Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताई

ब — बेसनलाडू, Tue, 07/28/2009 - 22:04

प्रतिक्रिया द्या
3118 वाचन

💬 प्रतिसाद (8)
व
विसोबा खेचर Wed, 07/29/2009 - 05:50 नवीन
रेषा कुठली चुकीची कळण्यास वाव नाही, भरल्या हातावरूनी नशीब उठले आहे
......! (नि:शब्द) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 07/30/2009 - 03:56 नवीन
फोटोत फक्त हसते किती गोड माझी ताई! ह्या ओळी तर काळजाला लागल्या. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 07/29/2009 - 10:01 नवीन
सुंदर! (..)ऋषिकेश
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 07/29/2009 - 10:05 नवीन
सुंदर !!! खेळातले भांडणे वा लाडातले गालगुच्चे, ताईकडे झोपण्याला नशीब चुकले आहे निशब्द !!! +++++++++++++++++++++++++++++
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Wed, 07/29/2009 - 12:52 नवीन
प्रति, बेसनलाडू.. आम्हाला सख्खी बहीण नाहीय.. वाचताना डोळे पाणावलेत... ''रेषा कुठली चुकीची कळण्यास वाव नाही, भरल्या हातावरूनी नशीब उठले आहे'' अजून काहीच बोलू शकत नाही. - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 07/29/2009 - 19:10 नवीन
कवितेनं शब्दशः रडवलं! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 07/29/2009 - 19:37 नवीन
अप्रतीम लिहिलेत बेला. :) खूप सुंदर. (काही ठिकाणी लयीत खपल्यासारखे वाटले कारण ते बेला कडून अपेक्षीत नाही.. :) ) भावना ओतप्रोत भरलेली आहे अगदी! सलाम!! राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 07/29/2009 - 20:11 नवीन
अप्रतिम. स्क्रिन धुसर झालाय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा