Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी एन आर आय कसा?

ब — बहुगुणी, गुरुवार, 07/23/2009 - 18:35

प्रतिक्रिया द्या
4684 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/23/2009 - 18:46 नवीन
छान! चालू द्यात! (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 07/23/2009 - 19:08 नवीन
छान कविता,आशय.. शेवटचे कडवे आवडले.. http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 07/23/2009 - 19:11 नवीन
फारच छान कविता आहे. बाकी नावाप्रमाणेच बहुगुणी आहात हे आपले काव्य वाचताना समजले!
  • Log in or register to post comments
N
Nile Sat, 07/25/2009 - 10:29 नवीन
सहमत आहे! सुंदर कविता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/23/2009 - 19:30 नवीन
कविता उत्तम आहे.. अनेक प्रश्नांची फार चांगली आणि पटण्याजोगी उत्तरं दिली आहेत..
एक संक्रमण चालतं तर दुसर्‍यालाच विरोध कसा?
विरोध संक्रमणाला नाही आणि नव्हता.. दोन महिने नाय झाले परदेशात जाऊन तर लगेच काही मंडळी भारताला नावं ठेवायला लागतात, गलिच्छ म्हणतात, केवळ अश्याच लोकांचा मला प्रचंड राग आहे आणि राहील.. अन्य अनिवासी भारतीय हे सर्व माझे सगेसोयरे आहेत आणि देशबांधव म्हणून मला त्यांच्याबद्दल प्रेम आहे. मात्र परदेशात जाऊन थोडक्याच अवधीत भारताची घृणा करणारी काही मंडळी आजपर्यंत अनेकदा माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आली त्यामुळे नकळत सर्वच अनिवासी भारतीयांबद्दल मनात कटूता निर्माण होते. मात्र परवाच्या भाग्यश्रीच्या एका लेखाने आणि आता आपल्या या कवितेने खूप बरे वाटत आहे असे प्रांजळ निवेदन करतो.. हम सब एक है.. जय हिंद... आपला, (भारत हा अतीतीव्र वीकपॉईंट असलेला) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 07/23/2009 - 19:36 नवीन
हे संस्थळ आपल्या मालकीचं असल्याने आपल्या स्पष्ट खुलाश्याने नक्कीच बरं वाटलं! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संदीप चित्रे गुरुवार, 07/23/2009 - 22:05 नवीन
वाचून बरं वाटलं. मी असेही लोक पाहिले आहेत जे शरीराने भारतात आहेत आणि मनाने परदेशी झालेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ल
लवंगी Fri, 07/24/2009 - 05:55 नवीन
माझ्याच मनातले विचार मांडलेत अस वाटल. प्रत्येकवेळी अनिवासी भारतियांना घालुन-पालुन बोलणार्या प्रतिक्रीया वाचल्या कि एकदम परकं झाल्यासारख वाटत. तात्या, म्हणुनच तुमची प्रतिक्रीयावाचुन बरं वाटलं.
  • Log in or register to post comments
स
सखी Sat, 07/25/2009 - 18:59 नवीन
माझ्याच मनातले विचार मांडलेत अस वाटलं - अगदी अगदी. प्रत्येकवेळी अनिवासी भारतियांना घालुन-पालुन बोलणार्या प्रतिक्रीया वाचल्या कि एकदम परकं झाल्यासारख वाटत. तात्या, म्हणुनच तुमची प्रतिक्रीयावाचुन बरं वाटलं. -- सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
प
प्राजु Sat, 07/25/2009 - 16:36 नवीन
एकदम आवडली कविता. खूपच आवडली. मनातलं वादळ सगळं उतरवलं आहे .. :) मस्तच! गरज नाही खुलाश्याची तुझं व्रत, तुझा वसा ठणकावून म्हणावं मी आहे, हा असा! पुन्हा चर्चेचे कष्ट नकोत की मी एन आर आय कसा?' या ओळीने काय सुचवायचे आहे.. पुन्हा निवासी आणि अनिवासी अशी चर्चा/वाद/ भांडणे नकोत.. असंच का? (तसं असेल तर असंच म्हणेन की, अपेक्षा फार करता अहात.. ) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sun, 07/26/2009 - 03:12 नवीन
असं नक्कीच वाटतं, तशी अपेक्षा ठेवणं फार चुकीचं नसावं.. माझं प्रकटन आवडल्याचं/पटल्याचं कळवणार्‍या सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sun, 07/26/2009 - 13:06 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 07/26/2009 - 13:13 नवीन
माझा देह जरी इथे माझं मन राही तिथे :| चुचु
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Wed, 01/05/2011 - 19:01 नवीन
२००९ मध्ये लिहिलेली २०११ मध्ये वाचली तरीही ! आणि संदीप चित्रे यांची प्रतिक्रियादेखील तशीच 'कालातीत' ... 'शरीराने भारतात आणि मनाने परदेशी' भेटत राहतात ! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा