जनातलं, मनातलं

चिंचवड गणपती दर्शन

Primary tabs

चिंचवड परिसरातील गणपतींचे आम्ही काढलेले फोटो खास हॉटेलात आलेल्या सदस्यांसाठी.

दत्तनगर

सोसायटी

सोसायटी

गांधी पेठ

जुना अभिजित

गांधीपेठेतल्या गणपतीचा वेगळ्या कोनातून घेतलेला फोटू आवडला.

सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत.
अगदी पटले.आणि सगळेच गणराय सुंदर आले आहेत.
स्वाती

मदनबाण

बाप्पाचे फोटो फारच सुंदर आहेत... :)

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa