Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा ठाणे कट्टा.. दिनांक १ ऑगस्ट २००९

व
विसोबा खेचर
Wed, 07/29/2009 - 07:22
🗣 61 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
20218 वाचन

💬 प्रतिसाद (61)
ट
टारझन Wed, 07/29/2009 - 07:44 नवीन
मी येणार आहे :) मांसाहाराचे ३०० रुपये पोष्टाणे पाठवण्यात येतील :) चकणा फ्री आहे म्हंटल्यावर काही हरकत नाही :) वेळेच्या एक तास आधी पोहोचू !! - टारझन (सदस्य , मिसळपाव कट्टा मंडळ )
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 07/30/2009 - 08:02 नवीन
ह्याला म्हणतात आधुनीक भीम! जय भीम! नोंदः तात्या, कृपया टारझन साठी तिप्पट चकण्याची व्यवस्था वेगळी करणे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
न
निखिल देशपांडे Wed, 07/29/2009 - 07:47 नवीन
मी पण येणारच आहे.. फक्त शाकाहार आणी फुकटचा चकणा :-) आयोजनास मदत करायला तयार निखिल
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/29/2009 - 07:47 नवीन
आम्ही पण येणार.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 07/29/2009 - 07:51 नवीन
श्रावण पाळत नाही काय? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 07/29/2009 - 07:54 नवीन
आम्ही पण येणार आहोत. ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 07/29/2009 - 07:57 नवीन
ऐन वेळी गोळी देणार्‍याचे एका मनापासून लिहीलेल्या लेखाचे एक हिण आणि हिणकस विडंबण पाडण्यात येईल .. मग त्यानंतर चपल्या घालाव्या लागल्या तरी बाहत्तर त्र्याहत्तर !! - (माजी हिणकस विडंबक) टारझन
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Wed, 07/29/2009 - 08:06 नवीन
अरे बापरे आता तर जायचे का नाही विचार करावा लागेल त्या निमित्याने तरी हि& हि विडंबन वाचायला मिळेल बाकी टारु शेठ मागच्या वेळेस तुम्हीच गोळी दिली होती आता कोण करणार तुमच्या लेखाचे विडंबन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
स्वाती दिनेश Wed, 07/29/2009 - 08:17 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा... नंतर फोटो सकट वृत्तांत वाचायला मिळेल अशी आशा.. :) स्वाती
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 07/29/2009 - 08:32 नवीन
ठाणे कट्टा आहे म्ह्णजे मास्तर येणारच. मास्तरकडुन खारे काजू प्रायोजीत करण्यात येतील. मास्तर मांसाहारी आहे. मांसाहार करुन मांसाहारी (नॉन्वेज) चर्चेत भाग घेण्याची इच्छा असेल त्यानी आधी कळवावे. (घा.को ने नोंद घ्यावी)
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Wed, 07/29/2009 - 08:43 नवीन
असेच म्हणतो! >> ''कट्ट्याला शुभेच्छा... नंतर फोटो सकट वृत्तांत वाचायला मिळेल अशी आशा..'' तात्या आणि समस्त मिपाकरांना शुभेच्छा!! (शाकाहारी पदार्थांमध्ये 'मिसळ-पाव' असेलच ना?) - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 07/29/2009 - 08:48 नवीन
ठाण्याच्या मिपा कट्ट्याला हजेरी लावतो... :) अट्टल मांसाहारी असून सुध्दा सध्या शाकाहार करणार आहे. :( - नीलकांत
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 07/29/2009 - 08:54 नवीन
हेssss शाब्बास !! - श्रावणयात्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
द
देवदत्त Wed, 07/29/2009 - 08:52 नवीन
ह्म्म्म्म.. ह्या वेळचा कट्टा हुकणार.... असो, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.. :)
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 07/29/2009 - 08:54 नवीन
कट्ट्याचा प्रस्ताव उत्तम आहे. काही किरकोळ अडचणी आहेत पण त्यावर मात करून उपस्थिती लावता येईल असे वाटते. (कोंबड्या-बकरे पाळत नसला तरी श्रावण पाळणारा) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
क
काजुकतली Wed, 07/29/2009 - 10:22 नवीन
फक्त पुरूष मिपा सभासदांकरताच आहे का हो हा कट्टा?? एकाही स्त्री मिपा सभासदाने अजुन 'मी ही आहे हो' असे म्हटले नाहीये वर...... (मांसाहारी हास्यविनोद......... रात्री ११/१२ च्या आसपास संपेल.......दारू........ हे शब्द वाचुनच पळाल्या वाटते...)
  • Log in or register to post comments
न
नम्रता राणे Wed, 07/29/2009 - 13:52 नवीन
(मांसाहारी हास्यविनोद......... रात्री ११/१२ च्या आसपास संपेल.......दारू........ हे शब्द वाचुनच पळाल्या वाटते...) ह्या असल्या कार्यक्रमास मिपा वरचे किती पुरुष सभासद आपल्या बायकोला /बहीणीला/ मुलीला परवानगी देतील याचा उहापोह जरुर व्हावा हि नम्र विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काजुकतली
व
विसोबा खेचर Wed, 07/29/2009 - 15:10 नवीन
ह्या असल्या कार्यक्रमास मिपा वरचे किती पुरुष सभासद आपल्या बायकोला /बहीणीला/ मुलीला परवानगी देतील याचा उहापोह जरुर व्हावा हि नम्र विनंती!
उहापोह करण्याची काहीच गरज नाही. कट्ट्याची रूपरेषा स्पष्टपणे लिहिलेली आहे.. ज्यांना यायचं ते येतील. न येऊ इच्छिणार्‍यांना कोणताही आग्रह नाही... कुणीच नाही आलं तर कट्टा होणार नाही.. शिंपल...! आपला, (स्पष्ट) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नम्रता राणे
व
विनायक प्रभू Wed, 07/29/2009 - 15:13 नवीन
बायकोला घेउन येइन म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 07/29/2009 - 21:14 नवीन
बायकोला घेउन येइन म्हणतो.
मास्तर, जियो..! ह्याला म्हणतात maturity and that always counts..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
क
काळा डॉन गुरुवार, 07/30/2009 - 03:47 नवीन
ओ मास्तर नको...तिच्यायला ते नॉन्वेज जोक कोण सांगणार मग ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सखाराम_गटणे™ Wed, 07/29/2009 - 10:56 नवीन
मी पण येईन शक्यतो.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/29/2009 - 18:21 नवीन
नवीन प्रेषक विनायक प्रभू ( बुध, 07/29/2009 - 18:43) . बायकोला घेउन येइन म्हणतो. » उत्तर द्या मी पण येईन प्रेषक सखाराम_गटणे™ ( बुध, 07/29/2009 - 14:26) . मी पण येईन शक्यतो. अभिनन्दन गटणेमामा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सोहम_व Wed, 07/29/2009 - 13:44 नवीन
ठाण्यातल्या मिपाकराना भेट्ण्यास ऊत्सुक.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 07/29/2009 - 14:15 नवीन
अरेच्या! नेमके ह्या विकांताला मुंबईबाहेर असल्याने येणे शक्य नाहि :( डु मज्जा! (ती तर करालच...) फोटो पाहून जळवा मात्र नक्की! (जळका)ऋषिकेश ------------------ चांदण्या शिंपीत जाशी लिहिता अवांतरे!
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 07/30/2009 - 15:41 नवीन
नेमके ह्या विकांताला मुंबईबाहेर असल्याने येणे शक्य नाहि
चला रे, कट्टा ऋषिकेश मुंबईत असेल त्या वीकांताला त्याला विचारून ठेवा! बघू या, काय एस्केप रूट मिळतो त्याला ते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 07/30/2009 - 15:52 नवीन
पूढील विकांताला दिनांक ८-९ मी (चक्क) मुंबईतच आहे. (तोही मोकळा!) तेव्हा भेटायचं का बोला? नाहितर त्यापुढील विकांत पुणे! (अर्थात पूर्ण मोकळा नाही ;) ) प्रदीपराव, तुमची वारी कधी आहे इथे? नक्की वेळ काढून ठेवतो :) (वक्तशीर)ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून २१ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
न
नितिन थत्ते Fri, 07/31/2009 - 16:36 नवीन
नाशिकला गेलो नाही तर नक्की येईन. (कट्टा माझ्या घरापासून चालत ५-७ मिनिटांवर आहे. त्यामुळे ठाण्यात असलो तर येणारच). लेटेस्ट अपडेट. नाशिक क्यान्सल. कट्ट्यावर येणार ...येणार्...येणार. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Wed, 07/29/2009 - 15:46 नवीन
ठाण्यात " मिपाकट्टा " हे ठिक आहे पण आम्हा " पुणेरी मिपाकरांचे " काय. पुण्यात कोणी असे ठरवेल का ????
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 07/29/2009 - 15:48 नवीन
टारोबा पुण्याहून येणार म्हणतायत. तुम्ही पण या. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
ह
हरकाम्या Fri, 07/31/2009 - 22:17 नवीन
आलो असतो, पण सध्या 2 nd. shift चालु आहे. शिवाय मुंबैतल्या गटारांच काही खर नाही राव, फुल्ल लोड झाल्यानंतर समजा एखाद्या गटारगंगेला मला भेटावस वाटल तर २ तारखेची सकाळ एखाद्या नरकातच उगवायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
विसोबा खेचर Sat, 08/01/2009 - 05:16 नवीन
शिवाय मुंबैतल्या गटारांच काही खर नाही राव, फुल्ल लोड झाल्यानंतर समजा एखाद्या गटारगंगेला मला भेटावस वाटल तर २ तारखेची सकाळ एखाद्या नरकातच उगवायची. खरंय बॉ तुमचं! नकाच येऊ कट्ट्याला... आपला, (मुंबैप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
व
विजुभाऊ Wed, 07/29/2009 - 18:25 नवीन
टारोबा पुण्याचा नाही तो बेलापूरहून येणार आहे. (बेलापूर का दो रुपया और रामगड का एक रुपया. पुछो पुछो क्युं? क्योकी टांगा भी रामगड का और बसन्ती भी रामगड की. चल धन्नो)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 07/29/2009 - 18:41 नवीन
मिपा ठाणे कट्ट्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा!! खूप मजा करा!!!! आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Wed, 07/29/2009 - 19:05 नवीन
माझ्याही शुभेच्छा !! .. मजा करा --ठाण्यात नसलेला ठाणेकर टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्रअका१२३ Wed, 07/29/2009 - 23:57 नवीन
माझ्यापण शुभेच्छा(च)..... जमणार नाही यायला. इथे आल्यापासून प्रथमच पाहतोय कट्ट्याचा बेत. पुणेकर मंडळी.... पुण्यात कधी करताय कट्टा? नायतर फुकट स्काइपवर तरी हाणूया गफ्फा आणि आखुया बेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 07/29/2009 - 19:12 नवीन
*&#%$@*#)@$%#!(#&% अवांतर: कट्ट्याला मनापासून शुभेच्छा!!! मजा करा लेको. फोटोगिटो टाका. वृत्तांत लिवा नीटपणे. :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 07/30/2009 - 22:03 नवीन
*&#%$@*#)@$%#!(#&% शुभेच्छा! माझ्या मूळ गावचा कट्टा मस्तच होणार. (माझे मूळ गाव असूनही ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मयुरा गुप्ते Wed, 07/29/2009 - 21:11 नवीन
छान्,हा ही कट्टा 'मिसणार' तर. ईट्,ईट्,डु मज्जा!! (ऋषिकेशभाऊं कडुन उधार) . धमाल करा. फोटोंची वाट बघत आहोत. -मयुरा
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 07/29/2009 - 21:35 नवीन
कट्ट्यास माझ्याही हार्दिक शुभेच्छा. धमाल करा आणि झकासपैकी वृत्तांत लिव्हा कोणीतरी.
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस गुरुवार, 07/30/2009 - 03:29 नवीन
ठाणे कट्ट्यास हार्दिक शुभेच्छा .
  • Log in or register to post comments
क
काळा डॉन गुरुवार, 07/30/2009 - 03:45 नवीन
वावावा! कट्ट्याला शुभेच्छा. आमाला दारू पेयल्यावर जेवन लागत नाही. त्यात चकना फुकट असल्यावर कामच संपला!! तेवड दारुचं किती द्यायच सांगा तात्या...म्हणजे आमी हजेरी लावलाय मोकळे. काळू
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 07/30/2009 - 04:05 नवीन
मजा करा! आमची संधी मात्र हुकणार!! चीअर्स!!!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 07/30/2009 - 07:41 नवीन
जेवण : शाकाहार. दारु : इल्ले. चकणा : FTP अवांतर : कोणी टेशनवर घ्यायला येईल काय?
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 07/30/2009 - 08:28 नवीन
टिंग्या मी येतो टेशनात न्यायला तुला कोणत्या गाडीने येशील येताना धम्याला पण आण बरोबर ;) ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
M
mamuvinod गुरुवार, 07/30/2009 - 07:52 नवीन
चालु द्या पन टारुभाउसाटी एक मोट्टा ??????????? मारावा लागेल फोटो पाटवा मिपावर
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 07/30/2009 - 07:53 नवीन
काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mamuvinod
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 07/30/2009 - 08:35 नवीन
पन टारुभाउसाटी एक मोट्टा ??????????? मारावा लागेल काय मारावा बा? :? ह्या टार्‍या साठी कोंबडा बकरा कि आणखी काही जरा ईस्काटुन सांगा राव ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mamuvinod
व
वेताळ गुरुवार, 07/30/2009 - 08:00 नवीन
असाच बेत कोल्हापुरला पण एकदा होवुन जावुदे तात्या. कट्ट्याचा वृतांत व फोटो टाकायला विसरु नका. वेताळ
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 07/30/2009 - 13:27 नवीन
मिपावर बेंगळुरुचे किती पब्लिक आहे? ईथेही कट्टा करता येइल. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा