Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ह्याचा देव

ऋ — ऋषिकेश, Mon, 07/20/2009 - 21:27

प्रतिक्रिया द्या
3731 वाचन

💬 प्रतिसाद (25)
प
प्राजु Mon, 07/20/2009 - 21:55 नवीन
सॉल्लिड!! जळजळीत अंजन घालावं अशी आहे कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 07/21/2009 - 02:30 नवीन
>>जळजळीत अंजन घालावं अशी आहे कविता. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ब
बेसनलाडू Mon, 07/20/2009 - 22:11 नवीन
प्रभावी कविता. आवडली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 07/20/2009 - 22:36 नवीन
लैच भारी.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 07/20/2009 - 22:43 नवीन
प्रबोधक विचार आहेत.
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 07/21/2009 - 09:18 नवीन
सहमत. छान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सुबक ठेंगणी Tue, 07/21/2009 - 01:05 नवीन
खरंच महापुरुषांना दोनदा मरण येते...एकदा ते मरतात तेव्हा आणि दुस-यांदा त्यांची तत्त्वे मरतात तेव्हा! ह्या उक्तीची पुन्हा एकदा आठवण झाली! अतिशय प्रभावी!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 07/21/2009 - 04:01 नवीन
ॠष्याभाई, जबरा कविता बॉस. मला खुप दिवसांनी कुठली कविता एवढी आवडली आहे, अगदी खणखणीत सत्य आहे. सुरेख ...!!! ------ छोटा डॉन आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 07/22/2009 - 21:11 नवीन
सहमत!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
क
कपिल काळे Tue, 07/21/2009 - 07:52 नवीन
लै म्हणजे लै म्हणजे लै भारी!! झणझणीत. !!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 07/21/2009 - 07:56 नवीन
ऋषिदा, सारेगमप जि़ंकल्यानंतरची पहिली कविता का? झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 07/21/2009 - 07:58 नवीन
मस्त रे ऋषिकेश... सुरेख !! --अवलिया
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Tue, 07/21/2009 - 08:02 नवीन
आम्हाला गावात नेऊन त्यानं सीमोल्लंघनच केलं... छान.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 07/21/2009 - 08:15 नवीन
आवडली. दोन-तीन दिवसांपूर्वी 'मंडेला दिना'बद्दल वाचलं होतं; तेव्हा असंच काहीसं डोक्यात आलं होतं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/21/2009 - 08:24 नवीन
अधुन मधुन हमखास ठसका लागेल अशी तर्री वाढून जातोस रे! वर नंदन म्हणाला तसेच मला देखील नेल्सन मंडेला/द. अफ्रिका आठवले.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 07/21/2009 - 09:00 नवीन
धारदार!!!
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Tue, 07/21/2009 - 09:03 नवीन
जबरदस्त. मुक्तक फार आवडले.
  • Log in or register to post comments
प
पाऊसवेडी Tue, 07/21/2009 - 12:21 नवीन
>>"छे हो! आम्ही त्याला देव केला.. त्याला आम्ही नियमीत हार घालतो ना!" मस्त सुंदरच आहे कविता !!! ----------------------------------- जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
  • Log in or register to post comments
प
पाऊसवेडी Tue, 07/21/2009 - 12:22 नवीन
>>"छे हो! आम्ही त्याला देव केला.. त्याला आम्ही नियमीत हार घालतो ना!" मस्त सुंदरच आहे कविता !!! ----------------------------------- जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 07/21/2009 - 14:46 नवीन
खूप आवडलं मुक्तक. वास्तवदर्शी आणि अस्वस्थ करणारं. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 07/21/2009 - 18:12 नवीन
दाहक कविता. उत्तम. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/22/2009 - 07:26 नवीन
क्लास रे ऋष्या... तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 07/22/2009 - 17:17 नवीन
सर्व वाचकांचे अभिप्रायाबद्दल अनेक आभार ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 07/22/2009 - 17:22 नवीन
मुक्तक चांगले आहे.
ज्या रस्त्यावर ते गप्पा मारत होते ... त्या रस्त्याच्या वर्णाशी स्पर्धा करणार्‍या वर्णाचा तो पाहूणा...
पहिल्या परिच्छेदात तो आणि हा यातील नक्की कोण कोण? हे समजाऊन घेताना थोडा गोंधळ झाल्याने इतर प्रतिसाद वाचे पर्यंत वाट पाहिली. पु ले शु -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 07/22/2009 - 20:38 नवीन
फार आवडली!! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा