009 - 10:19 नवीन
राजे पहिले तुम्ही शांत व्हा....... ;) --अवलिया ============================= क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Mon, 07/20/2009 - 10:11 नवीन
+१ लिहा लिहा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
N
Nile Mon, 07/20/2009 - 10:57 नवीन
पण आमची पाठिंबा पाहण्यासाठी दृष्टी साफ हवी. सहजकाका रागावले की. सहजकाका तुम्हाला त्या सभासदाकडुन कशाची अपेक्षा होती. हे जे कोण आहेत ते तुम्हाला समजेल असा प्रतिसाद देणारच नाहीत. तसेही त्यांनी धागा उडवुन टाकायला सांगीतलाय ना. सोडून द्या ना काका !!! कुटुन पत्ते (मेथीचा पराठा) Image removed.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/20/2009 - 11:23 नवीन
काय हे सहजकाका ? अहो हाथी चले अपनी चाल.... हे काय आता तुम्हाला नव्यानी सांगायला हवे होय ? सहजकाकांच्या कंपुतली ©º°¨¨°º© अवजड ©º°¨¨°º© 'अजागळ' शिवीगाळ विद्यापिठातुन छिपा आणि छिपाकर 'यांछ्यावर' डी.लिट. करण्याच्या विचारात असलेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
व
विसोबा खेचर Mon, 07/20/2009 - 11:31 नवीन
अहो प्रमोदशेठ, कोण कुठला तो परुळेकर! त्याच्या मताला एवढी काय किंमत देताय आणि का त्याच्याशी वाद घालताय? मराठी आंतरजालावर तात्याद्वेष्टे अनेक आहेत त्यापैकीच हा एक. सोडून द्या ना! तात्या.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 07/20/2009 - 11:35 नवीन
असहमत. असे सोडून कसे चालेल... कमीत कमी प्रभुंच्या तावडीत तर द्या...दोन चार फोकाचे वळ तर उठू देत राव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रमोद देव Mon, 07/20/2009 - 11:39 नवीन
असे सोडून कसे चालेल... कमीत कमी प्रभुंच्या तावडीत तर द्या...दोन चार फोकाचे वळ तर उठू देत राव Wink हे माझ्या लक्षातच नाही आले. ;) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
श
श्रावण मोडक Mon, 07/20/2009 - 13:37 नवीन
हाहाहाहाहा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/20/2009 - 16:11 नवीन
>>मग आम्ही बिरुटेसरांना ज्यांना कुठल्या वेळी काय बोलावे एकदम मस्त कळते, त्यांना लगेच +१ झालो हा हा हा कवतुकाबद्दल धन्यू पण, आज आपला दिवस नव्हता राव ! :) (तिकडे यनासर मागे लागले आणि इकडे प्रतिसाद टाकून आपण दु:ख विकत घेतले.) पण सहजा, परुळेकरवरुन आठवण झाली. तो मानस परुळेकर कोणी श्वेता परुळेकर यांचा नातेवाईक तर नसेल ना ? मनसेच्या नेत्याच्या मागे लागायचा तर चुकून अत्यानंदच्या मागे लागला असेल ! :) >>मिपाचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आता चाली लावणे सोडणार तुम्हाला सोडा असे म्हणायचे असेल तर ते चाली लावणे सोडणार नाही. हे आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. तसे तुम्हाला म्हणायचे नक्की नसेल ! हा प्रतिसाद आपणास सांत्वनपर वाटला, विषयाशी असंबंधीत वाटला तरी, कृपया त्याची मला अजिबात जरुरी नाही. असे म्हणू नका ! :) -दिलीप बिरुटे (सहजचा मित्र)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा