Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कर्मयोगी! (भाग सहावा)

च
चतुरंग यांनी
गुरुवार, 07/23/2009 - 02:33  ·  लेख
लेख

Book traversal links for कर्मयोगी! (भाग सहावा)

  • ‹ कर्मयोगी! (भाग पाचवा)
  • Up
  • कर्मयोगी! (भाग सातवा) ›

प्रतिक्रिया द्या
5152 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

स
स्वाती दिनेश गुरुवार, 07/23/2009 - 08:26 नवीन
मागेच म्हटल्याप्रमाणे आजोबांचा जीवनप्रवास मोठा रोचक आहे. निवेदन वाचले, वाचक कळ सोसतील ,:) भारतवारीसाठी शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर गुरुवार, 07/23/2009 - 09:07 नवीन
शब्दशः सहमत. ----------------------------------------------------------------- तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे. -----------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
य
यशोधरा गुरुवार, 07/23/2009 - 08:33 नवीन
मस्त उतरलेत आत्तापर्यंतचे भाग. नक्कीच वाट पाहीन पुढच्या भागांची. भारतवारीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 07/23/2009 - 08:58 नवीन
हाही भाग आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली गुरुवार, 07/23/2009 - 11:47 नवीन
सुंदर!!
तुम्ही जवळजवळ प्रत्येक गोष्ट शून्यापासूनच सुरु केली आहे ह्याचे आश्चर्य वाटते!
खरंच आहे!! पूर्ण पटले. :) खरंच, आजोबा कल्पक आहेत. म्हणूनच ते इतक्या निरनिराळ्या गोष्टी करु शकले!
पण अशा वल्ली माणसाचे चरित्रकथन ऐकण्याकरता वाचक तेवढी कळ सोसतील ह्याची खात्री आहे.
जरुर. भारतवारीसाठी शुभेच्छा! --शाल्मली.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 07/23/2009 - 13:25 नवीन
वाचतो आहोत.. मस्त चालु आहे.. फोटो आवर्जून डकवल्याबद्दल आभार (अभिजीतरावांचा शाळाबंधु)ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/23/2009 - 14:23 नवीन
पुन्हा एकवार दंडवत...! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/23/2009 - 15:20 नवीन
निवेदन वाचले... :) नक्कीच वाट पाहीन. भारतवारीसाठी येताय... अरे व्वा. :) पुणे / मुंबई ??? मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 07/23/2009 - 17:46 नवीन
खरोखरच आजोबांच्या पुढच्या निवेदनासाठी वाटेल तितकी वाट पहायची तयारी आहे. इतकं ते प्रेरणादायक आहे. :) भारतवारीसाठी शुभेच्छा. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 07/23/2009 - 19:04 नवीन
भारतवारीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/23/2009 - 19:56 नवीन
ऑगस्ट्ची वाट पहात आहोत. :) लवकर या. हॅप्पी जर्नी!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा