Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बोलली जाते मराठी, मान ते घर आपुले

ध — धोंडोपंत, Tue, 07/21/2009 - 18:38

प्रतिक्रिया द्या
5709 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ब
बेसनलाडू Tue, 07/21/2009 - 18:44 नवीन
वा पंत! गझल खूप प्रभावी आहे. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 07/21/2009 - 18:44 नवीन
पंत तो उंबरा आहे इथे.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 07/21/2009 - 18:47 नवीन
आवडली रचना.
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Tue, 07/21/2009 - 19:03 नवीन
वाव्वा टॉवर, कार पार्किगंवाल्या द्विपदी विशेष! धोंडोपंत, गझल आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/21/2009 - 19:07 नवीन
गझल आवडली...! दारची जास्वंद गेली कार पार्किंगच्यामुळे परसदारी बहरणारा मोगरा उरला कुठे? एकदम खास ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Tue, 07/21/2009 - 20:21 नवीन
विशेषत: >>बोलली जाते मराठी, मान ते घर आपुले >>मग 'अगस्ती' सांग तुजला, पिंजरा उरला कुठे? मस्तच. आपला, (मराठीप्रेमी) प्रशांत
  • Log in or register to post comments
ह
हवालदार Tue, 07/21/2009 - 20:29 नवीन
टॉवरांचे रान झाले चाळ माझी पाडली आपुलेपण सांगणारा उंबरा उरला कुठे? फार सुन्दर
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 07/21/2009 - 21:08 नवीन
छान! गझल आवडली ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 07/21/2009 - 21:18 नवीन
गझल आवडली पंत. मस्तच आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 07/21/2009 - 22:25 नवीन
गेल्या चार-पाच पिढ्या आमचे कुटुंब कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले. आपल्या घरी मराठी, तर महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेचा कुठला पिंजराच नाही, अशी मुक्त अवस्था होती. (आता कन्नड आणि कोंकणी भूमिपुत्रांना आमचे पूर्वज वाळवीसमान वाटले असतील, हे शक्य आहे. आधी कन्नड कौशल्याचे प्रमाणपत्र हातात नसताना कर्नाटकात नोकरी मिळू देणारा कर्नाटकाचा कायदा भ्रष्ट नेत्यांनी बनवला असे त्यांना वाटत असेल, शक्य आहे. नव्हे, बहुधा ढळढळीत सत्य आहे. पण त्यांच्याबद्दल मला दुय्यम सहानुभूती वाटते.) नेमक्या वृत्तबद्ध रचनेच्या बाबतीत तर धोंडोपंत गुरूच आहेत - सलाम!
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Tue, 07/21/2009 - 22:31 नवीन
कविवर्य, आपली गझल अतिशय आवडली. सोनाली
  • Log in or register to post comments
आ
आण्णा चिंबोरी Wed, 07/22/2009 - 02:41 नवीन
धोंडोपंत, तुझ्या आधीच्या रचनांइतकी प्रभावी वाटली नाही. माजले परके.... मराठी चेहरा उरला कुठे? भूमिपुत्रांना स्वदेशी आसरा उरला कुठे? या ओळी वाचून बे एरियातले किंवा मिडवेष्टातले अमेरिकन हुळहुळत याच आशयाच्या ओळी इंग्रजीत गुणगुणत असतील असे वाटून गेले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/22/2009 - 05:33 नवीन
आपुलेपण सांगणारा उंबरा उरला कुठे?
ही ओळ सर्वात भारी... पंत, सुंदर रचना. पुनरागमनाबद्दल आनंद वाटला.. तात्या.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 07/22/2009 - 05:37 नवीन
गझल. अगदी मनातली. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
म
मैत्र Wed, 07/22/2009 - 05:45 नवीन
आपुलेपण सांगणारा उंबरा उरला कुठे? तुमच्या पुनरागमनाचा आनंद जास्त आहे. अजून उत्तमोत्तम रचना येऊ द्या...
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 07/22/2009 - 06:50 नवीन
धोन्डो तिकडेच राहात आहेस ना कि घर बद्ललेस? चुचु
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 07/22/2009 - 08:42 नवीन
पुनरागमनला हार्दिक शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/22/2009 - 08:58 नवीन
पंत, तुम्ही इथे परत लिहिते झालात हे उत्तम.. (आनंदित)केशवसुमार जोरदार पुनरागमन.. अभिनंदन!! खणखणीत गझल.. वा!! (आस्वादक)केशवसुमार आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा
  • Log in or register to post comments
M
mahalkshmi Wed, 07/22/2009 - 21:56 नवीन
गझल अतिशय आवडली.खुप .वाहवा वाहवा.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/23/2009 - 05:17 नवीन
माजले परके.... मराठी चेहरा उरला कुठे? भूमिपुत्रांना स्वदेशी आसरा उरला कुठे? अगदी असेच वाटते... मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/23/2009 - 13:18 नवीन
अजून येऊदेत. (तुमचे छंदशास्त्रावरचे लिखाण चालवा की पुढे.) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 07/23/2009 - 16:37 नवीन
वेलक्म बॅक...प॑त सुहास
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा