Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाटेवर मी तिच्या ठेवली--

प — पुष्कराज, Mon, 07/20/2009 - 13:19

प्रतिक्रिया द्या
2815 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
पर्नल नेने मराठे Mon, 07/20/2009 - 13:28 नवीन
अहो .....गुलाब ठेवतात. माझ्या वाटेत पण ठेवला होता... पण काकाने उचलला :( चुचु
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 07/20/2009 - 15:22 नवीन
आणी फक्त २ :o काय ठेवताय्..चान्गली ओन्जळ्भर ठेवा ना . (कोब्रा) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पुष्कराज Tue, 07/21/2009 - 16:07 नवीन
कधी जर प्रेम केलत तर कळेल की वाटेवर दोनच फुल का ठेवली ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे Mon, 07/20/2009 - 15:22 नवीन
आणी फक्त २ :o काय ठेवताय्..चान्गली ओन्जळ्भर ठेवा ना . (कोब्रा) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पिवळा डांबिस Mon, 07/20/2009 - 18:09 नवीन
मंदी आहे चुचुबाई! जरा समजून घ्या.... :) (गोब्रा) पिडां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
अ
अवलिया Tue, 07/21/2009 - 05:43 नवीन
कागदी ठेवा ... पुन्हा कामास येतील ! :) (चोब्रा) अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
न
नाना बेरके Mon, 07/20/2009 - 13:54 नवीन
चुचु ने कवितेला दिलेला प्रतिसाद आवडला. अगदी चिमणरावांच्या शब्दातूनच दिला आहे असा क्षणभर भास झाला. पुष्कराज, कविता भारी आहे, पण . . मनास हुरुहूर सले खुळी हे मला जरा ऑड वाटलं. कारण हूरहूर सलत नाही, लागते . . , ओढी सारखी.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Mon, 07/20/2009 - 14:40 नवीन
त्यातली 'प्राजक्ताच्या फुलासम' असलेली नाजुक, हळुवार भाषाही आवडली.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Mon, 07/20/2009 - 18:56 नवीन
गोड , लडिवाळ कविता.. आवडली !!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 07/20/2009 - 20:05 नवीन
(सहमत)बेसनलाडू यावरून काही दिवसांपूर्वी मी लिहिलेली एक त्रिवेणी आठवली - जुन्या शर्टाच्या खिशात सापडली रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर गोखले
प
प्राजु Mon, 07/20/2009 - 20:09 नवीन
कविता हळूवार आहे.. आवडली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विश्वेश Tue, 07/21/2009 - 07:47 नवीन
वाटेवर मी तिच्या ठेवली न भरलेली दोन बिले ह्रदयातून मग लक्ष लागले पाकिट किती हलके झाले ? आनंदाने तिने उचलली रस्त्यावरची दोन बिले पेड़ शिक्का न दिसता मला शोधण्या नजर फिरे
  • Log in or register to post comments
व
विश्वेश Tue, 07/21/2009 - 07:48 नवीन
सुन्दर ...
  • Log in or register to post comments
प
पाऊसवेडी Tue, 07/21/2009 - 12:01 नवीन
खुप मस्त आहे कविता ------------------------------------- जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा